मोदींनी हॉस्पिटलला भेट दिली की नाही? लष्कराने केला खुलासा 

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी लेह लडाख मध्ये गेले होते. सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांनी ही भेट घेतली. तुमच्या शौर्याची जाण संपूर्ण देशाला आहे हा विश्वासही त्यांना आपल्या शब्दांमधून दिला. इतकंच नाही तर गलवान खोऱ्यात जे सैनिक जखमी झाले त्यांचीही त्यांनी भेट घेऊन विचारपूस केली. त्यांचे हे फोटो प्रसारित झाल्यावर सोशल मीडियावर हे … Read more

लेह मध्ये अस्थायी वॉर्ड मधील भेटीचे पंतप्रधान मोदींचे फोटो खोटे, सोशल मीडियातून अनेकांचा सूर 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ३ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र शासित प्रदेश लडाख ची राजधानी लेह येथे पोहोचले होते. आर्मी, एअर फोर्स, आणि इंडो तिबेटियन पोलीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते तिथे गेले होते. निमू बेस मध्ये सैनिकांशी चर्चा झाल्यानंतर ते मिलिटरी हॉस्पिटल मध्ये गेले होते जिथे त्यांनी गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत जखमी … Read more

धक्कादायक! गरोदर पत्नीवर गोळी झाडून सैनिकाने स्वतः केली आत्महत्या 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय आर्मीच्या जवानाने आपल्या गरोदर पत्नीवर गोळी झाडून स्वतःही आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री वर्ध्यातील पुलगाव येथे ही  घटना घडली आहे. बुधवारी रात्री आपल्या ड्युटीवरून परत आल्यानंतर अजय कुमार सिंग यांचे पत्नी प्रियांका कुमारी यांच्यासोबत भांडण झाले. रागाच्या भरात अजय यांनी त्यांच्या सर्व्हिस गन मधून प्रियांका यांच्यावर गोळी … Read more

आतंकवादी हल्ल्यातून वाचलेल्या मुलाचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जम्मू काश्मीर मधील बारामुला इथे दहशतवादी हल्ला झाला होता या हल्ल्यात सीआरपीएफ चा एक जवान शहीद झाला आहे तसेच एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यातून एका लहान मुलाला सैनिकांनी वाचवले आहे. त्याला त्याच्या घरी घेऊन जात असतानाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये हा घाबरलेला मुलगा हुंदके देऊन … Read more

गलवान नदीचे पाणी वाढले; चीनवर नजर ठेवण्यासाठी भारतीय सैनिकांना हवे वॉटरप्रुफ पोशाख

लडाख । सध्या भारत आणि चीन यांच्यातील संघर्षाचे केंद्र झालेल्या गलवान खोऱ्यातून भारताच्यादृष्टीने चिंतेची आणखी एक बातमी समोर आली आहे. गलवान नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे भारतीय सैनिकांना आता पाण्यापासून बचाव करणाऱ्या विशेष पोशाखाची गरज निर्माण झाली आहे. गलवानमध्ये जे भारतीय लष्कर चीनविरोधात तैनात आहे त्यांना आता हे पोशाख मिळणं अत्यावश्यक वाटू लागलं … Read more

चीनला धडा शिकवायचा तर त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार घातलाच पाहिजे- कंगना रनौत 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विविध विषयांवर नेहमीच परखड मत मांडणाऱ्या कंगना रनौत हिने आता भारत आणि चीन सीमेवरील वादावरून आपले मत व्यक्त केले आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकॉउंटवरून चीनला घडा शिकवला पाहिजे अशा आशयाचा व्हिडीओ बनविला आहे. यावेळी तिने सर्वाना उद्देशून चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्यास सांगितले आहे. तसेच हे युद्ध आपले सर्वांचे आहे असेही … Read more

भारत-चीन युद्ध झाल्यास रशिया तटस्थ राहिल ? पण का; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गॅलवान व्हॅली स्टँड-ऑफपासून भारत आणि चीन यांच्या सीमेवर तीव्र तणाव निर्माण झाल्यानंतर देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशियाच्या दौर्‍यावर गेलेले आहेत. चीनशी वाढत्या ताणतणावाच्या दरम्यान हा दौरा म्हणजे जुना मित्र असलेल्या रशियाची मदत घेण्याचे धोरण म्हणूनही पाहिले जाते हे उघड आहे. मात्र , रशियाने नुकतेच स्पष्ट केले आहे की भारत आणि चीन … Read more

काश्मीमधील सोपोरमध्ये सुरक्षा दलांनी केला २ दहशतवाद्यांचा खात्मा; चकमक अजूनही सुरु

श्रीनगर । जम्मू आणि काश्मीरमधील सोपोरमध्ये सोपोर पोलिस, २२ आरआर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाद्वारे केलेल्या कारवाईत २ दहशतवादी ठार झाले आहेत. ही चकमक सुरूच असून या कारवाई दरम्यान या भागातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. या भागात २ ते ३ दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांलना मिळाली आहे. सोपोर पोलिस, २२ आरआर आणि सीआरपीएफच्या … Read more

भारतीय जवानांवर हल्ला करण्याचे चीन सैन्याला होते पूर्वादेश – अमेरिकी गुप्तचर यंत्रणा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय बिहार १६ रेजिमेंटचे सैनिक आणि चीनी सैनिक यांच्यात एका चौकीवरून चकमक झाली होती. यामध्ये भारताचे २० जवान शहिद झाले. ज्यात कमांडर ऑफिसर संतोष बाबू यांचा समावेश होता. आता अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने चीनला भारतीय जवानांवर हल्ला करण्याचे पूर्वादेश होते अशी माहिती दिली आहे. भारत चीन सीमेवर झालेल्या … Read more

सिताराम येचुरी चीनचे पंतप्रधान झी जिनपिंग यांना खरंच बाॅस म्हणाले होते का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) चे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी चिनी अध्यक्षांना आपला बॉस म्हणून संबोधलेला दावा केलेल्या एका ट्वीटचा स्क्रीनशॉट फिरतो आहे. हा खोटा असल्याचा दावा करण्यात आला आहे. स्क्रीनशॉटमध्ये वास्तविक ट्वीटपासून अनेक विसंगती दिसून आल्याचे आढळून आले आहे. ट्विटमध्ये नमूद केलेली तारीख २० ऑक्टोबर, २०१५ ही येचुरी ट्विटरवर सामील … Read more