30-30 योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना कोट्यवधींचा गंडा; दोघांवर गुन्हे दाखल

औरंगाबाद – शेंद्रा-बिडकीन डीएमआयसी प्रकल्पाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी शासनाला जमिनी दिल्या, त्यांना भरपाईपोटी मोठी रक्कम मिळाली. मात्र पैठण तालुक्यात अशा शेकडो सधन शेतकऱ्यांना गाठून युवकाने भरगोस व्याजाचे आमिष दाखवत त्यांच्याकडून कोट्यवमधी रुपये घेतले. 30-30 नावाच्या या योजने गुंतवणूक केल्यावर काही गुंतवणूकदारांना सुरुवातीला नियमित परतावा मिळाला, मात्र नंतर या कंपनीने परतावा देण्यास टाळाटाळ केली. बिडकीन परिसरातील शेकडो … Read more

खळबळजनक ! शहरात कोरोनाचे डमी रुग्ण; 10 हजार रुपयात ठरला सौदा

औरंगाबाद – आतापर्यंत तुम्ही स्पर्धा परीक्षेत डमी परीक्षार्थी सापडल्याचे ऐकवीत असाल, मात्र आता कोरोनाचे डमी रुग्ण कोविड केंद्रात उपचारासाठी दाखल केले जात असल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. महापालिकेच्या चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कोविड रुग्णालयात पॉझीटीव्ह म्हणून दाखल झालेले दोन रुग्ण बोगस असल्याचे आज तपासात उघडकीस आले. या प्रकरणी महापालिकेने तातडीने एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात दोन … Read more

लसीकरणाला प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची गावोगाव भेट

collector

औरंगाबाद – कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येऊ नये यासाठी पात्र नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रात स्वत:चे लसीकरण करुन घ्यावे. लस पुर्णपणे सुरक्षित आहे. कोरोना झाला तरी लस घेतलेली असेल तर त्रास कमी होतो आणि कमी कालावधीत आपण बरे होतो. लसीकरण वाढावे यासाठी जिल्ह्यातील ज्या गावाने शंभर टक्के लसीकरण केले आहे अशा पहिल्या 25 गावांना मी विकासकामांमध्ये … Read more

विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचा उमेदवारी अर्ज दाखल; भाजपचे संजय केणेकर यांना आव्हान

congress

औरंगाबाद – विधानपरिषदेच्या एका जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डाॅ. प्रज्ञा सातव यांनी मुंबईत आज मंगळवारी (ता.१६) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. सातव यांची लढत भाजप उमेदवार संजय केनेकर यांच्याशी होणार आहे. केनेकर यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस उमेदवार रणपिसे यांच्या निधनाने विधानपरिषदेची एक जागा रिक्त … Read more

औरंगाबाद-नगर रोडवर कंटेनरच्या धडकेत दुचाकीचा चुराडा, एक जण ठार

Accident

औरंगाबाद – ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव कंटेनरने रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी 5:30 वाजेच्या सुमारास वाळूजजवळ घडली. यावेळी लघुशंका करण्यास गेलेल्या दुचाकीवरील एका तरुणाचे प्राण वाचले आहेत. या विषयी अधिक माहिती अशी की, राजेश अरुण बघे (23) व गजाजन प्रल्हाद रहाटे (27, दोघेही … Read more

हायवे वर लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

crime

औरंगाबाद – हायवेवर वाहने अडवून लुठणाऱ्या तीन दरोडेखोरांना औरंगाबादच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. त्यांच्याकडून 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रवींद्र जाधव, राहुल चव्हाण आणि सचिन ऊर्फ बाबा चव्हाण अशी या आरोपींची नावे आहे. ही एकूण पाच दरोडेखोरांची टोळी होती. यापैकी तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून यातील दोघे मात्र फरार आहेत. नवीन बीड … Read more

औट्रम घाटात जड वाहनांची वाहतूक पुन्हा बंद

darad

औरंगाबाद – राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड- चाळीसगाव घाटात अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने अडीच महिन्यांपासून जड वाहनांच्या वाहतुकीसाठी हा घाट बंद करण्यात आला होता. कोट्यवधी रुपये खर्च करूनही काम अपूर्ण असताना आठ दिवसांपूर्वी घाटातून जड वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र, काम अपूर्ण असल्याने पुन्हा वाहतूक कोंडी होत असून जड वाहनांची वाहतूक आता पुन्हा एकदा बंद करण्यात … Read more

सायबर क्राईम ! एनी डेस्कचा वापर करून माहिती घेऊन बँक खाते साफ

Cyber Froud

औरंगाबाद – शहरातील औद्योगिक वसाहतीच्या एका कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या बँक खात्यावर सायबर चोराने असा काही डल्ला मारला की आपण लुटले जात आहोत, याची कल्पनात कामगाराला आली नाही. अगदी सहजपणे कामगाराने या चोराला माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच त्याच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने पैसे गायब होऊ लागले. कामगाराच्या खात्यातून 40 हजार रुपये या भामट्याने लाटले. अखेर खात्यात … Read more

दमरेचा मनमानी कारभार ! एक डेमू सूरु तर एक केली बंद

mumbai local train

औरंगाबाद – दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने कालपासून काचीगुडा रोटेगाव काचीगुडा डेमू एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. मात्र, ही रेल्वे सुरू केली, तर दुसरीकडे रोटेगाव- नांदेड- रोटेगाव रेल्वे कालपासून अचानक बंद करण्यात आली. यामुळे प्रवाशांकडून दक्षिण-मध्य रेल्वेच्या मनमानी कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना प्रादुर्भावास प्रवाशांच्या सुविधेसाठी नांदेड- रोटेगाव- नांदेड ही विशेष डेमू रेल्वे सुरु … Read more

कॉलेज प्रवेशासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश

bAMU

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग तसेच संलग्नित महाविद्यालयांना पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आता 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला आहे. ‘सीईटी’ व ‘नीट’ चा निकाल उशिरा लागल्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थी महाविद्यालयांकडे फिरकलेच नव्हते. आता अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार नाही, याची खात्री … Read more