या युद्धात भारताला पराभव स्विकारावा लागल्यानं BSF ची स्थापना करण्यात आली

BSF Force

दिनविशेष | सुनिल शेवरे भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘हिंदी चीनी भाई भाई’ चा नारा देऊन सुद्धा १९६२ मध्ये चीन ने भारतावर आक्रमण केले. भारताला स्वातंत्र्य मिळून अवघी काही वर्षच झालेली असल्यानं आतंरराष्ट्रीय सुरक्षेच्याबाबतीत म्हणावी तशी सजगता आपणाकडे नव्हती. त्यामुळे १९६२ च्या भारत-चीन युद्धात आपला दारुन पराभव झाला. आंतरराष्ट्रीय सीमेवर भारताचे अपुरे सैन्य … Read more

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या अर्थात ‘एनडीए’ च्या १३५ व्या तुकडीचा शानदार दीक्षान्त संचलन सोहळा पार पडला

NDA Passing out Parad

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १३५ व्या तुकडीचा आज दीक्षान्त संचलन सोहळा पार पडला. लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारली. सकाळच्या थंडीत ‘एनडीए’ कैडेट्सने संचलनाचा सराव सुरु केला होता. बरोबर सकाळी ०७:१५ ला खेत्रपाल मैदानाचा दरवाजा उघडला आणि कॅडेटच्या घोषनांनी मैदान दुमदुमुन गेले. एकदम शिस्तबद्ध पावलांनी, खणखणित आवाजात संचलन … Read more

दहशतवाद सोडून तो सैन्यात आला आणि देशासाठी शहीद झाला

Nazir Ahmad Wani

शोपिया | काश्मीर म्हटलं की दहशतवाद आणि चकमकी हे समिकरण कायमचंच. आजवर काश्मिरमधील दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकींमधे हजारो जवानांनी आपल्या प्राण्यांची अाहुती दिली आहे. परंतु आज मात्र पुर्वी दहशतवादी असलेला आणि नंतर त्यातील फोलपणा लक्षात आल्यानंतर भारतीय सैन्यात सामिल झालेला नाझीर देशसेवा करताना शहिद झाला. ३८ वर्षाचा नाझीर वाणी रविवारी शोपियांमध्ये पाठवण्यात आलेल्या सैन्याच्या तुकडीत होता. या … Read more

दिल्लीत २ संशयित दहशतवादी घुसले

Terrorists

नवी दिल्ली | दिल्लीत दोन संशयित दहशतवादी घुसल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे दिल्ली आणि परिसरात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. सदरील दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचे असून त्यांचे फोटोही दिल्ली पोलिसांनी जाहिर केले आहेत. यामुळे दिल्लीवासीयांमधे एकच खळबळ उडाली आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी पोलिसांनी गेस्ट हाऊस आणि हॉटेल्ससह अनेक ठिकाणी छापे मारणे सुरू … Read more

मोदींनी केली उत्तराखंड मध्ये भारतीय सैन्यासोबत दिवाळी साजरी

IMG WA

नवी दिल्ली | दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्यासोबत दिवाळी साजरी केली आहे. यंदा मोदींनी उत्तराखंड मध्ये भारतीय सैन्यासोबत दिवाळी साजरी केली आहे. त्याच प्रमाणे केदारनाथ येथील मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन सुद्धा घेतले.

Diwali 2018 | पंतप्रधान मोदी जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

Narendra Modi

दिल्ली | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यंदा उत्तराखंड येथील हर्षिल सीमारेषेवर भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. यावेळी पंतप्रधानांसोबत आर्मी चीफ बिपिन रावत आणि सैन्याचे अन्य अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदी सीमारेषेवरील भारतीय सैन्याची पाहणी करणार आहेत तसेच आवश्यक इन्फ्रास्ट्रक्टरचा आढावा घेणार आहेत. जवानांना शुभेच्छा दिल्यानंतर नरेंन्द्र मोदी दारनाथ मंदिर येथे दर्शन घेणार असल्याचे … Read more

भारतीय हद्दीत घुसलेल्या हेलिकॉप्टरमध्ये पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान रजा फारुकी हैदर होते

Pok President Raja Farook Khan

नवी दिल्ली | भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या हेलिकॉप्टरमधे पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान रजा फारूक हैदर बसले होते अशी माहिती समोर आली आहे. तसेच पाकिस्तानी गुप्चचर संस्था आयएसआयने हैदर यांच्या हत्येचा कट रचला होता अशी शंका वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना हेलिकॉप्टर चुकून भारतीय सीमेत घुसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानचे एक पांढऱ्या रंगाचे हेलिकॉप्टर जम्मू आणि … Read more

आर्मी भरती वेळापत्रक २०१८

Indian Army Recruetment

करिअरनामा | लष्करात जाऊन देशसेवा करणे हे आजही अनेक युवकांचे ध्येय असते. ग्रामीण भागातील हजारो युवक आर्मी भरतीची वर्ष वर्ष तयारी करत असतात. अशा युवकांसाठी खूषखबर आहे. आर्मी भरतीचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. नागपूर विभाग तारीख:-23/10/2018 ते 03/11/2018 ठिकाण:-अमरावती/वर्धा जिल्हे:-नागपूर,वर्धा,वाशीम,अमरावती, भंडारा,गोंदीया,गडचिरोली,चंद्रपूर,यवतमाळ मुंबई विभाग तारीख:-04/10/2018 ते 13/10/2018 ठिकाण:-मुंबई/रायगड/पालघरजिल्हे जिल्हे – मुंबई शहर ,मुंबई उपनगर, पालघर,ठाणे,रायगड,नाशिक … Read more

काश्मिर मधून अपहरण झालेल्या त्या ‘तीन’ पोलीसांची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या

Kidnapped Policemen killed by Terrorists in Kashmir

श्रीनगर | जम्मु काश्मिरच्या शोपियान जिल्यामधून अपहरण झालेल्या त्या तीन पोलीसांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची माहीती समोर आली आहे. गोळ्या आरपार गेलेले तीघांचे मृतदेह दक्षिण काश्मिर मधील शोपियन येथे शुक्रवारी सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तीन पोलीस आणि एका पोलीसांचा भाऊ यांचे दहशतवाद्यांनी काल रात्री त्यांच्या राहत्या घरातून अपहरण केले होते. आज सकाळी त्या … Read more

बांदीपोरात जवान आणि दहशतवादी यांच्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Indian Army

सीमारेषेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत.