पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
औरंगाबाद : सांगवी येथील असलेल्या शेततळ्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी घडली. शेख अस्लम मोहमद साकी नियाजी (वय २२) शेख साजिद शेख याकूब (वय २४) असे मृत तरुणांचे नाव असून फुलंब्री पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. हे दोघेही तरुण सकाळी साडे सहाच्या सुमारास पोहण्यासाठी शेततळ्याकडे गेले होते, दोघेही … Read more