मुस्लिम तरुणाशी लग्न करण्याची इच्छा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांनी केरळा स्टोरी दाखवला, तरीही तिने उचललं ‘हे’ पाऊल

Sadhvi Pragya Singh Thakur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यापासून संपूर्ण देशात लव्ह जिहादचा मुद्दा चांगलाच जोर धरत आहे. आधी आफताब आणि श्रद्धा नंतर साक्षी आणि साहिल या दोन्ही प्रकरणांनी संपूर्ण देशात खळबळ उडाली असतानाच आता अजून एक हिंदू तरुणी मुस्लिम मुलाचा हात धरून घरातुन पळून गेली आहे. विशेष म्हणजे भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांनी या मुलीचे … Read more

हिंदूंनी घरात धारदार सुरा ठेवावा; साध्वी प्रज्ञा यांचे लव्ह जिहाद वरून वादग्रस्त विधान

Pragya Singh Thakur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्या साध्वी प्रज्ञा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. हिंदूंनी आपल्या घरात शस्त्रे ठेवावी असावा सल्ला त्यांनी दिला आहे . कर्नाटकातील शिवमोग्गा इथं आयोजित कार्यक्रमात त्यांनी वादग्रस्त विधान केलंय. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. हिंदूंना त्यांच्यावर आणि त्यांच्या प्रतिष्ठेवर हल्ला करणाऱ्यांना उत्तर देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपल्या … Read more

महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू होणार का? फडणवीस म्हणतात…

devendra fadnvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर राज्यात लव्ह जिहादचा कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी वाढलेली आहे. त्यातच येत्या अधिवेशनात राज्य सरकार लव्ह जिहाद विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू करणार अशाही चर्चा सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना विचारलं असताना त्यांनी यावर उत्तर देत स्पष्ट बोलणं मात्र टाळलं आहे. आम्ही या कायद्याबाबत पडताळणी … Read more

भारतात राहणार प्रत्येक व्यक्ती हिंदूचं; मोहन भागवत यांचं मोठं विधान

mohan bhagwat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे आणि सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे असं मोठं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. छत्तीसगडच्या सुरगुजा जिल्ह्याचे मुख्यालय अंबिकापूर येथे स्वयंसेवकांच्या (संघाचे स्वयंसेवक) कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हिंदू धर्माबद्दल भाष्य केलं आहे. आम्ही १९२५ पासून म्हणत आलो आहोत की भारतात राहणारा … Read more

इंग्लिशमध्ये सत्यनारायणाची पूजा सांगणाऱ्या भटजीचा Video व्हायरल

Worship of Satyanarayana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – हिंदूधर्मात पूजेला (Worship of Satyanarayana) खूप महत्व आहे. त्यातल्या त्यात पवित्र श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजेला खूप महत्व असते. दरवर्षी श्रावणात अनेक घरांमध्ये सत्यनारायणाची पूजा (Worship of Satyanarayana) आयोजित केली जाते. अशाच एका पूजेचा (Worship of Satyanarayana) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सत्यनारायणाची पूजा, आता त्यात वेगळं काय असा … Read more

शिवभक्तांचा जल्लोष : कराडला छ. शिवाजी महाराजांच्या दरबार मिरवणूकीत हिंदुत्वाचा जागर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे खंड पडलेला कराडकरांचा उत्सव असलेली शिवजयंती महोत्सव, दरबार मिरवणूक हजारोंच्या उपस्थित पार पडली. दरबार मिरवणूकीत हिंदुत्वाचा जागर करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय…, तुमचं आमचं नातं काय… जय भवानी जय शिवराय, जय भवानी… जय शिवाजी, कसलं वादळ… भगवं वादळ… जय श्रीराम या घोषणांनी सारे कराड … Read more

ख्रिश्चन धर्माचा त्याग करून 53 जणांनी हिंदूधर्म स्वीकारला

hindu

औरंगाबाद – हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या 12 कुटुंबातील 53 महिला व पुरुषांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. हा धर्मांतर सोहळा पैठण येथील शांतिब्रह्म संत श्री एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात झाला. धर्मांतर केलेले जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यामधील रहिवासी आहेत. यावेळी वेदशास्त्रसंपन्न पंडितांनी हिंदू धर्म शास्त्र व धर्मविधी केले. धर्म प्रवेश सोहळ्याबाबत पैठण ब्राह्मण सभेचे … Read more

कोण आहेत वसीम रिझवी?? इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्मात का केला प्रवेश?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी (Wasim Rizvi) इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारला. गाझियाबादमधील डासना येथील देवीच्या मंदिरात नरसिंहानंद सरस्वती यांनी त्यांचा हिंदू धर्मात समावेश केला. पूर्ण रितीरिवाजानुसार हिंदू धर्माचा रिझवी स्वीकार केला. त्यांचे नवे नाव हरबीर नारायण त्यागी असे ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच रिझवींनी मृत्यूनंतर … Read more

बाळासाहेब हिंदूंसाठी वाघासारखी डरकाळी फोडायचे आणि आता उद्धव ठाकरे मात्र …; साध्वी कांचन गिरींची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरु असताना गुरू माँ कांचन गिरी, जगद्गुरू सूर्याचार्य यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज वर जाऊन भेट घेतली. तसेच त्यांना अयोध्या दौऱ्याचे निमंत्रण देखील दिले. यावेळी गिरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “बाळासाहेब जे बोलायचे ते करत होते. ते प्रखर हिंदुत्ववादी होते. … Read more

एक हजाराहून अधिक हिंदूंचे धर्मांतर केल्याच्या आरोपाखाली UP ATS कडून दोन मौलवींना अटक

लखनऊ । लखनऊमध्ये धर्मांतर करुन घेणार्‍या दोन मौलवींना यूपी एटीएस (UP ATS) ने अटक केली आहे. या दोघांवर आतापर्यंत एक हजाराहून अधिक गरीब हिंदूंचे धर्मांतर (Conversion) केल्याचा आरोप आहे. या संदर्भात, यूपीचे एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार (Prashant Kumar) म्हणाले की,”एक मोठी टोळी धर्मांतर करून घेत होती. ते पैसा आणि इतर आमिषे दाखवून धर्मांतर … Read more