लसीकरणाची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी

sunil chavhan

औरंगाबाद – जिल्ह्यामध्ये विशेष लसीकरणाची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी.लसीकरण झाले तर जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होईल असे त्यामुळे सर्व नागरिकांनी लसीकरणाच्या विशेष मोहिमेला प्रतिसाद देऊन लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. आज संध्याकाळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कागजीपुरा, खुलताबाद, सुलीभंजन तसेच वेरूळ येथील लसीकरण केंद्राला भेट … Read more

औरंगाबाद-पैठण राष्ट्रीय महामार्गाची रुंदी वाढणार

desai

औरंगाबाद – औरंगाबाद-पैठण राष्ट्रीय महामार्गाची रुंदी पाच मीटरने वाढविण्यासाठी आज केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. यामुळे शहरासाठी मंजूर असलेली 1680 कोटी रुपयांची नवीन पाणी पुरवठा योजना वेळेत पूर्ण होइल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज … Read more

लेबर कॉलनीत कारवाईला तूर्त ब्रेक ! ‘हे’ आहे कारण

dangerous buildings in Aurangabad

औरंगाबाद – शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विश्वास नगर- लेबर कॉलनीतील घरे पाडण्यावर प्रशासन ठाम असून यासाठी जिल्हाधिकाऱ्यांतर्फे 17 पथकांना जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. रविवारी 17 पथकांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक झाली. यात प्रत्येकाला जबाबदाऱ्या वाटप करण्यात आल्या. सोमवारी किंवा मंगळवारी ही कारवाई होणार होती, मात्र त्रिपुरातील कथित हिंसाचार प्रकरणानंतर शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती … Read more

‘आमचं लग्न लावून द्या’ म्हणत प्रेमीयुगुलांचे ‘शोले स्टाइल’ आंदोलन

water tankl

बीड – कुटुंबियांकडून लग्नाला होकार मिळावा, या मागणीसाठी बीडमध्ये एका प्रेमी युगुलाने चांगलाच हंगामा केला. आधी आमच्या लग्नाला होकार द्या, अशी मागणी करत हे दोघेही बीडमधील एका पाण्याच्या टाकीवर चढून बसले. परवानगी दिली तरच खाली येतो, अन्यथा इथून उडी मारतो, अशी धमकीही या दोघांनी दिली. यामुळे बीड शहरात चांगलीच खळबळ माजली. सुमारे 10 तास हा … Read more

लसीकरणाचा औरंगाबाद पॅटर्न अडचणीत ! आरोग्यमंत्री टोपे म्हणतात…

rajeh tope

औरंगाबाद – कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा औरंगाबाद पॅटर्न राबविण्याबाबत अंतिम निर्णय अथवा शासनादेश झालेला नाही. मुख्य सचिवासोबत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. लस घेणे हे बंधनकारक नाही, सक्तीने लस देणे हे कायद्यानुसार नाही. त्यामुळे औरंगाबाद अथवा अकोला येथे जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणाबाबत राबविलेला पॅटर्न राज्यात राबविला जाणार नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. याविषयी बोलताना टोपे … Read more

जीवनाचे मोल कळेना ! एकाच दिवसात चार आत्महत्यांनी शहर हादरले

suicide

औरंगाबाद – शहरात काल रविवारी एकापाठोपाठ एक चार जणांनी आपली जीवन यात्रा संपवली. त्यातील दोघांनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन तर दोघांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. एकीकडे लग्न चार दिवसांवर ठेवलेले असताना नवरी मुलगीच निघून गेल्याने धक्का बसलेल्या वडिलांनी टोकाचा मार्ग पत्करला, तर दुसरीकडे प्रेयसी सोबत  वादानंतर प्रियकराने प्रेयसीच्या घरीच गळफास घेतला. या चार आत्महत्यांच्या … Read more

वय अवघे बारा वर्ष तरीही डोळ्यात धूळ फेकत उडवले सव्वा लाख

Crime

औरंगाबाद – विद्युत मोटार खराब झाल्याने तिकडे पाहण्यासाठी जाताच पेट्रोल पंप आत शिरलेल्या एका 12 वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाने काउंटर मधील तब्बल एक लाख 33 हजार 580 रुपयांची रोकड पळवल्याचा धक्कादायक प्रकार आझाद चौकातील ईसार पेट्रोल पंपावर काल रात्री दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आला. आझाद चौकाजवळील ईसार पेट्रोल पंपावर मुदस्सीर खान शकील खान (24) हे व्यवस्थापक … Read more

विनापरवानगी ‘आक्रोश’ केल्याने अंबादास दानवेंसह दहा जणांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद – महागाई विरोधात काल शहरात शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला पोलिसांची नसतांनाही हा मोर्चा काढल्याने आमदार तथा जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांच्यासह दहा जणांवर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.ही माहिती ठाण्याचे पोलिस निरीक्षक डाॅ.गणपत दराडे यांनी दिली. शिवसेनेने महागाईचा निषेध करण्यासाठी अणि केंद्र … Read more

शहराच्या एन्ट्री पॉईंटवरील कोरोना चाचण्या बंद, परंतु…

Antigen test

औरंगाबाद – कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महापालिकेतर्फे दीड वर्षांपासून सहा एन्ट्री पॉइंटवर प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात होती. मात्र, खासगी बस चालकांसोबतचे वारंवारचे वाद, प्रवाशांमधून होणारा विरोध लक्षात घेता, महापालिकेने एन्ट्री पॉइंटवरील चाचण्या बंद केल्या आहेत. असे असले तरी शहराच्या इतर भागात गर्दीच्या ठिकाणी मात्र चाचण्या सुरूच आहेत. कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर इतर … Read more

दुसऱ्या दिवशीही एसटीच्या वतीने खासगी शिवशाही रस्त्यावर

shivshahi

औरंगाबाद – एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रशासनाने शुक्रवारपासून खासगी शिवशाही बस प्रवाशांच्या सेवेसाठी उतरवली आहे. शनिवारी मात्र नऊ शिवशाही बस पुणे मार्गावर चालवण्यात आल्या. शुक्रवारी दोन बस धावल्या होत्या. या दोन दिवसात एक लाख 77 हजारांचे उत्पन्न एसटीच्या तिजोरीत पडले आहे. दरम्यान, शनिवारी 19 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले, अशी माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली. एसटी … Read more