World Earth Day 2024 : ‘जागतिक वसुंधरा दिन’ का साजरा करतात? जाणून घ्या इतिहास आणि उद्देश
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (World Earth Day 2024) आज दिनांक २२ एप्रिल रोजी जगभरात ‘जागतिक वसुंधरा दिन‘ साजरा केला जात आहे. दिनांक २२ एप्रिल १९७० रोजी हा दिवस पहिल्यांदा साजरा केला गेला. पर्यावरण रक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी हा दिवस प्रतिवर्षी साजरा केला जातो. जगभरातील नागरिकांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वततेचे महत्त्व पटवून निरोगी ग्रह व उज्ज्वल भविष्यासाठी … Read more