4 थ्या T 20 सामन्यात पुन्हा सुपरओव्हर आणि पुन्हा भारत विजयी,भारताचा सलग 4 था विजय

  हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : तिसऱ्या T 20 सामन्याबरोबरच 4 था T २० सामनाही टाय झाला आणि पुन्हा सुपरओव्हरचा थरार क्रिकेट रसिकांना पहायला मिळाला. या सुपरओव्हरमध्ये भारताने पुन्हा एकदा बाजी मारत न्यूझीलंडचा सलग 4 था पराभव केला. 5 T २० सामन्याच्या या मालिकेत भारताने 4-0 अशी आघाडी घेतली आहे. सुपर ओव्हरमध्ये विराट कोहलीच्या चौकारांसह भारताने … Read more

शिखर धवन पाठोपाठ इशांत शर्माही न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर

क्रीडानगरी | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात डाव्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे शिखर धवनला आगामी न्यूझीलंड दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन सामन्यात दमदार अर्धशतक ठोकणाऱ्या शिखर धवनला क्षेत्ररक्षण करताना झालेल्या दुखापतीमुळे तिसऱ्या सामन्यात फलंदाजीला उतरता आलं नव्हतं. आता भारतीय संघाला अजून एक धक्का बसला असून स्थानिक क्रिकेट खेळताना सोमवारी झालेल्या इशांत शर्माला झालेल्या दुखापतीमुळे तोही … Read more

विराट-रोहित वादावर विराट कोहलीची पहिल्यांदाच प्रतिक्रिया

मुंबई प्रतिनिधी |  विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात सध्या मतभेद असल्यानेच भारत विश्वचषक जिंकू शकला नाही. अशी चर्चा विश्वचषक सामन्यातून भारताची पीछेहाट झाल्यावर संपूर्ण क्रिकेट विश्वात रंगली होती. त्याच विराट रोहित वादावर भाष्य करण्याचा प्रयत्न विराट कोहली याने केला आहे. आज भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रवाना झाला. त्या आधी भारतीय संघाचे प्रशिक्षक … Read more

धोनी तू निवृत्त हो ! अन्यथा तुला खेळू दिले जाणार नाही

मुंबई प्रतिनिधी |  महेंद्रसिंग धोनीच्या बॅटमध्ये ती जुनी जादू राहिली नाही. त्यामुळे धोनी पहिल्या सारखा करिष्मा करू शकत नाही. तसेच सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड करून दारुण पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात धोनी धीम्या गतीने खेळला म्हणून त्याच्यावर चहूबाजूने टीकेचा वर्षाव केला जातो आहे. अशा अवस्थेत बीसीसीआय कडून देखील धोनीला निवृत्तीसाठी दबाव टाकला जाण्याची शक्यता आहे. माजी … Read more

भारतीय टीममध्ये पडलेल्या दोन गटांमुळे World Cup मध्ये पराभव

नवी दिल्ली |  विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये भारताला शिकस्त देत न्यूझीलंडने फायनल मध्ये मुसंडी मारली. साखळी सामन्यात दिमाखदार कामगीरी करणारा भारतीय संघ सेमी फायनलमध्ये गर्भगळीत का झाला याचे उत्तर भल्या भल्यांना देता आले नाही. तर भारतीय संघाचे हे अधोगतीचे रूप पाहून भारतातील क्रिकेट रसिकांना हृदय विकाराचे झटके आले. सबब या पराभवाला भारतीय संघात उफाळलेली गटबाजी कारणीभूत आहे … Read more

धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन करणार भाजप प्रवेश!

नवी दिल्ली | विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये भारताला शिकस्त देत न्यूझीलंडने फायनल मध्ये धडक मारली. भारतानाचा पराभव देखील भारतीय जनतेने आणि क्रिकेट दिलाने स्वीकारत भारतीय क्रिकेट टीमला उत्तेजन मिळेल असे प्रोत्साहन दिले आहे. तर महेंद्रसिंग धोनी या विश्वचषक सामन्यानंतर निवृत्ती घेऊन भाजपमध्ये प्रवेश करेल असे भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री संजय पासवान यांनी म्हणले आहे. … Read more

‘या’ कारणांमुळे भारतीय संघ विश्वचषकातून पडला बाहेर

मँचेस्टर | भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न आज भंगले आहे. भारताला न्यूझीलंडने सेमी फायनल सामन्यात पराभूत केले आहे. काल पडलेल्या पावसाने सामन्याचे चित्र बदलून टाकले. परंतु प्रथम क्रमांकावर असणाऱ्या भारताला पराभव का पत्करावा लागला याची काहि विशेष आणि काही क्षुल्लक कारणे आहेत. ती पुढील प्रमाणे, नवनीत राणांची खासदारकी जाणार? खराब हवामान इंग्लंडचे हवामान या वेळीच्या विश्वचषक सामन्यासाठी … Read more

विश्वचषक २०१९ | भारत ठरला ‘१ नंबर’ ; या देशांत रंगणार सेमी फायनलचे सामने

लंडन |काल शनिवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागल्याने भारत आता १५ गुणांसह प्रथम स्थानी जाऊन बसला आहे. तर १४ गुणांसह ऑट्रेलिया दुसऱ्या स्थानी आहे. भारताचा आणि चौथ्या स्थानी असणाऱ्या न्यूजीलंडसोबत सेमी फायनलचा सामना रंगणार आहे. तर २७ वर्षांनी विश्वचषकात सेमी फायनलला पोचलेल्या इंग्लंडसोबत ऑस्ट्रेलियाचा सामना होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या होम मिनिस्टर करणार भाजपचा प्रचार विश्वचषक सामने … Read more

पाण्याप्रमाणे पाकिस्तान सेमी फायनलसाठी देखील भारतावरच अवलंबून

लंडन | भारतात उगम पावून पाकिस्तानात जाणाऱ्या नद्या पाकिस्तानची तहान भागवतात. त्याच प्रमाणे पाकिस्तना या विश्वचषकाच्या खेळात भारतावरच अवलंबून असणार आहे. कारण भारताने काल वेस्ट इंडिज संघाला पराभूत करून सेमी फायनल मधील आपली जागा पक्की केली आहे. तर पाकिस्तान ७ गुणांसह साहाव्या स्थानावर आहे. अशा अवस्थेत भारताने जर इथून पुढचे सर्व सामने जिंकले तर पाकिस्तान सेमी … Read more

world cup 2019 : भारतीय क्रिकेट संघ जाहीर असे असणार खेळाडू

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | आयपीएलचा सीजन भरत आला असताना इंग्लंड मध्ये होणाऱ्या २०१९ सालच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. ३० जून पासून सुरु होणाऱ्या या क्रिकेट सामन्यासाठी भारताने नेतृत्वाची धुरा विराट कोहली याच्यावर सोपवली आहे. तर उपकर्णधाराची जबाबदारी रोहित शर्मा याच्या कडे देण्यात आली आहे. २०१९ विश्व चषकासाठीचा भारतीय क्रिकेट संघ  … Read more