“तुझ्या सारखी महिला शोधून दे, तुला दोन लाख रुपये देतो” असे म्हणत महिलेला छेडणाऱ्याला नागरिकांनी बदडले

crime

औरंगाबाद – तुझ्या सारखी महिला शोधून दे, मी तुला दोन लाख रुपये देतो असे म्हणत भाजी विक्रेत्या महिलेची छेड काढणाऱ्या मद्यापिला नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे. यावेळी दामिनी पथकाने देखील त्याला ताब्यात घेऊन चांगलाच झोडपले. गेल्या काही दिवसांपासून शहरात महिलांची छेड काढणे, महिलांशी गैरवर्तन करण्याच्या अनेक घटना घडत आहेत. या घटना ताज्या असतानाच आता पुन्हा … Read more

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे चक्का जाम आंदोलन, आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात

bjp

औरंगाबाद – ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी औरंगाबादच्या वतीने दुध डेअरी सिग्नल चौकात, चक्काजाम आंदोलन करण्यात आले,या आंदोलनाचे नेत्रत्व आमदार अतुल सावे ,शहराध्यक्ष संजय केनेकर, प्रवीण घुगे,बस्वराज मंगरूळे, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणिस सविता कुलकर्णी ,यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या वेळी ओबीसी के सन्मान में भाजपा … Read more

औरंगाबादच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार राष्ट्रीय स्तराची बँकांची बैठक

karad

औरंगाबाद – औरंगाबाद शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तराची बँकांची बैठक शहरात हॉटेल ताज येथे 16 सप्टेंबर रोजी होणार आहे. यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. यामुळे शहरातील DMIC प्रकल्पाला मोठा फायदा होवू शकतो अशी माहिती पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली आहे. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर, किशोर धनायवत, जालिंदर शेळके, राजेश … Read more

शहरातील 43 केंद्रांवर पार पडली ‘नीट’ परीक्षा

औरंगाबाद – वैद्यकीय प्रवेशासाठी अनिवार्य असलेली राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल इलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट (नीट) ची परीक्षा रविवारी काल पार पडली. या परीक्षेसाठी देशभरातून 15 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसले होते तर औरंगाबादेत 43 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला शहरात बुलढाणा, बीड, परभणी, जालना आदी जिल्यांतून परीक्षार्थी आले होते. वैद्यकीय प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या नीट परीक्षेसाठी शहरातून … Read more

शहरात भर दिवसा घरफोडी ! प्रसूतीसाठी रुग्णालयात गेलेल्या दाम्पत्याचे फोडले घर

gharfodi

औरंगाबाद – पत्नीला प्रसूतीकळा येत असल्याने पती- पत्नी दोघेही रुग्णालयात गेले.मात्र हीच संधी साधून चोरट्याने घरातील सोन्याच्या अंगठ्या, रोख रक्कम, लॅपटॉप,टीव्ही मिक्सर लंपास केले.विशेष म्हणजे एका खेपेत एवढे साहित्य नेता न आल्याने चोरट्याने कपडे बदलून येऊन पुन्हा त्याच घरातील साहित्य लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार देवळाई परिसरातील कीर्तिका रेसिडेन्सीमध्ये घडला. चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. … Read more

धक्कादायक ! मॉर्निग वॉकला गेलेल्या ४ जणांना अज्ञात वाहनाने चिरडले

Accident

परभणी – मॉर्निंग वॉकला गेलेल्या चार जणांना अज्ञात वाहनानं चिरडल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यात घडली आहे. यामधील दोन जणांचा मृत्यू झालाय. तर दोघांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचं बोललं जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळावर पोहचले. पोलिस पुढील तपास करत आहेत. परभणीमधील मानवत तालुक्यातील केकरजवळा येथे रविवारी … Read more

कोरोना काळात झालेल्या खर्चाचा हिशोब द्या !

औरंगाबाद – कोरोना संसर्गाच्या काळात झालेला एकूण खर्च, थकीत असलेली देणी याबाबतची माहिती तातडीने द्यावी, असे पत्र महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी भांडार विभागाला दिले आहे. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आरोग्य विभागासाठी दोन आरोग्य वैद्यकीय अधिकारी दिले होते. दरम्यान डॉ. पाडळकर यांचा अतिरिक्त पदभार नुकताच काढण्यात आला आहे. त्यानंतर डॉ. मंडलेचा यांनी … Read more

खळबळजनक ! धारदार शस्त्राने तरुणाची हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाला घातली चक्क अंघोळ

Murder

औरंगाबाद – शेतात वाचमन असलेल्या 25 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर मारेकऱ्यांनि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने घटनास्थळाला धुतले व मृतदेह घराबाहेर काढून मृतदेह देखील धुतल्याचा धक्कादायक प्रकार आज पहाटे पैठण तालुक्यातील धोरकीन गावातील शेतात समोर आला आहे. संदीप सूर्यभान साळवे वय-25 (रा.आंबेडकर नगर, औरंगाबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे. या धक्कादायक प्रकरणी अधिक … Read more

विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांची सखोल चौकशी करा – अभाविप

bAMU

औरंगाबाद – शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी व्हॉटस ॲपच्या माध्यमातून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असून प्रकरणात संजय शिंदे यांच्यावर बेगमपुरा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेत विद्यापीठ प्रशासनाने समिती गठित करून सखोल चौकशी … Read more

शहराचा विकास जातीय वादात अडकला; सतीश चव्हाणांचा हल्लाबोल

aurangabad

औरंगाबाद – शहराचा विकास जातीय वादात अडकला आहे. त्याचमुळे अतिशय महत्त्वाच्या व रहदारीच्या या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. स्थानिक मनपा प्रशासनाचा हलगर्जीपणा याठिकाणी सिद्ध होतो. मनपा व शासकीय अधिकारी नुसते बसुन राहतात. तसेच कोणताही ठोस निर्णय घेत नाहीत. अशी घणाघाती टीका आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. यावेळी त्यांनी टीका करत अप्रत्यक्षपणे … Read more