Independence Day 2024 | या स्वातंत्र्यदिनी केवळ 25 रुपयात; घरबसल्या पोस्ट ऑफिसमधून ऑर्डर करा झेंडा

Independence Day 2024

Independence Day 2024 | यावर्षी भारत 15 ऑगस्ट रोजी 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. मोठ्या उत्साहाने या स्वातंत्र्य दिनाची (Independence Day 2024) तयारी देशभर होताना दिसत आहे. अगदी दोन दिवसावर आपला राष्ट्रीय सण आलेला आहे. त्यामुळे सर्वत्र देशात धामधूम चालू झालेली आहे. दरवर्षी स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटात साजरा होतो. सर्वत्र झेंडे लावले जातात. त्याचप्रमाणे … Read more

Har Ghar Tiranga Abhiyan : आजपासून ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरु; सांस्कृतिक मंत्रालयाने जाहीर केला कार्यक्रम

Har Ghar Tiranga Abhiyan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १५ ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्र सरकारने हर घर तिरंगा अभियान (Har Ghar Tiranga Abhiyan) सुरु केलं आहे. आजपासून म्हणजेच ९ ऑगस्ट पासून या अभियानाची सुरुवात होणार असून १५ ऑगस्ट पर्यंत ते चालणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना त्यांच्या घरावर आणि कार्यालयात तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच प्रत्येकाने आपल्या व्हाट्सअप डीपीवर … Read more

Air India Express : 2 हजार रुपयांच्या आत करा विमान प्रवास ; एअर इंडिया एक्सप्रेसचा खास “Freedom Sale”

Air India Express : 15 ऑगस्ट म्हणजेच भारतीय स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदाचा हा 77 वा स्वातंत्र्यदिन असणार आहे. यानिमित्ताने देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. एवढेच नाही तर ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट सह सर्वत्र काही ना काही ऑफर्स सुरु होतात. याचप्रकारे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने टाटाच्या एअर इंडिया एक्सप्रेसने फ्रीडम सेल (Air India Express) … Read more

देशाच्या इतिहासातील हे 7 सर्वांत खास अर्थसंकल्प तुम्हाला माहित आहेत का? त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आर्थिक वर्ष 2021-22 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. त्याआधी, जाणून घ्या की, भारताच्या इतिहासात कोणते अर्थसंकल्प ऐतिहासिक (Historic Budgets) ठरले आणि कोणत्या कारणांमुळे ते आजही आठवले जातात. याद्वारे आपल्याला हे देखील कळेल कि, या संस्मरणीय अर्थसंकल्पांनी भारताची अर्थव्यवस्था (Economy of India) … Read more

रणझुंझार क्रांतिसिंह नाना पाटील – प्रतिक पुरी

Ranjhunjar Kranti Singh Nana Patil

स्वातंत्र्यदिन विशेष । नाना पाटील हे महाराष्ट्रातील एक देशभक्त. झुंझार नेते आणि क्रांतिसिंह म्हणून ते ओळखले जातात. त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १९०० रोजी सांगली जिल्ह्यातील येडे मचिंद्र वा खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. नानांचे वडील रामचंद्र हे गावचे पाटील होते. नानांचे प्राथमिक शिक्षण गावी झाले आणि ते मुलकी परीक्षा उत्तीर्ण झाले. यानंतर त्यांना तलाठ्याची नोकरी … Read more

आत्तापर्यंत ‘या’ भारतीयांना मिळालंय नोबेल पारितोषिक

Nine Indians Nobel Prize

स्वातंत्र्यदिन विशेष l यंदाच्या वर्षी आपण स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करत आहोत. यानिमित्ताने आंतराष्ट्रीय स्तरावर सर्वात मानाच्या समजल्या जाणार्‍या नोबेल पारितोषिक विजेत्या भारतीयांबद्दल जाणुन घेऊयात. आजोर्यंत खालील भारतीयांना नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे. अभिजीत बॅनर्जी भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यावर्षीचं अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे. अभिजीत बॅनर्जी यांना गरिबी निर्मूलनाच्या संशोधनासाठी नोबेल … Read more

कॅनडात असा साजरा होणार भारतीय स्वातंत्र्यदिन सोहळा

स्वातंत्र्य दिन विशेष   | अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरीकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातल्या त्यात उत्तर अमेरिका प्रांतात तर अनेक भारतीय लोक वास्तव्यास आहेत. कोणी कामानिमित्त तर कोणी उद्योग धंद्याकरता अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. भारतीय स्वातंत्र्यदिन मात्र हे लोक दरवर्षी आवर्जुन साजरा करतात. दरवर्षी प्रमाणे यंदा ही कॅनडातील टोरोन्टो शहरात स्वातंत्र्यदिना निमित्त १५ अाॅगस्ट रोजी … Read more

शहिद होण्याकरता ताकद देणाऱ्या तिरंग्याची गोष्ट…

story of indian flag

स्वातंत्र्य दिन विशेष । सर्व स्वतंत्र देशांना स्वत:चा असा झेंडा असतो. झेंडा असणं हे स्वतंत्र असण्याचे प्रतिक मानले जाते. झेंड्यासाठी लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली असते. झेंडाच जगायला प्रेरणा आणि गरज पडली तर शहिद होण्याकरता ताकद देत असतो. तशीच गोष्ट आहे आपल्या तिरंग्याची. भारताचा सध्याचा झेंडा, आपणा सर्वांच्या स्वातंत्र्याचं प्रतिक असलेला तिरंगा २२ जुलै … Read more

Veer Baburao Shedmake – A Tribal Revolutionary

Veer Babu Shedmake

ब्रिटिशांच्या जुलमी साम्राज्याच्या विरोधात १८५७ रोजी स्वातंत्र्याची पहिली ठिणकी उडाली. या ठिणगीने देशभर उठावाला सुरवात झाली. देशाच्या कानाकोपऱ्यात ब्रिटिश शासनाच्या अत्याचाराने त्रस्त असलेल्या शोषितांनी आपआपल्या पद्धतीने ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवायला सुरवात केली. यामधे अादिवासींचा मोठा सहभाग होता. खरं तर आदिवासीच या जमिनीचा मुळ मालक. मुळ निवासी. ब्रिटिश बाहेरुन आलेले. मग कसे काय बरं ब्रिटिशांची एकाधिकारशाही सोसून … Read more

मालदन गावचे क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक स्व. पांडुरंग नारायण साळुंखे

(लेखन ः- राजेश साळुंखे, नवी मुंबई)ः-  स्वातंत्र्यापूर्व काळात नुसता ब्रिटिश ऑफिसरला काळा झेंडा दाखवलाच नाही तर मालदनच्या जुन्या पोलीस गेटवर चढून भारताचा तिरंगा फडकवला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक स्व. पांडुरंग नारायण साळुंखे (दादा) हे मालदन गावाचे रहिवासी होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ते सतत भाग घेत राहिले. ग्रामीण भागात राहून इंग्रज सरकारवर जेवढा जास्त … Read more