सोनाली कुलकर्णी म्हणतीय “जवाब दो”

Screenshot

पुणे | डाॅ नरेंन्द्र दाभोळकर यांच्या हत्येला येत्या २० आॅगस्टला पाच वर्ष पूर्ण होत आहेत. पोलीस प्रशासनाला अजूनपर्यंत एकाही आरोपीला पकडण्यात यश आलेलं नाही. यापार्श्वभुमीवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सोशल मिडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सदर व्हिडिओ मध्ये सोनाली कुलकर्णी शासन यंत्रणेला #WhoKilledDabholkar असा प्रश्न विचारत जवाब दो असे म्हणताना दिसत आहे. इतर महत्वाचे … Read more

आयआयटी मुंबईच्या दीक्षांत सोहळ्याला पंतप्रधानांची हजेरी

Narendra modi in IIT mumbai

मुंबई | आज आयआयटी मुंबईचा ५६ वा दीक्षांत सोहळा पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘जगभर आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांचा दबदबा आहे. आयआयटी मध्ये शिकलेले विद्यार्थी जगभर लौकित कमावतात हा आयआयटीचा इतिहास आहे’ असे गौरव उद्गार यावेळी मोदी यांनी काढले. आयआयटी मुंबई साठी १००० कोटी रुपयांचा निधी मोदींनी जाहीर केला. … Read more

शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश

Thumbnail

पुणे । आज होणाऱ्या महाराष्ट्र बंदच्या निम्मिताने पुण्यातील अनेक शाळा, महाविद्यालये व इतर संस्था यांना एक दिवस सदर संस्था बंद ठेवण्याबाबत प्रशासनाने आदेश दिले आहेत. काहीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने आधीच खबरदारी घेतली असून अनेक संस्थांना यासंन्दर्भात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान केले आहे. मराठा क्रांती मोर्च्याने घेतलेल्या पवित्र्यामुळे … Read more

मराठा मोर्चाच्या निमित्ताने …

Thumbnail

हनुमंत दि .पवार, उस्मानाबाद         पुन्हा एकदा महाराष्ट्रात ‘जात जाणीव’ वर्ग जाणीवेवर हावी झाली. शांततेत., शिस्तबद्ध व मोठ्या संख्येने मराठा जातसमूह सहकुटुंब रस्त्यावर उतरला. मागण्यांबाबत सर्वांनीच मराठ्यांशी सहमत असावे असे नाही. मराठ्यांनी एकत्र येऊन संसदीय राजकारणातले आजवरचे जनचळवळींचे हुकमी म्हणून ओळखले जाणारे ‘मोर्चा’ हे हत्यार परिणामकपणे वापरले. अहिंसा, शांतता ही ‘शस्त्र’ ज्या समाजवादी … Read more

फूलं आणि काटे

Thumbnail

प्रणव पाटील रोज दुपारी मी औंधच्या ब्रेमन चौकात सिग्नलसाठी थांबतो. तेव्हा रोज एक चित्र हमखास पाहतो त म्हणजे सिग्नलची गरीब मुलं हातात गुलाबांचा गुच्छ घेऊन उभे असतात. “फक्त दहा रुपये, दहा रुपये” करत सिग्नल चालू होईल या भितीने गाड्यांच्या मधल्या बेचक्यातून सरसर पळताना दिसतात. या रोज दिसणाऱ्या चित्रामुळे मी अनेक वेळा अस्वस्थ व्हायचो पण आता … Read more

दिल्लीत नक्की शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांनी घेतली मोदींची भेट

Thumbnail

नवी दिल्ली । मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी आज सायंकाळी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण व इतर शासकीय कर्मचारी यांच्या प्रश्नांबाबत असलेल्या असंतोषामुळे ही भेट महत्वाची मानली जात आहे. या बैठकी दरम्यान फडणवीस यांची नरेंन्द्र मोदीं समवेत काही महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली आहे. मराठा आरक्षणामुळे राज्य सरकार वर खूप … Read more

बेरोजगारी आणि शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात ‘डीवायएफआय-एसएफआय’ चे मानवी साखळी आंदोलन

Thumbnail

मुंबई | एकीकडे देशात बेरोजगारीचे संकट ‘आ’वासून उभे असतानाच दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये २४ लाख जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांसाठी सरकार नोकरभरती का करत नाही असा सवाल सर्वच स्तरातून विचारला जातो आहे. यापर्श्वभुमीवर डेमोक्रेटिक युथ फेडरेशन आँफ इंडिया आणि स्टुडंटस् फेडरेशन आँफ इंडिया’ या संघटना आंदोलन पुकारले आहे. दिनांक ३० सप्टेंबर … Read more

जळगाव आणि सांगलीत यश मिळवल्याबद्दल मोदींनी केले फडणवीसांच्या कामाचे कौतुक

Thumbnail

जळगाव | सांगली आणि जळगाव महापालिका निवडणुकांमधे भाजप ने मिळवलेल्या यशाची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. महानगरपालिकेत भाजपाने मिळवलेल्या यशाबद्दल मोदींनी ट्विटर वरुन शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी आपल्या टिट्वटर अकांउट वरून केलेल्या ट्विट द्वारा मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस आणि भजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या कामाचे कौतुक केले अाहे. तसेच महाराष्ट्रातील जनतेने भाजपवर विश्वास … Read more

छगन भुजबळ यांना केले रुग्णालयात दाखल

images

मुंबई | राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्याने त्यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या खटल्याची आज कोर्टात तारीख होती. कोर्टात हजर होण्यासाठी ते घरातून निघाले परंतु त्यांच्या छातीत वेदना निर्माण झाल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉ. मेहता भुजबळ यांच्यावर उपचार करत … Read more

अशोक चव्हाण होणार २०१९ ला मुख्यमंत्री

Thumbnail

मुंबई | विधानसभा निवडणूका लोकसभा निवडणुकांसोबत न होता मागे पुढे झाल्या तर राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेत येईल अाणि अशोक चव्हाण मुख्यमंत्री होतील अशी भविष्यवाणी ज्योतिष परिषदेमधे वर्तवण्यात आली आहे. ठाणे येथील ब्राह्मण सभा मंडळात काल ज्योतिष अधिवेशन पार पडले. त्यावेळी २०१९ च्या निवडणुका या सत्रात सिद्धेश्वर मारकटकर यांनी काही राजकीय भाकिते केली. यावेळी २०१९ मधे … Read more