‘सखी माझे देहभान’ गाण्यासाठी सलमान अलीने दिला आवाज; प्रेक्षकांनी केला प्रेमाचा वर्षाव

Sakhi Maze Dehbhan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हीज निर्मित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता या चित्रपटातील गाणीही संगीतप्रेमींशी एक अनोखी गाठ बांधत आहेत. पहिल्या गाण्याला भरभरून प्रेम मिळाल्यानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘सखी माझे देहभान’ असे बोल असणारे … Read more

Aditya Narayan : पापा केहते है, बदनाम करेगा!! आदित्य नारायणकडून चाहत्याला मारहाण; मुनव्वरने साधला निशाणा

Aditya Narayan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Aditya Narayan) बॉलीवूड संगीत विश्वातील अत्यंत लोकप्रिय गायक उदित नारायण यांनी ९०’चा काळ गाजवला आहे. आजही त्यांच्या गाण्यांचे अनेक चाहते आहेत. अशी एव्हरग्रीन गाणी देणाऱ्या गायकाचा मुलगा आदित्य नारायण देखील प्रसिद्ध गायकांपैकी एक आहे. आदित्यचा बराच मोठा तरुण चाहता वर्ग आहे. आदित्यवर कायम प्रेमाचा वर्षाव करणारा त्याचा हा चाहता वर्ग सध्या त्याच्या … Read more

मोहम्मद रफी श्रद्धांजली : भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘या’ महान गायकाला काही मजेदार प्रसंगांतून समजून घेउयात

नवी दिल्ली । मोहम्मद रफीला एका घटनेतून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. 1981 मध्ये ‘कुदरत’ हा चित्रपट आला. चित्रपटाची सर्व गाणी किशोर कुमार यांनी गायली होती. दिग्दर्शक चेतन आनंद यांची इच्छा होती की, रफी साहेबांने यातील एक गाणे गावे. त्यांचा असा विश्वास होता की, केवळ रफी साहेबच या गाण्याला योग्य न्याय देऊ शकतील. तर, RD बर्मनला … Read more

एक नाद व्यापूनी त्रिभुवन,’अलखनिरंजन’; कैलास खेर यांच्या आवाजात स्वरमय झाले मराठी मालिकेचे शीर्षकगीत

Gatha Navnathanchi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील सोनी मराठी वाहिनीवर आजपासून ‘गाथा नवनाथांची’ नाथ संप्रदायावर आधारलेली नवी कोरी आध्यात्मिक मालिका प्रकाशित होणार आहे. मुख्य म्हणजे टेलिव्हिझनच्या इतिहासात पहिल्यांदाच नाथ संप्रदायावर मालिका तयार झाली आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांनाही मालिकेविषयी प्रचंड उत्सुकता आहे. शिवाय मालिका सुरु होण्याआधी आता या मालिकेच्या शिर्षक गीताचे मेकिंग प्रदर्शित करण्यात आले आहे. यातील प्रमुख … Read more

HR इज बॅक..; ‘आप का सुरूर’ अल्बमनंतर १४ वर्षांनी ‘सुरूर २०२१’ येणार

Himesh Reshmiya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीचा संगीत दिग्दर्शक आणि गायक हिमेश रेशमियाचा अगदी सगळ्यात पहिला अल्बम म्हणजे २००७ साली आलेला ‘आप का सुरूर’. या अल्बममधील तेरा सुरूर, नाम है तेरा अशी सारी गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती. ‘तेरा सुरुर’ गाण्यामुळे गायक हिमेश रेशमिया अगदी एका रात्रीत प्रसिद्धीच्या प्रकाश झोतात आला होता. त्यानंतर आता तब्बल १४ … Read more

हॅपी बर्थडे नेहा कक्कर; नेहूच्या रोहूने केले रोमँटिक अंदाजात बर्थडे वीश, सोशल मीडियावर पोस्ट वायरल

Neha_Rohan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील आघाडीची सिंगर नेहा कक्करने आपल्या अनोख्या आवाजाने बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली. आजकाल जवळ जवळ सगळ्याच चित्रपटात तिच्या आवाजातील किमान एक गाणे ऐकायला मिळतेच. तिच्या गाण्यांना चाहत्यांचीही खूप पसंती मिळते. अश्या या सुरेल नेहाचा आज ३३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सोशल मीडियावर तिचा पती रोहनप्रीत सिंग याने तिला … Read more

सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादीत प्रवेश; बॉलिवूडनंतर आता राजकारणात लावणार सूर

Vaishali Made

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राची अत्यंत लोकप्रिय आणि बॉलिवूड जगतातील आघाडीची गायिका वैशाली माडे हिने एक नवी जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. तिने नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, असे वृत्त समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत तीने राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतले आहे. त्यामुळे निश्चितच आता वैशाली बॉलिवूड नंतर राजकारणात सूर … Read more

गायिका श्रेया घोषालने केली मुलाच्या नावाची घोषणा; सोशल मीडियावर केली खास पोस्ट

Shreya Ghoshal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील सूप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिने नुकताच २२ मे २०२१ रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. श्रेयाच्या गर्भवती असल्याची बातमी समजल्यानंतर तिच्या चाहत्यांना या बाळाबाबत खूप उत्सुकता लागून होती. अखेर श्रेयाला पुत्ररत्न झाल्याची माहिती तिने स्वतःच सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांसह शेअर केली होती. यानंतर बाळाच्या नावाबाबत सोशल मीडियावर चांगलीच चर्चा … Read more

भाग भाग भाग, आया शेर आया शेर..! आता मिका सिंग आणि केआरकेमध्ये ट्विटर वॉर सुरु

Mika_KRK

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या वक्तव्यांमुळे आणि अर्वाच्य समीक्षांमुळे सातत्याने चर्चेत राहणारा, एक एक करत अनेक वाद स्वतःहून हौसेने ओढवून घेणारा बॉलिवूडचा स्वयंघोषित समीक्षक कमाल आर. खान अर्थात केआरके याने अलीकडेच बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत पंगा घेतला आणि फलस्वरूपी सलमानने त्याच्या विरोधात थेट मानहानी दावाच ठोकला. यानंतर आता या वादात बॉलिवूडचा शेर अर्थात गायक मिका सिंगची … Read more

‘खोट्या बातम्या देणं बंद करा’..! माध्यमांच्या बातमीवर गायिका सोना मोहापात्रा भडकली; ट्विटरवर केला खुलासा

Sona Mahapatra

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण देशभरात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या महामारीमूळे अनेको व्यवसाय, व्यापार आणि अगदी सिनेसृष्टी देखील ठप्प झाली आहे. यामुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. कोरोनामुळे सामान्य जनता आर्थिक परिस्थितीला तोंड देतच आहे मात्र यांसोबत सेलिब्रेटींनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, अशा अनेक बातम्या रोज प्रसारित होत आहेत. अशीच … Read more