स्टाईल इज स्टाईल : साताऱ्यात गृहराज्यमंत्री RX हंड्रेडवरून काॅलजेला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरात काॅलेजमध्ये तरूण- तरूणींना अनेकदा समस्या येतात, तेव्हा पोलिस त्यावर नजर ठेवून असतात. परंतु आज चक्क राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आपल्या आरएक्स 100 या दुचाकीवरून शहरातील काॅलेजना भेट दिली. तसेच विद्यार्थी- विद्यार्थींनींशी संवादही साधला. काॅलेज परिसरात चालत जावून पाहणीही केली. पाटण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार व … Read more

गृहमंत्र्यांचा मोठा निर्णय! महिला अत्याचाराच्या प्रश्नावर कोठेवाडी ग्रामस्थांना शस्त्र परवाना देणार

पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी येथील दरोडा व बलात्कार प्रकरणातील बारा आरोपींची मोक्का अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातून सुटका करण्यात येत असल्याचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. संदर्भित विषयावर गावातील ग्रामस्थांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. भेटीत तेथील माता भगिनींनी शस्त्र परवाना मिळावा अशी मागणी केली. तत्काल मागणी मान्य … Read more

ऑरिक सिटी, वाळूज व विमानतळ या ठिकाणी होणार पोलीस ठाणे

Dilip walase patil

औरंगाबाद | सोमवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी औरंगाबाद येथे शहर पोलीस दल आणि परिक्षेत्राच्या आढावा बैठकीत वाळूज, विमानतळ, ऑरिक सिटीत लवकर नवीन पोलीस ठाणे होणार असल्याचं स्पष्ट केले आहे. ऑरिक सिटी, वाळूज, विमानतळ याठिकाणी पोलीस ठाणे सुरू करण्याचा प्रस्ताव मागील काही वर्षापासून प्रलंबित आहे. हा प्रस्ताव अजूनही पोलीस महासंचालक कार्यालयातच अडकून आहे. हा प्रस्ताव शासनाकडे … Read more

खुशखबर ! एमपीएससीची परीक्षा लवकरच होणार

MPSC

औरंगाबाद | एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. कोरोना महामारीमुळे एमपीएससीची परीक्षा सतत पुढे ढकलला जात होती. पण आता येणार्‍या 31 डिसेंबर पर्यंत राज्यभरात पाच हजार जागांची पोलीस भरती झालेली असेल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. सोमवारी औरंगाबाद येथे शहर पोलीस दल आणि औरंगाबाद परिक्षेत्राच्या आढावा बैठकीनंतर मीडियाशी संवाद साधताना सांगितले.मंत्री वळसे … Read more

शरद पवारांचे पीए ते गृहमंत्री! दिलीप वळसे पाटलांचा दमदार प्रवास

Dilip Walse Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन गृहमंत्री कोण अशा चर्चा रंगल्या होत्या. जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, हसन मुश्रीफ असे अनेक मातब्बर नेते असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अनुभवी दिलीप वळसे पाटील यांना गृहमंत्रीपद दिले. वळसे पाटील हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. दिलीप … Read more

देशमुखांच्या राजीनाम्यांनंतर गृहमंत्रीपद कोणाकडे जाणार? ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी (High Court on Parambir Singh Appeal) केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशीला मुंबई हायकोर्टाने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh resigned) हे गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. हायकोर्टाच्या आदेशामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये हालचालींना वेग आला आहे. अखेर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक … Read more

परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज ठाकरेंनी केली ‘ही’ मागणी

Raj Thackeray and Anil Deshmukh

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिण्याला 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. यानंतर आता विरोधकांनी सत्ताधार्‍यांना चांगलेच धारेवर धरले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर … Read more

दसरा-दिवाळीच्या निमित्ताने रेल्वे सुरु करणार 120 खास गाड्या, गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळण्याची प्रतिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दसरा, दिवाळीच्या निमित्ताने सध्या चालणार्‍या बहुतांश विशेष गाड्यांची (Special Trains) वेटिंग लिस्ट 100 च्या वर गेली आहे. म्हणूनच रेल्वेने आणखी नवीन गाड्या चालवण्याची तयारी केली आहे. सीएनबीसी आवाज कडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे 120 फेस्टिव स्पेशल ट्रेन सुरु करण्याची योजना तयार करीत आहे. मात्र कोरोना साथीच्या आजारामुळे महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या राज्य … Read more

नियमित गाड्या कधी सुरू होतील? IRCTC च्या MD यांनी दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाश्यांसाठी मोठी बातमी आहे. सप्टेंबरमध्ये नियमित गाड्या सुरू होणार नाहीत. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनचे (IRCTC) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेंद्र प्रताप माल यांनी सीएनबीसी-आवाज यांना सांगितले की, सप्टेंबरमध्ये रेल्वेच्या नियमित गाडय़ा सुरू करण्याचा विचार नाही. ते म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता नियमित गाड्या सुरू होणार … Read more

खुशखबर ! रेल्वे ‘या’ मार्गांवर चालवणार गणपती स्पेशल Train, तिकिट बुकिंग केव्हा सुरू होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेश चतुर्थीनिमित्त प्रवाशांची गर्दी दूर करण्यासाठी भारतीय रेल्वे अतिरिक्त गणपती स्पेशल गाड्या चालवणार आहे. भारतीय रेल्वेच्या मते, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या समन्वयाने अहमदाबाद / वडोदरा आणि रत्नागिरी / कुडाळ / सावंतवाडी रोड स्थानकां दरम्यान जादा गणपती स्पेशल गाड्या धावतील. पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम (PRS) काउंटर व IRCTC वेबसाईटवरुन 17 ऑगस्टपासून गणपती … Read more