भारतात आणखी 2 प्रसिद्ध चिनी अ‍ॅप्स ब्लॉक करण्यात आले, प्ले स्टोअरमधून काढून टाकण्याचे सरकारचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमधील दोन लोकप्रिय अ‍ॅप्स, वेइबो (Weibo) आणि बायडू (Baidu) ला भारतात ब्लॉक केले गेले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या बंदीनंतर आता हे अ‍ॅप्स प्ले स्टोअर व Apple स्टोअरमधूनही काढले जातील. चिनी अ‍ॅप वेइबोचा वापर गूगल सर्च आणि बायडूला ट्विटरला पर्याय म्हणून केला गेला. सूत्रांच्या माहितीनुसार, या दोन अ‍ॅप्सचा त्याच 47 अ‍ॅप्सच्या लिस्टमध्ये … Read more

‘या’ कारणामुळं भारत-चीन वादात ‘राफेल’ गेमचेंजर ठरणार नाही- शरद पवार

मुंबई । भारतानं ३६ राफेल विमानांसाठी फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनशी करार केला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ५ राफेल विमानं भारताला मिळाली आहेत. दरम्यान राफेलच्या भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामिल होण्यानं चीनची चिंता वाढेल, असं वाटत नसल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. सीएनएन न्यूज १८ दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. भूतकाळात देशाचे … Read more

चीननं घुसखोरी केली नाहीचं, असं म्हणणारे लोक देशभक्त असूच नाहीत- राहुल गांधी

नवी दिल्ली । पूर्व लडाखमधील भारत-चीन सीमावाद अजूनही संपुष्टात आलेला नाही आहे. दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र, तरीही सीमावादाचा तिढा सुटताना दिसत नाही आहे. दुसरीकडे मागील काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी व्हिडीओ ट्विट करून चीनच्या भारतीय सीमेतील घुसखोरीच्या मुद्यावर आपली भूमिका मांडत आहेत. राहुल गांधी यांनी नवीन व्हिडीओ … Read more

भारतात आता PUBG सहित सुमारे 275 चिनी अ‍ॅप्सवर घातली जाऊ शकते बंदी, सरकार करत आहे तपास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर सरकार आता चीनमधील आणखी काही 275 अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची तयारी करत आहे. सरकार हे पहात आहे की हे अ‍ॅप्स कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय सुरक्षा आणि युझर्सच्या गोपनीयतेसाठी धोका दर्शवित नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या कंपन्यांचे सर्व्हर चीनमध्ये आहेत त्यांना सर्वप्रथम थांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या … Read more

भारताकडून चीनला आणखी एक फटका; केंद्र सरकारने केला ‘या’ कायद्यात बदल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीन यांच्या संबंधावर अनेक परिणाम झाले आहेत. त्या झालेल्या चकमकीत भारताच जे २० जवान शहीद झाले होते. तर चीनचे ४३ जवान मारले गेले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सीमेवर जाऊन भारतीय जवानांची भेट घेतली. भारताने चीनची सर्व बाजूनी कोंडी करत चीनच्या ५९ अँप वर … Read more

पंतप्रधान मोदींची प्रतिमा हा काही राष्ट्रीय धोरणासाठी पर्याय असू शकत नाही- राहुल गांधी

नवी दिल्ली । ”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १०० टक्के लक्ष हे केवळ स्वत:च्या प्रतिमा निर्मितीवर केंद्रित आहे. सरकारच्या ताब्यात असलेल्या संस्था याच कामात जुंपल्या गेल्या आहेत. मात्र, एखाद्या माणसाची प्रतिमा हा राष्ट्रीय धोरणासाठी पर्याय असू शकत नाही,” असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले. राहुल गांधी यांनी गुरुवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हीडिओ … Read more

रेल्वेचा चीनला झटका : चिनी कंपनीचं ४७१ कोटींचं कंत्राट रद्द

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. यामध्ये भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर भारतानंदेखील चीनच्या ४० जवानांना ठार केलं होतं. त्यानंतर देशभरातून चीनचा मोठ्या प्रमाणात विरोध होत होता. याच पार्श्वभूमीवर अनेक भारतीय कंपन्यांनी चीनसोबत व्यवहार करण्याचं टाळण्याचा निर्णय घेतला होता. यातच आता भारतीय रेल्वेनंदेखील … Read more

भारताकडून चीनला पुन्हा एकदा मोठा झटका; शेकडो कोटींचं ‘हे” कंत्राट केलं रद्द

नवी दिल्ली | भारत आणि चीन यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत चीन सीमेवर झालेल्या धुमश्चक्रीचे रूपांतर युद्धात होईल अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यावेळी झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शाहिद झाले होते. तर चीनचे त्यावेळी ४३ जवान मारले गेले होते. त्यानंतर भारताने चीनला दणका देत चीनच्या ५९ नवीन अँप … Read more

मोबाइल चार्जर, स्क्रीन गार्ड, कव्हर, केबलच्या किंमती अचानक 25% ने वाढल्या ! माहित आहे का? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनकडून आयातीवरील बंदी आणि चीनविरोधी भावना यामुळे आता मोबाईल अ‍ॅक्सेसरीजच्या किंमतीही वाढू लागल्या आहेत. चार्जर, स्क्रीन गार्ड, कव्हर, केबल यासारख्या मोबाइल अ‍ॅक्सेसरीजची 70-80 टक्के आयात ही चीनमधून होत होती. आता त्यांच्या किंमती या 20 ते 25 टक्क्यांनी वाढलेल्या आहेत. चिनी वस्तूंची ऑर्डर रद्द करण्यात आली आहे. याआधीच्या पहिल्या लॉकडाउनच्या 2 महिन्यातही … Read more

… तर चीनमध्ये तयार झालेले ‘हे’ प्रॉडक्ट वापरणे ही भारतीयांची मजबूरी आहे ? जाणून घ्या सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीनमधील सीमेवरील विवादानंतर भारतीयांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्यास सुरुवात केली आहे. आता भारत चीनकडून होत असलेली आपली आयात कमी करण्याची तयारी करत आहे. पण बँकिंग आणि पेमेंट्स क्षेत्राशी संबंधित या गोष्टीसाठी भारताला चीनवरच अवलंबून राहावे लागेल. हे पेमेंट टर्मिनल म्हणजे पॉईंट ऑफ सेल (पीओएस) मशीन आहे. या पॉईंट ऑफ … Read more