Property Investment Tips: रिअल इस्टेटमधून पैसा कमवायचायं? मग ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

Property Investment Tips: गुंतवणुकीच्या बाबतीत बोलायचं झाले तर आजच्या काळात बरेच गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध असतात शेअर मार्केट म्युच्युअल फंड विविध बँकांच्या मुदत ठेव योजना पोस्टाच्या योजना एवढेच काय सोन्यामध्ये सुद्धा गुंतवणूक केली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करणे ही सर्वात फायदेशीर बाब मानली जाते. कारण प्रॉपर्टी चे रेट हे शक्यतो कमी … Read more

Real Estate : घरं झाली अनमोल ! 1 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या घरांना खरेदीदारांची पसंती

Real Estate : आपल्याला माहितीच असेल की रिअल इस्टेट आणि हौसींग क्षेत्रातील गुंतवणूक ही सर्वाधिक फायदेशीर गुंतवणुकींपैकी एक समजली जाते. त्यामुळे घरांच्या किमती वाढल्या तरी घरं घेणाऱ्यांची काही कमी नाही. अशीच काहीशी माहिती एका सर्वे मधून समोर आली आहे. यंदाच्या वर्षी पहिल्या तिमाहीतील आकडेवारी पहिली तर ही आकडेवारी आश्चर्यचकीत करणारी आहे. अहवालात मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी … Read more

Ready Reckoner : दिलासादायक ! बिनधास्त करा फ्लॅट आणि घर खरेदी

Ready Reckoner : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 2024 – 25 या आर्थिक वर्षासाठी वार्षिक बाजार मूल्य दरात म्हणजेच रेडी रेकनरच्या (Ready Reckoner) दरात वाढ न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रत्येक वर्षी एक एप्रिल रोजी रेडी रेकनर चे (Ready Reckoner) दर निश्चित केले जातात. … Read more

Ready Reckoner Rate : यंदा घर घेणाऱ्यांच्या खिशाला कात्री ! रेडीरेकनरच्या दरात वाढ ?

Ready Reckoner Rate : तुम्ही जर नवीन घर घ्यायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता जर तुम्ही घर घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला थोडी अधिकच कात्री बसणार आहे. कारण राज्य मंत्रिमंडळा वार्षिक चालू बाजार मूल्याचे म्हणजेच रेडी रेकनरचे दर बदलणार आहेत. रेडी रेकनरच्या दरात वाढ केली जाणार आहे अशी … Read more

Homebuyers Refund: घरखरेदीदारांना रिफंड मिळणार सहजपणे, सरकार म्हणाले, हे काम RERA ने करावे

Homebuyers Refund

Homebuyers Refund: अनेकदा फ्लॅट खरेदीची ऍडव्हान्स रक्कम भरावी लागते. पण काही करणास्तव फ्लॅट खरेदी रद्द झाली तर मात्र विकासकांकडून भरलेली रक्कम रिफंड (Homebuyers Refund) करवून घेताना नाकी नऊ येते. विकासकांच्या याचा अनियमिततेमुळे हैराण झालेल्या घर खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता घर खरेदीदारांना विकासकांकडून डिफॉल्ट झाल्यास सहजपणे परतावा मिळू शकेल. यासाठी गृहनिर्माण मंत्रालयाने सर्व … Read more