‘वट पौर्णिमा’ : जन्मोजन्मी हीच पत्नी मिळू दे

पुणे प्रतिनिधी | जन्मो जन्मी हाच पती मिळण्यासाठी कामना करण्याची हिंदू संस्कृतीमध्ये धारणा आहे. जेष्ठ पौर्णिमेदिवशी सावित्रीचा पती सत्यवानाचे प्राण घेऊन जाणाऱ्या यमाकडून सावित्रीने पतीचे प्राण माघारी आणले त्या दिवशीपासून वट पौर्णिमा सण साजरा केला जाऊ लागला अशी अख्यायिका आहे. मात्र पुण्याच्या पुरुषांनी जन्मो जन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी वडाच्या झाडाला धागा बांधून कामना केली आहे. … Read more

या कारणामुळे संक्रान्तीनंतरचा दिवस किंक्रांत म्हणुन साजरा केला जातो

images

#HappyMakarSankranti | संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात. किंक्रांत सन साजरा करण्यामागे काही दंतकथा आहेत. खालील कारणांमुळे किंक्रांत हा सन साजरा केला जातो. १) संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. २) पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला … Read more

पाकिस्तानात हिंदू महिला निवडणुकीला उभी

thumbnail 1530901119087

कराची : पाकिस्तानमधे सध्या निवडणुकांचा माहोल आहे. सिंध प्रांताच्या विधानसभेच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. २५ जुलै रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत यावेळी पहिल्यांदाच हिंदू महिला उभी राहीली आहे. ३१ वर्षीय सुनीता परमार या थारपरकर जिल्ह्यातील सिंध विधानसभा मतदारसंघ पीएस-56 या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सुनीता यांच्या अजेंड्यावर स्त्रियांचा शैक्षणिक स्तर उंचावणे व त्यांना आरोग्य सुविधा पुरवणे … Read more