आरोग्य विभागानंतर आता पोलीस भरतीचा गोंधळ; परीक्षा काही तासांवर असताना विद्यार्थ्यांना मिळेना हॉल तिकीट

Police

औरंगाबाद – आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ सुरु असतांना आता पोलीस भरतीच्या परीक्षेचा गोंधळ समोर आला आहे. औरंगाबाद शहर पोलीस दलासाठी होणाऱ्या भरतीची उद्या (20 ऑक्टोबरला) रोजी परीक्षा आहे. मात्र अद्याप विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले नसल्याने विध्यार्थी हतबल झाले आहे. विशेष म्हणजे, पोलीस विभाग परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे बोट दाखवत आहे तर संबधित कंपनी पोलिसांकडे बोट दाखवत … Read more

अबब ! साडेतीन कोटी रुपयांचा तब्बल 11 क्विंटल गांजा जप्त

Ganja,

हिंगोली – पशुखाद्याच्या वाहतुकीच्या नावाखाली आंध्रप्रदेश मधून महाराष्ट्रात येत असलेला तब्बल 3 कोटी 45 लाख रुपये किमतीचा 11 क्विंटल 50 किलो गांजा विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर रिसोड पोलिसांनी आज सेनगाव रिसोड मार्गावरून जप्त केला गुन्हेगारीच्या विश्वातील गांजा जप्त तिची विभागातील पहिलीच एवढी मोठी कारवाई रिसोड पोलिसांनी केल्याचे बोलले जात आहे. रिसोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सारंग … Read more

शिक्षकांना पगार बिलासोबत आता कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्याचे प्रमाणपत्रही द्यावे लागणार

औरंगाबाद – शिक्षकांना पगार बिल सादर करतांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. याचा पुरावा म्हणून प्रमाणपत्र सादर करावे लागेल. असे आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती सोमवारी जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी नीलेश गटणे आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.बी. चव्हाण यांनी दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे शाळा दीड ते दोन वर्ष बंद होत्या. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव … Read more

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी कुलगुरू डॉ. प्रमोद येवलेंची निवड

Pramod yeole

औरंगाबाद – फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची निवड झाली आहे. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या केंद्रीय समितीची बैठक काल दिल्लीत पार पडली. या बैठकीत कुलगुरू डॉ. येवले यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया ही फार्मसी व्यवसाय शिक्षण व संशोधन यावर नियंत्रण करण्यासाठी … Read more

जिल्हा परिषदेच्या मालमत्तेवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात जि.प. प्रशासनाने कसली कंबर

औरंगाबाद – जिल्हा परिषदेच्या मालकीच्या कोट्यावधींच्या जागा, मालमत्ता भूमाफियांच्या घशात गेल्या आहेत, तर उर्वरित अनेक जागा गिळंकृत करण्यासाठी भूमियांचे प्रयत्न सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या मालमत्तेवर होत असलेले अतिक्रमण रोखण्यासाठी व गेलेल्या जागा पुन्हा ताब्यात घेण्यासाठी जि.प.ने कंबर कसली आहे. त्या दृष्टीने मालमत्ता कक्ष स्थापन करून प्रत्येक जागा, मालमत्तेची स्वतंत्र संचिका तयार करून त्या संरक्षित करण्याचे … Read more

प्रा. राजन शिंदेंच्या खुनाचे रहस्य अखेर उलघडले ! अल्पवयीन आरोपीला अटक

Murder

औरंगाबाद – राज्यभरात गाजत असलेल्या डॉ. राजन शिंदे खून प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आहे. हा खून करण्यासाठी आरोपीने वापरलेली शस्त्रे अखेर पोलिसांच्या हाती लागली आहेत. ही शस्त्रे आरोपीने जवळच्याच विहिरीत टाकल्याचे सांगितले होते. मात्र या विहिरीत मोठ्या प्रमाणावर गाळ, कचरा पाणी असल्याने गेल्या दोन दिवसांपासून ही विहीर उपसण्याचे काम पोलिसांकडून सुरु होते. आता ही शस्त्रे … Read more

मोठी बातमी ! प्रा. राजन शिंदे खुन प्रकरणात आरोपीने वापरलेली शस्त्रे पोलिसांच्या हाती

Murder

औरंगाबाद – राज्यभरात गाजत असलेल्या डॉ. राजन शिंदे खून प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आहे. हा खून करण्यासाठी आरोपीने वापरलेली शस्त्रे अखेर पोलिसांच्या हाती लागली आहेत. ही शस्त्रे आरोपीने जवळच्याच विहिरीत टाकल्याचे सांगितले होते. मात्र या विहिरीत मोठ्या प्रमाणावर गाळ, कचरा पाणी असल्याने गेल्या दोन दिवसांपासून ही विहीर उपसण्याचे काम पोलिसांकडून सुरु होते. आता ही शस्त्रे … Read more

मनपाच्या पथकाकडून एका दिवसात तब्बल 55 हजार रुपयांचा दंड वसूल

औरंगाबाद – कोणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी आल्यामुळे शासनाने तसेच स्थानिक मनपा प्रशासनाने अनेक निर्बंध काढून घेतले आहेत. परंतु, स्थानिक मनपा प्रशासनाकडून खबरदारीचा उपाययोजना म्हणून शहरात विना मास्क फिरणाऱ्या तसेच रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना दंड आकारण्याची मोहीम सुरूच आहे. मागील अनेक महिन्यांपासून महानगरपालिकेच्या वतीने नागरी मित्र पथकाच्या माध्यमातून शहरातील मुख्य चौकात वर्दळीच्या रस्त्यांवर विना मास्क तसेच … Read more

पर्यटन राजधानीत एसटी महामंडळाकडून पर्यटकांची हेळसांड सुरुच ! शिवनेरी, शिवशाहीऐवजी आता पाठवली चक्क लालपरी

औरंगाबाद – कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे लोक डाऊन चे निर्बंध हटवण्यात आल्यानंतर आता सर्व पर्यटनस्थळे खुली करण्यात आली आहेत. त्यातच शनिवार, रविवारसह सलग चार दिवस सुट्ट्या जोडून आल्यामुळे जगप्रसिद्ध वेरूळ आणि अजिंठ्याच्या लेणींचे अनुपम सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांनी नियोजन केले होते. ऑक्टोबर हिटमुळे अनेकांनी एसटी महामंडळाचे वातानुकूलित शिवनेरी बसचा सुखकारक प्रवास निवडला‌. परंतु, शनिवार आणि … Read more

प्रा. शिंदे खून प्रकरण- विहिरीतील पाणी उपसण्यात गेला सातवा दिवस !

Murder

औरंगाबाद – शहरातील सिडकोतील प्रा.राजन शिंदे खून प्रकरणाचा छडा सातव्या दिवशीही पोलिसांना लागला नाही. काही क्लू न मिळाल्याचेही चित्र स्पष्ट होताच प्रा. शिंदे यांच्या मारेकऱ्याने घराजवळच्याच विहिरीत खून केलेली हत्यारे टाकल्याचा पोलिसांना ‘क्लू’ मिळाला. त्यानंतर महापालिकेला पत्र देऊन खुनाच्या पाच दिवसांनंतर विहिरीतील पाणी उपसण्यास सुरवात करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी या खून प्रकरणातील आणखी चित्र … Read more