सासूने गाठला विकृतीचा कळस ! सुनेला मारली मिठी अन् रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच….

Corona Test

हैदराबाद : वृत्तसंस्था – आजकाल सासू आणि सून यांच्यातील वाद हे काय आपल्याला नवीन नाही आहे. प्रत्येक घरात छोट्या मोठ्या कारणावरून सासू आणि सुनेमध्ये वाद होत असतात. अशीच एक सासू सुनेबाबत विचित्र घटना समोर आली आहे. यामध्ये कोरोनाबाधित सासूने सुनेचा बदला घेण्यासाठी थेट सुनेला मिठी मारली आहे. असे करण्यामागे सुनेलाही कोरोनाची लागण व्हावी असा उद्देश … Read more

मूल होत नसल्याच्या नैराश्यातून युवकाची आत्महत्या

murder (1)

हैदराबाद : वृत्तसंस्था – हैदराबादमधील कुकुटपल्ली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका युवकाने लग्नानंतर मूल होत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे. काय आहे प्रकरण आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव राहुल आहे. राहुल आणि त्याची पत्नी रम्या यांचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. हे दोघे पती पत्नी केपीएचबी … Read more

शिक्षण संपल्यानंतर काही दिवसांनी हैदराबादच्या ‘या’ मुलीला मायक्रोसॉफ्टने दिले 2 कोटींच्या पॅकेजची ऑफर ! त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । हैदराबादमध्ये राहणाऱ्या नारकुती दीप्तिला (Narkuti Deepthi) मायक्रोसॉफ्टने दोन कोटींच्या पॅकेजवर नोकरीची ऑफर दिली आहे. मायक्रोसॉफ्टने सॉफ्टवेयर अभियंता म्हणून नारकुतीची निवड केली आहे. ती कंपनीच्या यूएसए-आधारित सिएटल मुख्यालयात सामील होईल. दीप्तीची 300 लोकांच्या कॅम्पस सिलेक्शन मध्ये निवड झाली, जिथे त्याला सर्वात जास्त वार्षिक पॅकेज देण्यात आले. कॅम्पस इंटरव्यू फ्लोरिडा विद्यापीठात झाली. दीप्तीने या … Read more

इंडियन ऑईलने लाँच केला पारदर्शक सिलेंडर, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये

Indian Oil

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन ऑईल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी हलक्या वजनाचा सिलेंडर नुकताच लाँच केला आहे. हा सिलेंडर हलक्या वजनाचा आणि रंगीत असा असणार आहे. हा सिलेंडर इतर ठिकाणी नेता येणार आहे. तसेच हा सिलेंडर किती शिल्लक आहे हेसुद्धा समजणार आहे. हे सिलेंडर डिझाईन मॉड्यूलर किचनसाठी करण्यात आले आहे. Here's a perfect match for … Read more

धक्कादायक! हैदराबादच्या नेहरू पार्कमधील 8 सिंहांना करोनाचा संसर्ग; प्राण्यांना करोना होण्याची देशातील पहिलीच घटना

Lion

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशामध्ये सध्या करोनाने हाहाकार माजवून टाकला आहे. रोज लाखो करोना पेशंट वाढत असून, अनेकांचा जीवही जात आहे. अशातच आता अजून धक्कादायक बातमी समोर आली आहे. माणसांसोबत आता प्राण्यांनाही करोना होऊ लागल्याची घटना हैदराबादमध्ये समोर आली आहे. हैदराबादमधील नेहरू पार्क पार्कमध्ये असलेल्या आठ सिंहांना करोनाचा संसर्ग झाला आहे. कररोनाने आता माणसांसोबत प्राण्यांनाही … Read more

खुशखबर! लसीकरणाला मिळणार गती, रशियाची Sputnik V लस भारतात दाखल

sputnik -v

नवी दिल्ली वृत्तसंस्था: वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी देशातील लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. एक मेपासून म्हणजेच आज पासून 18 वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील व्यक्तींना लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अशातच चांगली बाब म्हणजे रशियन लस Sputnik V आज दुपारी भारतात दाखल झाली आहे. लसींचे डोस घेऊन आलेलं विमान हैदराबाद मध्ये आज दाखल झाले त्यामुळे … Read more

क्रिकेट विश्वाला मोठा धक्का ! वयाच्या ३३व्या वर्षी ‘या’ भारतीय फास्ट बॉलरचे निधन

Ball

हैदराबाद: वृत्तसंस्था – हैदराबादचा फास्ट बॉलर अश्विन यादव याचे शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तो ३३ वर्षांचा होता. अश्विन यादव याच्या जाण्याने भारतीय क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. अश्विन याने २००७ मध्ये मोहालीमध्ये रणजी ट्रॉफी सामन्यातून पदार्पण केले होते. अश्विन यादवच्या माघारी पत्नी व ३ मुले असा परिवार आहे. अश्विन यादव याची कारकीर्द … Read more

TikTok स्टार फन बकेट भार्गवला बलात्कार प्रकरणामध्ये अटक

Fun Bucket Bhargav

हैद्राबाद : वृत्तसंस्था – टिकटॉक वरून खूप लोक लोकप्रिय झाले होते. टिकटॉक जरी बंद असेल तरी त्यावरील लोकांची लोकप्रियता काही कमी नाही झाली. ह्याच टिकटॉकवर फन बकेट भार्गव या नावाने प्रसिद्ध असलेल्या ‘टिकटॉक स्टार’ला बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर विशाखापट्टणममध्ये राहणाऱ्या १४ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात … Read more

देशातील 69,000 पेट्रोल पंपांवर EV चार्जिंग कियोस्क बसविण्याचा सरकार करीत आहे विचार, जाणून घ्या काय आहे प्लॅन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सुमारे 69,000 पेट्रोल पंपांवर कमीतकमी एक इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग कियोस्क बसविण्याचा सरकार विचार करीत आहे. या निर्णयामुळे देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. याशिवाय, सरकार (COCO) आणि सरकारी रिफायनरी कंपन्यांच्या मालकीच्या कंपन्यांच्या सर्व पेट्रोल पंपांवर ईव्ही चार्जिंग कियॉक्स लावण्याचाही विचार करीत आहे. इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग संरचनेवरील … Read more

Uber ने भारतात सुरू केली Auto Rentals Service, बुकिंग कसे करावे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उबर या अ‍ॅप-आधारित कार सेवा कंपनीने आता भारतात ऑटो रेंटल्स सेवा सुरू केली, जी मागणीनुसार सात दिवस आणि 24 तास उपलब्ध असेल. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की या सेवेद्वारे प्रवासी अनेक तास ऑटो आणि ड्रायव्हरची बुकिंग करू शकतात तसेच या प्रवासादरम्यान त्यांना अनेक ठिकाणी थांबण्याची मुभा देखील दिली जाईल. ही … Read more