भारत कोरोना व्हायरसच्या तिसर्‍या स्टेजमध्ये गेला आहे काय? जाणुन घ्या आपण नक्की कुठे आहोत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा लोकसंख्या असलेला देश आहे, जिथे कोरोनाव्हायरसच्या संसर्गाची संख्या २९०० ओलांडली आहे.या साथीचा धोका कमी करण्यासाठी, देशभरात २१ दिवस लॉकडाउन केले गेले आहे. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत २९०२ रुग्णांची नोंद झाली असून या संसर्गामुळे ६८ लोकांचा मृत्यू झाला आहे.कोविड -१९चा वाढत असलेला … Read more

गेल्या २४ तासात ८ हजार करोना टेस्ट; महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या झाली इतकी..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या जशी दिवसेंदिवस वाढत आहे तसाच चाचण्यांचा वेग देखील वाढवण्यात आला आहे. मागच्या २४ तासात देशभरात करोना व्हायरसची लागण झाल्याची शक्यता असलेल्यांच्या एकूण ८ हजार चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एका दिवसात केलेल्या या सर्वाधिक चाचण्या आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली. भारतात २३०१ जणांचा … Read more

लॉकडाउन उठवण्यापेक्षा केंद्र सरकार घेऊ शकते ‘हा’ निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लागू केला. येत्या १४ एप्रिलला हा लॉकडाउन संपणार आहे. दरम्यान, दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत असताना सरकार लॉकडाउनचा कालावधी वाढवणार का? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. अशा वेळी लॉकडाउनबाबत एक महत्वाची बातती समोर आली आहे. येत्या २४ एप्रिलला एकाच वेळी … Read more

तंबाखू आणि धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा धोका अधिक:डब्ल्यूएचओचा अहवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की जे तंबाखू व धूम्रपान करतात त्यांना कोरोना विषाणूचा धोका सर्वाधिक असतो. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले होते की मुले आणि वृद्ध लोकांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग जास्त आहे. मधुमेह किंवा हृदयरोग असलेल्या ज्येष्ठांवर धोका आणखी वाढला आहे. याव्यतिरिक्त, जे … Read more

६ CRPF जवानांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवी मुंबईतील खारघर येथे असलेले CRPF चे आणखी ६ जवान करोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आहे. कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी याबाबत माहिती दिली आहे. खारघर येथील १३९ अधिकारी आणि सेवेसाठी नियुक्त असलेल्या १२ जवानांपैकी ५ जणांना याआधीच करोना झाल्याचे समजले होते. आता आणखी ६ जणांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. … Read more

दिवे लावा, टाळ्या वाजवा हे सांगणं पंतप्रधानांचं काम आहे का?- बाळासाहेब थोरात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिलला नागरिकांना दिवे लागण्याचं आवाहन केलं. मोदींच्या या आवाहनावर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कडाडून टीका केला आहे. लोकांना जास्तीत जास्त मदत करणे गरजेचं आहे. टाळ्या वाजवा, दिवे लावा हे सांगणं पंतप्रधानांचं काम आहे का, असा सवाल त्यांनी विचारला. बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोरोनाचं संकट … Read more

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या २३०१ वर, आत्तापर्यंत ५६ जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाव्हायरसने ग्रस्त लोकांची संख्या सतत वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आज कोरोनामुळे पीडित लोकांची संख्या २३०१ वर पोहोचली आहे, त्यापैकी २०८८ लोक संक्रमित आहेत.तर १५६ लोकांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत ५६ लोक मरण पावले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोनाव्हायरस जवळजवळ सर्व राज्यांमध्ये पसरला आहे.आंध्र प्रदेशात १३२ … Read more

गुड न्युज : ५ दिवसांच्या बाळाने केली कोरोनावर मात, मुंबईतील ‘त्या’ बाळाचे रिपोर्ट आले निगेटीव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येत एक चांगली बातमी आहे. येथे पाच दिवसांच्या मुलाने कोरोनाला मात दिली आहे. दोन दिवसांपूर्वी चेंबूर येथील या मुलाचा कोरोना अहवाल सकारात्मक आला होता. त्यावेळी तो फक्त तीन दिवसांचा होता आणि देशातील सर्वात लहान मुलास विषाणूची लागण झाली होती. आता पुन्हा तपासणी केल्यावर मुलाचा आणि तिच्या आईचा … Read more

आता घर बसल्या तपासा कोरोना ; सरकारकडून ‘आरोग्य सेतु’ अँप लॉन्च

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारकडून ‘आरोग्य सेतू’ नावाचं अँप लॉन्च केलं आहे. कोरोना व्हायरसची जोखीम कितपत आहे याबाबत आकलन करणारं हे अँप नॅशनल इंफोमेटिक्स सेंटरकडून लॉन्च केलं आहे. या अँपमुळे कोविड-19 संक्रमणाबाबत आकलन करणे आणि गरज वाटल्यास लोकांना सेल्फ आयसोलेशनबाबत सूचना देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना मदत होईल, असं नॅशनल इंफर्मेटिक्स … Read more

वर्ल्ड बँकेचा भारताला मदतीचा हात; ७५०० कोटींचा निधी केला मंजूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग कोरोना व्हायरसपुढे हतबल झालं असतानाच देशातही कोरोना व्हायरस फोफावत चालला आहे. अशातच कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासनाकडून अनेक उपाय योजना राबवण्यात येत आहेत. तसेच या उपाययोजनांसाठी मदत करण्याचं आवाहनही देशातील नागरिकांना करण्यात येत आहे. अशातच कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी वर्ल्ड बँकेने भारताला १ अब्ज डॉलर म्हणजे … Read more