आतापर्यंत 4.86 कोटी लोकांनी भरला ITR, 31 डिसेंबर आहे दाखल करण्याची शेवटची तारीख

Income Tax

नवी दिल्ली । 2021-22 च्या मूल्यांकन वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच ITR भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. त्याच वेळी, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने बुधवारी सांगितले की,”28 डिसेंबर 2021 पर्यंत 4.86 कोटीहून जास्त इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच ITR भरले गेले आहेत. त्यात 28 डिसेंबर रोजी दाखल केलेल्या 18.89 लाखांहून अधिक ITR चाही समावेश आहे. 31 … Read more

घरात मर्यादेपेक्षा जास्त सोने मिळाले तर खावी लागेल तुरुंगाची हवा, त्यासाठीचा नियम जाणून घ्या

Gold Price Today

नवी दिल्ली । कानपूरमधील अत्तर व्यापारी पियुष जैन यांच्या घरातून आतापर्यंत 64 किलो सोने सापडले आहे. त्याची बाजारातील किंमत सुमारे 32 कोटी आहे. या व्यावसायिकाच्या घरातून सुमारे 250 किलो चांदीही जप्त करण्यात आली आहे. पियुष जैन हे एक मोठे व्यापारी आहेत, त्यांनी जीएसटी आणि टॅक्स भरला असता तरी ते इतके सोने-चांदी खरेदी करू शकले असते, … Read more

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून करदात्यांना दिलासा, फेब्रुवारी 2022 पर्यंत करता येणार व्हेरिफिकेशन

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । ज्या करदात्यांनी अजूनही 2019-20 या आर्थिक वर्षासाठी त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न ई-व्हेरीफाईड केले नाही ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत व्हेरीफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने करदात्यांना दिलासा देत ई-व्हेरिफाइडची मुदत वाढवली आहे. कायद्यानुसार, डिजिटल सिग्नेचरशिवाय इलेक्ट्रॉनिक पद्धतीने इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठी, आधार OTP, नेट-बँकिंग, डिमॅट अकाउंटद्वारे पाठवलेला कोड, आधीच … Read more

ITR भरताना पोर्टलवर आलेल्या अडचणींमुळे करदात्यांनी मागितला आणखी वेळ

Income Tax Department

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आता फक्त 3 दिवस उरले आहेत, मात्र ITR भरण्यात करदात्यांना अडचणी येत आहेत. अनेक करदात्यांनी नवीन आयडी पोर्टलवर ITR दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी ट्विटरवर त्यांच्या तक्रारी मांडल्या आणि ITR भरण्यासाठी आणखी वेळ मागितला. इन्कम टॅक्स … Read more

‘या’ 5 गोष्टी कॅशद्वारे केल्यास घरी येणार इनकम टॅक्स नोटीस ! त्याविषयीचा नियम जाणून घ्या

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । इनकम टॅक्स डिपार्टमेंट सध्या कॅश ट्रान्सझॅक्शनबाबत अत्यंत सावध झाला आहे. गेल्या काही वर्षांत, इनकम टॅक्स डिपार्टमेंटने बँका, म्युच्युअल फंड हाऊसेस, ब्रोकर प्लॅटफॉर्म इत्यादीसारख्या विविध इव्हेस्टमेन्ट प्लॅटफॉर्मवर सामान्य लोकांसाठी कॅश ट्रान्सझॅक्शनचे नियम कडक केले आहेत. असे अनेक ट्रान्सझॅक्शन आहेत, जे इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या नजरेत आले आहेत. जर तुम्ही बँका, म्युच्युअल फंड, ब्रोकरेज हाऊस … Read more

31 डिसेंबरपर्यंत ITR भरला नाही तर काय नुकसान होईल जाणून घ्या

ITR

नवी दिल्ली । सर्व प्रकारच्या करदात्यांना, विशेषत: ज्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक नाही, त्यांच्यासाठी ITR रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. सहसा ही तारीख 31 जुलै असायची. मात्र यावेळी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आता इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. अशा परिस्थितीत इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करदात्यांना वेळेपूर्वी ITR भरण्याचा … Read more

4.43 कोटींहून जास्त लोकांनी भरला ITR, 31 डिसेंबरपर्यंत आहे मुदत

Income Tax

नवी दिल्ली । 2021-22 च्या मूल्यांकन वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच ITR भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. त्याच वेळी, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने रविवारी सांगितले की, 2020-21 या आर्थिक वर्षात 25 डिसेंबरपर्यंत 4.43 कोटी पेक्षा जास्त इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच ITR भरले गेले आहेत. त्यात 25 डिसेंबर रोजी दाखल केलेल्या 11.68 लाखांहून जास्त ITR … Read more

अबब… अत्तर व्यावसायिकाच्या घरात सापडलं पैशांच घबाड; अधिकारीही चक्रावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्याच्या काळात पैशांची साठवणूक करणे हे खुप धोक्याचे आहे. कारण जर मोठ्या प्रमाणात पैसे साठवले तर आयकर विभागाला कळल्यास ते धाडीही टाकतात. त्यानंतर मिळालेली रक्कम ती जप्त केली जाते. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कानपूर येथील अत्तर व्यावसायिकाच्या घरी नुकतीच धाड टाकली. यामध्ये त्यांना एक नव्हे तर तब्बल 150 कोटी इतकी रक्कम आढळून … Read more

इन्कम टॅक्सच्या कक्षेत नसला तरीही ITR भरा, याद्वारे कोणकोणते फायदे मिळतील जाणून घ्या

ITR

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांपैकी बहुतांश लोकांचा असा समज असतो की, ज्यांचे उत्पन्न टॅक्सच्या कक्षेत येते तीच लोकं ITR फाइल करतात. मात्र ते तसे नाही. तुम्ही टॅक्सच्या जाळ्यात येत नसला तरीही तुम्ही टॅक्स रिटर्न भरला पाहिजे, कारण ITR भरण्याचे अनेक फायदे आहेत. तुमचे इन्कम टॅक्स रिटर्नला पात्र नसला तरीही तुम्ही ते भरावे कारण … Read more

31 डिसेंबरपूर्वी फाइल करा ITR, CBDT ने जारी केला 1.44 लाख कोटी रुपयांचा इनकम टॅक्स रिफंड

ITR

नवी दिल्ली । इनकम टॅक्स डिपार्टमेंटने 1 एप्रिल ते 21 डिसेंबर 2021 दरम्यान चालू आर्थिक वर्षात 1.38 कोटींहून जास्त करदात्यांना 1.44 लाख कोटी रुपयांहून अधिक रिफंड जारी केला आहे. यामध्ये मूल्यांकन वर्ष 2021-22 (31 मार्च 2021 रोजी संपलेले आर्थिक वर्ष) साठी 20,451.95 कोटी रुपयांच्या 99.75 लाख रिफंडचा समावेश आहे, असे विभागाने बुधवारी सांगितले. इनकम टॅक्स … Read more