इंडियन आयडॉल १२ नव्या वादाच्या भोवऱ्यात; पवनदीप राजनवर अन्याय करीत असल्याचा चाहत्यांचा आरोप

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कधीकाळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिंग रिएलिटी शो म्हणून ओळखला जाणार इंडियन आयडॉल आजकाल अत्याधिक नावडत्या शोच्या यादीत येऊ लागला आहे. सध्या सुरु असलेल्या सीजन १२चा स्पर्धक पवनदीप राजन याचा आवाज लोकांना खूप भावतो. यामुळे त्याचे चाहते किमान त्याचे गाणे ऐकण्यासाठी का होईना हा शो पाहतात. अलीकडेच शोच्या एका भागात हिमेश रेशमियाला ट्रिब्युट … Read more

Indian Idol 12- टीकाकरांकडे दुर्लक्ष कर… झिनत अमान यांनी शन्मुखप्रियाला दिला मोलाचा सल्ला

Zeenat Aman_Shanmukhpriya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘इंडियन आयडल १२’ हा रिअ‍ॅलिटी सिंगींग शो आजकाल रोज नव्या वादात अडकता दिसत आहे. एक वाद संपतो ना संपतो तोच दुसरा वाद पुढ्यात येऊन उभा राहताना दिसत आहे. एकीकडे स्पर्धक अंजली गायकवाड हिला शोतून बाहेर केल्यामुळे चाहते संतापले आहेत. तर दुसरीकडे शन्मुखप्रिया हिच्या गाण्यामूळे त्यांची सटकली आहे. नुकत्याच रविवारी टेलिकास्ट झालेल्या एपिसोडमध्ये … Read more

इंडीयन आयडॉल 12’वर फिक्सिंगचा आरोप; अंजलीच्या एलिमिनेशनवर काँग्रेस आमदार अजय माकन नाराज

Anjali Gaikwad

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। इंडियन आयडॉल हा कधीकाळी अत्यंत लोकप्रिय असा सिंगिंग रिॲलिटी शो म्हणून ओळखला जायचा. मात्र या शोचे १२वे सीजन काय सुरू झाले, शोला ग्रहण च लागले आहे. गेल्या काही काळात शोमध्ये केल्या जाणाऱ्या काही पब्लिसिटी स्टंट मूळे शोच्या प्रतिमेची अत्यंत हानी झाली आहे. कुठल्या ना कुठल्या कारणाने नेटकरी सतत टीका करताना दिसत आहेत. … Read more

Indian Idol 12 शोच्या परीक्षकांनी दिला शूटिंगसाठी नकार; विशाल दादलानीचा धक्कादायक निर्णय

Indian Idol 12

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘इंडियन आयडॉल १२’ या शोच्या बाबतीतील वाद काही थांबता थांबत नाही आहेत. अश्यावेळी मेकर्सच्या चिंतेत आणखीच वाढ झाली आहे. दरम्यान या शोच्या परीक्षकांनी आपल्या मर्जीने असा काही निर्णय घेतला आहे कि मेकर्सची पूर्ती हवाच निघाली आहे. शोचे शूटिंग दमणमध्ये करण्यासाठी जजेसने स्पष्ट नकार दिला आहे. तर या शोचा परीक्षक विशाल दादलानी याने … Read more

‘इंडियन आयडॉल १२’च्या वादात आता सोनू निगची एन्ट्री; अमित कुमारांचे केले समर्थन

SonuNigam_AmitKumar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी टीव्हीवर ‘इंडियन आयडल १२’ हा सिंगिंग रिऍलिटी शो कधीकाळी एक लोकप्रिय शो होता. पण त्यातील स्पर्धकांच्या सादरीकरण आणि गायन कौशल्यासाठी. तसा हा शो आजही लोकप्रिय आहे, मात्र अनेक वादविवादांसाठी. अलीकडेच इंडियन आयडॉल १२ चे मेकर्स, होस्ट आदित्य नारायण यांची किशोर कुमार यांचे सुपुत्र अमित कुमार यांच्यासह चांगलीच जुंपली होती. आता या … Read more

