भारताला मोठा झटका; विश्वविजेत्या संघातील खेळाडूची निवृत्तीची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा दिग्गज खेळाडू रॉबिन उथप्पा याने सर्व प्रकारच्या क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रॉबिन उथप्पा हा २००७ च्या पहिल्या विश्वचषक विजेत्या संघातील महत्त्वाचा खेळाडू होता. तसेच आयपीएल मध्येही त्याने दमदार प्रदर्शन केलं आहे. निवृत्तीची घोषणा करताना उथप्पाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत म्हंटल की, माझ्या देशाचे आणि माझ्या कर्नाटक राज्याचे … Read more

आगामी आशिया कपसाठी VVS Laxman ची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती

VVS Laxman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आशिया कप-2022 साठी भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी दिग्गज फलंदाज VVS Laxman याची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी BCCI ने याबाबतची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविडला कोरोनाची लागण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी BCCI ने सांगितले आहे. हे लक्षात घ्या कि, 28 … Read more

दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राजची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Mithali Raj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |भारताची दिग्गज महिला खेळाडू आणि एकदिवसीय कर्णधार मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मितालीने भारतासाठी 23 वर्षे क्रिकेट खेळले. तसेच महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. मिताली राजने ट्विट करून लिहिले की, ‘मी एक लहान मुलगी होते जेव्हा मी निळ्या रंगाची जर्सी घालून माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केले … Read more

Rohit Sharma वाढदिवस विशेष : HITMAN रोहित शर्माचे ‘हे’ 5 रेकॉर्ड तोडणं केवळ अशक्य

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय क्रिकेट मधील एक मोठं नाव, आक्रमक फलंदाजी, खेळण्याची वेगळी शैली, कोणत्याही चेंडूवर सहज धावा काढण्याची कला, आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या खेळीचे रूपांतर मोठ्या खेळीत करण्याची ताकद…. या सर्व गुणांमुळेच रोहित शर्मा भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ बनला हे मात्र नक्की…. आज रोहित शर्मा चा 35 वा वाढदिवस आहे. या … Read more

कर्णधार रोहित शर्माचा होणार सन्मान; MCA ने घेतला निर्णय

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा कर्णधार आणि आक्रमक सलामीवीर रोहित शर्माचा मुंबई क्रिकेट असोसिएशन ( MCA) कडून सत्कार करण्यात येणार आहे. रोहित शर्मा च्या रूपाने मुंबईचा खेळाडू तिन्ही फॉरमॅट मध्ये देशाचा कर्णधार झाला आहे. त्यामुळेच त्याचा सत्कार करण्यात येणार आहे. गुरुवारी झालेल्या एमसीएच्या शिखर परिषदेच्या बैठकीत रोहितचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिषदेच्या एका सदस्याने … Read more

विराट कोहलीच्या खराब फॉर्म बद्दल रोहित स्पष्टच बोलला; म्हणाला की ….

virat rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म हरवला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कोहलीची बॅट शांत राहिली. मालिकेतील तीन सामन्यांत त्याने केवळ 26 धावा केल्या. विराटने पहिल्या सामन्यात 8 तर दुसऱ्या सामन्यात केवळ 18 धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात तर तो खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. याच्यावरून कर्णधार रोहित शर्माला कोहलीच्या … Read more

खळबळजनक!! संतापलेला सौरव गांगुली विराट कोहलीला नोटीस पाठवणार होता, पण….

Kohli Ganguly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय क्रिकेट मध्ये सर्वच काही आलबेल नाही अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यातच आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे रागाच्या भरात कोहलीला थेट नोटीस पाठवणार होते अशी माहिती समोर येत आहे.विराट कोहली ने पत्रकार परिषदेत केलेल्या काही विधानामुळे नाराज झालेल्या गांगुली ने … Read more

रोहित शर्माच होणार भारताचा कसोटी कर्णधार; पण ‘ही’ असेल अट

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा 1-2 असा पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यांनतर विराट कोहलीच्या जागी उपकर्णधार रोहित शर्मा हाच भारताचा कर्णधार असल्याची शक्यता आहे.बीसीसीआय कडून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, ‘रोहित शर्माला भारताचा नवा कसोटी कर्णधार बनवण्यात येईल यात … Read more

रोहीत शर्माच्या ‘त्या’ अटीमुळेच कोहलीची उचलबांगडी?? बीसीसीआयही झाली हतबल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी भारतीय संघात बरीच उलथापालथ झाली आहे. विराट कोहलीची कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली रोहित शर्मा हा भारताचा एकदिवसीय आणि T20 क्रिकेटचा कर्णधार असेल. याच दरम्यान एक नवी माहिती समोर येत असून रोहित शर्माच्या ‘त्या’ अटीमुळेच विराटचे एकदिवसीय कर्णधारपद गेल्याची शक्यता निर्माण झाली आहे. क्रिकबजनं दिलेल्या वृत्तानुसार रोहित शर्मानं ( Rohit … Read more

क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर; ‘या’ तारखेला सुरू होणार आयपीएलचा रनसंग्राम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या 2022 वेळापत्रक जवळपास अंतिम झालं आहे. आयपीएलच्या 15 व्या सीझनची सुरुवात 2 एप्रिलपासून सुरु होणार असल्याची माहिती आहे. यावेळी स्पर्धेत 10 टीम सहभागी होणार असून पहिला सामना चेन्नईमध्ये होणार आहे. परंतु चेन्नईचा सामना कोणाशी होईल हे मात्र अजून जाहीर करण्यात आले नाही. दरम्यान, आगामी आयपीएल मध्ये १० टीम खेळणार … Read more