कुंभमेळा टूलकिट प्रकरणात रामदेवबाबांची उडी म्हणाले, हिंदूंचा अपमान करु नका हा देश तुम्हाला माफ करणार नाही

ramdeo baba

नवी दिल्ली वृत्तसंस्था : संपूर्ण देश कोरोना महामारीशी लढण्यासाठी आटोपाकाट प्रयत्न करीत आहे. मात्र अशातच देशात सध्या नव्या टूलकिट प्रकरणी जोरदार चर्चा सुरु आहे. यावरूनच योगगुरू रामदेव बाबा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हंटले आहे की,” टूलकिटद्वारे कुंभमेळा व हिंदू धर्माची बदनामी करणे हे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय षडयंत्र व गुन्हा … Read more

देशात कोणीही परदेशी नाही, सगळे जण हिंदूंचेच पूर्वज; मोहन भागवंतांचं प्रतिपादन

नवी दिल्ली । ”आज देशात कोणीही परदेशी नाही. सगळे जण हिंदू पूर्वजांचेच वंशज आहेत, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणालेत. सरसंघचालक काल दिल्लीत एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते. त्यावेळी त्यांना हिंदू समाजाबद्दल महत्त्वाचं विधान केलं. ”मुस्लिमांसोबत एकता स्थापन करण्याच्या प्रक्रियेला विस्थापित करण्याचा प्रयत्न औरंगजेबानं केला. आज देशात कोणीही परदेशी नाही. सगळे जण … Read more

“पाकिस्तानात जमावाकडून तोडण्यात आलेलं हिंदू मंदिर तेथील सरकार पुन्हा बांधणार”

खैबर पख्तुनख्वा । पाकिस्तानात जमावानं एका हिंदूमंदिराची तोडफोड केली आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कोहाटमधील करक जिल्ह्यात ही घटना घडली. मंदिराच्या विस्ताराला विरोध करण्यासाठी आलेल्या जमावानं मंदिराच्या जुन्या ढाच्यासह नवं बांधकामदेखील जमीनदोस्त केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिकारी इरफान मरवत यांनी दिली. तोडफोड करण्यात आलेलं हिंदू मंदिर सरकार पुन्हा बांधून देईल अशी घोषणा पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री … Read more

हॅम्लेट, हैदर आणि हिंदू

चित्रपट परीक्षण । विशाल भारद्वाज माझे आवडते दिग्दर्शक नाहीत. पण तरीही त्यांचे सिनेमे मी बघतो कारण व्यावसायिक हिंदी सिनेमांच्या उथळ भाऊगर्दीत बॉक्स ऑफिसकडे लक्ष न देता सिनेमा बनवणारे ते मोजक्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत. तसेच इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी असल्यामुळे मला नेहमीच इंग्रजी साहित्यावरील रूपांतरे कशी होतात याची उत्सुकता असते. विशाल भारद्वाज सातत्याने शेक्सपिअरच्या नाटकांची रूपांतरे करत … Read more

मुख्यमंत्री हिंदूचं आहेत ना? नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना जळजळीत सवाल

मुंबई । यंदाच्या वर्षी आषाढीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या शासकीय महापूजेवरही याचं कोरोनाचं सावट पाहायला मिळालं. खुद्द पंढरपूरातील स्थानिकांनाही कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीच्या दिवशी मंदिरप्रवेश नाकारण्यात आला. यावरच टीका करत भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली.  ते सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. ‘मुख्यमंत्री पंढरपूरात गेले. शासकीय महापूजेचा … Read more

जिथे हिंदू नाहीत तिथे धर्मनिरपेक्षता नाही – कंगना रनौत 

मुंबई ।  काश्मीर मध्ये सोमवारी हिंदू सरपंच अजय पंडित यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. यावर देशभरातून अनेक संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेता अनुपम खेर आणि क्रिकेटर सुरेश रैना नंतर आता अभिनेत्री कंगना रनौत ही या विषयावर बोलली आहे. नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे प्रसिद्ध असणारी कंगनाने या  व्हिडीओत देखील आपले परखड मत मांडले आहे.  या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त … Read more

कौतुकास्पद! हिंदू महिलेवर अंत्यसंस्कार करत मुस्लिम बांधवानी जपली सामाजिक बांधिलकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. सर्व धर्म, जाती, वंश, वेशभूषा, प्रदेश असा कोणताच भेद इथे केला जात नाही अशी महती सर्वत्र भारताची सांगितली जाते. अलीकडे काही घटनांमुळे भारताच्या महतीला गालबोट लागले असले तरी आजही अशा अनेक घटना पाहावयास मिळतात ज्यामुळे देशातील बंधुभावाचे दर्शन घडते. सोलापूर शहरात अशाच एका घटनेचा प्रत्यय … Read more

राहुल देव बनला पाकिस्तान हवाई दलातील पहिला हिंदू पायलट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच, हिंदू युवकाला हवाई दलात पायलट म्हणून निवडण्यात आले आहे.राहुल देव नावाच्या या युवकाची पाकिस्तानी हवाई दलात जीडी (जनरल ड्यूटी) पायलट अधिकारी म्हणून भरती झाली आहे.पाकिस्तानी माध्यमात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. राहुल देव हा सिंध प्रांतातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या थारपारकर मधील आहे. पाकिस्तानमधील … Read more

विषाणूविरूद्धच्या युद्धात मुस्लिमांसाठी खूपच तीव्र परिस्थिती – अपूर्वानंद 

पंजाबमध्ये मुस्लिमांना नदीच्या काठावर झोपण्यास जबरदस्ती केली जात असल्याचे अहवाल येत आहेत. पण कुणाला काहीच फरक पडत नाही. मुस्लिमांमध्ये उदासीनता, भीती तर आहेच शिवाय मुस्लिमांचा तिरस्कार करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.

रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वावर हिंदूंनी मुस्लिम बांधवांना बांधली राखी

कल्याण प्रतिनिधी | मलंगगडावर हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना राखी बांधून सामाजिक एकतेच दर्शन घडविले आहे. कल्याणपासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या मलंगगडावर हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. मलंगगडावर असलेला हिंदू व मुस्लिम धर्मातील तिढा न्यायालयात आहे. मात्र हे सर्व विसरून हिंदू-मुस्लिम भाविकांनी सामाजिक आणि धार्मिक एकोपा जोपासला आहे. एकीकडे दोन्ही धर्मीयांकडून … Read more