Indian Idol 12- ट्रोलर्स माझ्यासाठी चिमूटभर मीठासारखे आहेत..; शन्मुखप्रियाने दिले ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

Shanmukhpriya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘इंडियन आयडल १२’ हा सिंगींग रिअ‍ॅलिटी शो गेल्या अनेक दिवसांपासून विविध वादांमुळे चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे शोचा होस्ट आदित्य नारायण ट्रोल होताना दिसतोय तर दुसरीकडे शोमधील स्पर्धक शन्मुखप्रियाने. सोशल मीडियावर तिला तिच्या गाण्याच्या शैलीवरून अतिशय ट्रोल केले जातेय. तिच्या परफॉर्मन्सवर नाराजी व्यक्त करत, अनेकांनी तिला शो बाहेर काढा अशी मागणी केली आहे. … Read more

तुस्सी छा गये नचिकेत लेले..! ‘ओह मेरी जान’ गाणे गाऊन चाहत्यांची मिळवली वाह वाह; व्हिडीओ झाला वायरल

Nachiket Lele

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘इंडियन आयडॉल १२’ या सिजनमधला अत्यंत प्रतिभावान स्पर्धक गायक म्हणजे नचिकेत लेले. खरतर नचिकेतला आणि त्याच्या कलेला इंडियन आयडॉल १२ च्या माध्यमातूनच खरी प्रसिद्धी मिळाली. या शोमध्ये असताना त्याने नेहमीच एकापेक्षा एक सरस आणि धमाकेदार परफॉर्मन्स त्याच्या मराठमोळ्या अंदाजात दिले आहेत. यामुळे बघता बघता नचिकेतच्या फॅन फॉलोईंग जबरदस्त वाढली. या शोमधून त्याला … Read more

मनसेच्या इशाऱ्यानंतर आदित्य नारायणची झाली हवा गुल्ल; फेसबुकवर मागितली अलिबागकरांची माफी

Amey Khopkar_Aditya Narayan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘इंडियन आयडॉल १२’ शो सध्या विविध वादांमुळे रोज चर्चेत असतो. अलीकडेच किशोर कुमार स्पेशल एपिसोडवरून शोवर लोकांनी चांगल्याच टीका केल्या होत्या. किशोर कुमार यांचे पुत्र अमित कुमार यांनीही या एपिसोडनंतर शोची पोलखोल केली होती. ते म्हणाले होते कि, शूट सुरू होण्यापूर्वीच मला स्पर्धकांचे कौतुक करायचं आहे असं सांगण्यात आले आणि मी तेच … Read more

Indian Idol 12- नवा एपिसोड नवा वाद; नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आदित्य नारायण आणि शन्मुखप्रिया

Indian Idol 12

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। इंडियन आयडॉल १२ हा शो बहुतेक यंदा वादग्रस्त आयडॉल म्हणून प्रसिद्ध होणार आहे. नुकताच प्रसारित झालेल्या नवा एपिसोड देखील आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या एपिसोडवर पुन्हा एकदा प्रेक्षकांची टीकास्त्र उठली आहेत. कालच्या या एपिसोडमध्ये रूपकुमार राठोड, कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल असे दिग्गज गायक स्पेशल गेस्ट म्हणून आले होते. या एपिसोडमध्ये … Read more

TRP साठी मेकर्सचा नवा डाव; इंडियन आयडॉल १२ चा आणखी एक ड्रामा

Indian Idol 12

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एकेकाळी इंडियन आयडॉल हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय असा सिंगिंग रिऍलिटी शो होता. मात्र अलीकडे या शोचा टीआरपी इतका ढासळला आहे, कि आता तो पूर्ववत आणण्यासाठी न जाणे किती काळ जाईल. शोच्या टीआरपीसाठी सुरु असलेले एकापेक्षा एक ड्रामे पाहून लोक अत्यंत संतापले आहेत. मात्र तरीही मेकर्सचा नाटकी अंदाज कायम आहे. शोच्या आगामी … Read more