लातूरमधील देशमुखी कायम राहणार का? अमित आणि धीरज देशमुखांच्या प्रचारसभांना कुटुंबीयांचीही उपस्थिती

दोन्ही भावांच्या प्रचारासाठी लातूरमध्ये दाखल झालेला अभिनेता रितेश देशमुख सध्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

राजकारणात बी लय स्कोप हाय राव; विधानसभेच्या २८८ जागांसाठी तब्बल ७ हजार ५८४ अर्ज दाखल

महाराष्ट्र विधानसभेसाठी एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

‘त्या’ कुत्र्यांची हत्या करणारे अखेर पोलिसांच्या ताब्यात…

बुलढाणा प्रतिनिधी । ६ सप्टेंबर रोजी बुलढाण्याजवळ असलेल्या गिरडा जंगलामध्ये शेकडोंच्या संख्येत मृत कुत्र्यांना आणून टाकले होते. यासंदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. दरम्यान तपासामध्ये पोलिसांना जास्त शोधाशोध करावी लागलीच नाही. कारण आरोपी शेजारच्या जिल्ह्यातीलच निघाले. यासंदर्भात पोलिसांनी जालना जिल्ह्यातील भोकरदन येथून ५ जणांना अटक केली आहे. अटक आरोपींकडे चौकशी केल्यानंतर नगरपालिके अंतर्गत कुत्र्यांना मारण्याची … Read more

तटकरे चुलत्या पुतण्याचा विधानसभा निवडणुकीआधीच शिवसेना प्रवेश

मुंबई प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे नेते आणि लोकसभेचे खासदार सुनील तटकरे आणि त्यांचे पुतणे अवधूत तटकरे रे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. विधानसभा निववडणुकी पूर्वीच हे दोघेही शिवसेनेत दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर अवधूत तटकरे आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जाणार असल्याचे देखील बोलले जाते आहे. सुनील तटकरे राष्ट्रवादीला रामराम … Read more

तिहेरी हत्याकांडाने नव्या मुंबईत खळबळ ; भंगार विक्रेत्या तरुणांची सपासप वार करून हत्या

नवी मुंबई प्रतिनिधी | तुर्भे औद्योगिक वसाहतीत भंगार दुकान चावणाऱ्या तिघांची सपासप वार करून एकाच वेळी हत्या केल्याची घटना नव्या मुंबईत घडली आहे. या घटनेने नवी मुंबईमध्ये खळवळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हत्या झाली तेव्हा तरुण झोपेत असल्याने त्यांना बेसावध अवस्थेत संपवण्यात आले असावे असा प्राथमिक अंदाज लावण्यात आला आहे. बंद कंपनीच्या आवारात हे … Read more

‘या’ नेत्याची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी झाली निवड

नवी दिल्ली | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागल्याने त्यांच्या जागी कोण या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या नेत्यांनी एकमताने जे. पी. नड्डा यांच्या नावावर शिक्का मोर्तब केले आहे. J … Read more

शिवसेना आमदारावर मतदानादरम्यान पैसे वाटल्याचा आरोप ; गाडी तपासली असता सापडली रोकड

Untitled design

ठाणे प्रतिनिधी |शिवसेना आमदार रविंद्र फाटक यांच्यावर मतदानाच्या दरम्यान पैसे वाटल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. वसई विरारचे महापौर रुपेश जाधव यांनी आमदार रविंद्र फाटक यांची गाडी थांबवली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यांच्या गाडीत रोकड स्वरुपात ६० हजार सापडले आहेत. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्याचे काय पोलिसांच्या मार्फत सुरु आहे. सेन्ट्रल पार्क परिसरात रुपेश … Read more

खुशखबर! केंद्राच्या सशस्त्र पोलीस दलात ‘एवढ्या’ पदांची भरती

Untitled design

पोटापाण्याची गोष्ट |पोलीसी पेशाची क्रेज असणारांना खुशखबर! केंद्र सरकारच्या सशस्त्र पोलीस दलात नव्याने ३२३ पदांची भरती निघाली आहे.  यासाठी आपल्याला ऑनलाईन आवेदन भरायचे असून हि  परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजे UPSC मार्फत घेण्यात येते. संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सहाय्यक कमांडंट) परीक्षा २०१९ या नावाने हि परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेच्या संदर्भात जाहिरात UPSCच्या अधिकृत संकेत स्थळावर प्रकाशीतकरण्यात आली … Read more

लोकसभेच्या रिंगणात मी आणि सुप्रियाचं…शरद पवार

Untitled design

पुणे प्रतिनिधी | शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघेच आगामी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी स्पष्ट केले. पुण्यात एक कार्यक्रमात पत्रकारांनी  कार्यक्रमात पत्रकारांनी घराणेशाहीच्या आरोपांबाबत विचारणा केली. तेव्हा पवार यांनी सांगितले की, ‘अजित, पार्थ किंवा रोहित हे आगामी निवडणूक लढविणार नसून मी आणि सुप्रिया सुळे दोघेच लोकसभेची निवडणूक लढविणार आहोत. … Read more

बिकिनी उतरवून “All We Need is Freedom” म्हणणारा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

Screenshot

#Viralसच | आपली अंतर्वस्त्र उतरवून स्वातंत्राचा पुकार करणारा एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. बिकिनी उतरवून “All We Need is Freedom” असं म्हणणाऱ्या या महिलेला प्रेक्षकांकडून दाद हि मिळताना दिसत आहे. स्वातंत्र्य हे खरं तर सर्वांनाच हवं हवस वाटत असतं. मात्र त्याचा उपभोग घेण्यासाठी धाडस सुद्धा तितकेच महत्वाचे आहे असाच काहीसा … Read more