निर्यातीत सुधारणा होण्याची चिन्हे, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात झाली 16.22% वाढ
नवी दिल्ली । जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात देशाची निर्यात (Exports) वार्षिक आधारावर 16.22 टक्क्यांनी वाढून 6.21 अब्ज डॉलरवर गेली. प्रामुख्याने फार्मास्युटिकल व अभियांत्रिकी क्षेत्रातील वाढीमुळे निर्यातीत वाढ झाली आहे. रविवारी माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे रिकव्हरीचे संकेत आहेत. आयातही 1.07 टक्क्यांनी वाढून 8.7 अब्ज डॉलर झाली आहे गेल्या वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निर्यात 5.34 … Read more