‘इंडियन आयडॉल १२’च्या होस्टने साधला अमित कुमारांवर निशाणा

Aaditya Narayan_Amit Kumar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच सोनी टीव्हीवरील इंडियन आयडॉल १२ या सिंगिंग रिऍलिटी शो वर प्रचंड टीकांची बरसात झाली आहे. किशोर कुमार स्पेशल एपिसोड दरम्यान या शोबाबत अश्या अनेक गोष्टींचा खुलासा झाला ज्यामुळे शोचा टीआरपी घसरला आहे. याचे मुख्य कारण या वीकेण्ड स्पेशलला उपस्थित गेस्ट किशोर कुमार यांचे सुपुत्र अमित कुमार ठरले. त्यांनी शोबाबत असे काही … Read more

‘इंडियन आयडॉल १२’चा वाजला ढोल; होस्टनंतर आता सीजन वन’च्या विजेत्याने ओढले शोच्या फॉरमॅटवर ताशेरे

Indian Idol 12

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून इंडियन आयडॉल १२ हा सिंगिंग रिऍलिटी शो चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी हा शो अत्यंत लोकप्रिय होता. मात्र अलीकडेच ह्या शोचा टीआरपी घसरताना दिसतो आहे. ‘इंडियन आयडॉल १२’ या सीझनमधील आदित्य-नेहाची फेक केमेस्ट्री असो किंवा मग सवाई भट्टची गरिबी.. हे काय ते कमीच म्हणून किशोर कुमार स्पेशल विकेंडची यात … Read more

किंचाळणे, ओरडणे म्हणजे गाणे नव्हे..आधी त्यांना बाहेर काढा; ‘इंडियन आयडॉल १२’ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

Indian Idol 12

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून इंडियन आयडॉल १२ या सिंगिंग रिऍलिटी शो चा अक्षरशः बँड वाजला आहे. हा शो एकावेळी अत्यंत लोकप्रिय शोजपैकी एक होता. मात्र आज या शो चा टीआरपी पूर्ण ढासळला आहे. अलीकडे ‘किशोर कुमार स्पेशल एपिसोड’ दरम्यान शोवर टीकांचा पाऊस पडला होता. तर आता या शोच्या दोन स्पर्धकांना शोमधून बाहेर काढा, … Read more

इंडियन आयडॉल १२ च्या ड्रामेबाजीचा खेळ खल्लास; एका मागे एक आले सत्य समोर

Indian Idol 12

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘इंडियन आयडॉल’ १२ सध्या एक नव्हे तर अनेक विविध कारणांमुळे चांगलेच चर्चेत आहे. एकानंतर एक अनेक खोट्या गोष्टींचा पर्दाफाश झाल्याने चाहते या शोबाबत नाराजी व्यक्त करू लागले आहेत. हा सर्व काही बाजार टीआरपीसाठी चालू असल्याचे बोलले जात आहे. इंडियन आयडॉलच्या सुरुवातीला परीक्षक नेहा कक्कर आणि आदित्य नारायण यांच्या लग्नाची तयारी दाखवण्यात आली. … Read more

अमित कुमार यांच्या वक्तव्याबाबत आदित्य नारायणने व्यक्त केली नाराजी

Aditya Narayan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘इंडियन आयडल १२; हा एक सिंगिंग रिऍलिटी शो आहे. हा शो सोनी एंटरटेनमेंट वर प्रसारित होतो. इतकेच नव्हे तर हा शो सर्वाधिक लोकप्रिय शोंपैकी एक आहे. मात्र सध्या हा शो एका विशेष कारणामुळे जास्तच चर्चेत आहे. यामुळे शोचा टीआरपीदेखील घसरला आहे. गेल्या वीकेंडच्या किशोर कुमार स्पेशल एपिसोडमुळे शो व शोच्या परीक्षकांवर लोक … Read more

अमित कुमार यांनी केली ‘इंडियन आयडॉल १२’ची ‘पोलखोल’; म्हणाले मला जे सांगितलं मी तेच केलं…

Amit Kumar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘इंडियन आयडल १२ हा एक लोकप्रिय सिंगिंग रिऍलिटी शो आहे. हा शो सोनी एंटरटेनमेंट वर प्रसारित होतो. या शोमध्ये नेहमीच दिग्गजांचे पाहुणे आगमन होत असते. नुकतेच गेल्या विकेंडला ‘किशोर कुमार स्पेशल’साठी किशोर कुमार यांचे चिरंजीव अमित कुमार यांनी हजेरी लावली होती. दरम्यान या एपिसोडमध्ये जे काही झाले ते पाहून नेटकरी प्रचंड संतापले. … Read more