World Championship of Legends 2024 Final : आज भारत VS पाकिस्तान फायनल!! 17 वर्षापूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार??

World Championship of Legends 2024 Final

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । क्रिकेट रसिकांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे. कारण आज भारत विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामना (IND Vs PAK Final) होणार आहे. वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स या स्पर्धेत (World Championship of Legends 2024) दोन्ही संघानी अंतिम फेरीत धडक मारली असून आज या स्पर्धेचे विजेतेपद कोण पटकवणार याकडे क्रिकेटप्रेमींच लक्ष्य आहे. दोन्ही संघात दिग्गज … Read more

Champions Trophy 2025 चं वेळापत्रक समोर!! भारत- पाक सामना कधी?

Champions Trophy 2025 schedule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेनंतर आता सर्व क्रिकेटप्रेमी चाहत्यांचे लक्ष्य पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीकडे (Champions Trophy 2025) लागलं आहे. हि चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार असून याबाबतचे वेळापत्रक समोर आलं आहे. 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात असून भारतीय संघाचा पहिला सामना २० फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. तर भारत- पाक या … Read more

IND Vs PAK : ‘ती’ विकेट ठरली टर्निंग पॉईंट; बुमराहने मॅच कुठे फिरवली?

IND vs PAK (1)

T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव केला. अत्यंत अटीतटीच्या आणि रोमहर्षक सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत बाप बाप होता है आणि बेटा बेटा होता है हे दाखवून दिले. पाकिस्तानच्या तोंडातला घास हिरावून भारताने अंतिम क्षणी बाजी मारली. भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो म्हणजे बूम बूम बुमराह (Jasprit Bumrah) ….. … Read more

T20 विश्वचषकात आज भारत- पाक आमनेसामने; कसं पहाल लाईव्ह कव्हरेज

IND Vs PAK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषकात आज पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय वोल्टेज सामना पाहायला (IND Vs PAK Match) मिळणार आहे. दोन्ही संघ 596 दिवसांनी टी-20 फॉरमॅटमध्ये आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्येही मोठी उत्सुकता आहे. भारताने आपला पहिला सामना आयर्लंडविरुद्ध जिंकला होता, तर पाकिस्तानच्या संघाला मात्र मागच्या सामन्यात अमेरिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा … Read more

World Cup 2023 : भारत- पाक सामन्यासाठी मुंबईवरून स्पेशल ट्रेन; पहा काय आहे वेळ?

World Cup 2023 IND Vs PAK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या भारतात विश्वचषक स्पर्धेची (World Cup 2023) धामधूम सुरु असून क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. भारतात क्रिकेट हा खेळ एखाद्या धर्मासारखा आहे. त्यातच येत्या शनिवारी म्हणजे 4 ऑक्टोबर रोजी भारताचा सामना कट्टर विरोधक पाकिस्तान (IND Vs PAK) सोबत होणार आहे. विश्वचषक स्पर्धेतील (World Cup 2023)  हा सर्वात मोठा हाय … Read more

World Cup 2023 : BCCI ची मोठी घोषणा!! भारत- पाक सामन्यासाठी 14 हजार अतिरिक्त तिकिटे जारी

World Cup 2023 Tickets Booking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 5 ऑक्टोंबरपासून विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला म्हणजेच वर्ल्ड कपला (World Cup 2023) सुरुवात झाली आहे.वर्ल्ड काप मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना (IND Vs PAK) म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी नवी मांदियाळीच… भारत आणि पाकिस्तानचा सामना बघण्यासाठी क्रिकेटप्रेमी सर्वात जास्त उत्सुक असतात.त्यातच येत्या 14 ऑक्टोंबर रोजी अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील … Read more

World Cup 2023: शुबमन गिलची तब्येत आणखी बिघडली!! पाकिस्तान विरूद्ध खेळणं कठीण

World Cup 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या 5 ऑक्टोंबरपासून वन डे वर्ल्ड (World Cup 2023) कपला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या सुरुवातीलाच टीम इंडियाने (Team India) विजयी शुभारंभ केला आहे. त्यामुळे चाहतेही आनंदी झाले आहेत. मात्र आता टीम इंडिया आणि क्रिकेट चाहत्यांना एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा मुख्य प्लेयर असणाऱ्या शुबमन गिलची (Shubman Gill) … Read more

World Cup 2023 : पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडू भगवी जर्सी घालणार? BCCI ने केलं स्पष्ट

World Cup 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात आयसीसी वर्ल्ड कप (World Cup 2023) सुरू झाला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा आपला पहिला सामना जिंकून विश्वचषक स्पर्धेची धमाकेदार सुरुवात केली आहे. पण समाज  माध्यमातून चर्चा मात्र वेगळ्याच गोष्टींची  होताना दिसत आहे. सराव सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाने भगव्या रंगाची जर्सी घातलेली दिसली आणि भारत  पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या सामन्यात टीम इंडिया भगव्या रंगाचीच जर्सी घालणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र … Read more