इंडियन ऑइलमध्ये 30 रिक्त पदांसाठी मेगा भरती; त्वरीत येथे करा अर्ज

Indian Oil Corporation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| 12 पास असणाऱ्या आणि सरकारी नोकरी करून घेणाऱ्या तरुणांसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने मेगा भरतीची घोषणा केली आहे. या भरतीअंतर्गत जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरीच्या एकूण 30 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी इंडियन ऑइल कडून अर्ज मागवले जात आहे. इच्छुक तरुण भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्याची अंतिम … Read more

IOC देणार घरगुती CNG -PNG कनेक्शन; LPG च्या किमतीपासून होणार सुटका

GAS CYLINDER

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात गेली कित्येक दशकं एलपीजी गॅसचा (LPG Gas) वापर करण्यात येत आहे पण भविष्यातील एलपीजी गॅसची उपलब्धता आणि सध्या एलपीजी गॅसच्या गळतीमुळे होणारे अपघात लक्षात घेता सतत वाढणारे हे अपघात थांबवण्यासाठी सीएनजी आणि पीएनजी गॅस सिलेंडर एक उत्तम पर्याय ठरू शकते . त्यामुळे भारतातील जनतेला एलपीजी सिलेंडर च्या त्रासातून लवकरच मुक्त … Read more

IOC Q2 Results : IOC चा नफ्यात किरकोळ वाढ, निव्वळ नफा 6,360 कोटी रुपये झाला

Indian Oil

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन म्हणजेच IOC चा चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबरमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा किरकोळ वाढून 6,360.05 कोटी रुपये झाला आहे. ऑपरेशनच्या आघाडीवर, कंपनीने तिमाहीत चांगली कामगिरी केली, मात्र Inventory वरील कमी प्राप्तीमुळे नफ्यात किरकोळ वाढ नोंदवली. स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या माहितीत कंपनीने सांगितले की, जुलै-सप्टेंबर तिमाहीत तिचा … Read more

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये विक्रमी वाढ झाल्यामुळे भाजीपाला, फळे, किराणा ट्रांसपोर्ट महागली

नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत विक्रमी वाढ झाल्यामुळे केवळ कार-बाईक चालविणेच महाग झालेले नाही तर आता कोरोना कालावधीत आधीच संकटात सापडलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ लागला आहे. वाहतुकीच्या किंमतीत वाढ झाल्याने जवळजवळ प्रत्येक वस्तूंच्या किंमती वाढू लागल्या आहेत, त्यामुळे महागाई काही सर्वसामान्यांची पाठ सोडण्यास तयार नाही. या विशेष अहवालात, पेट्रोल आणि डिझेलच्या … Read more

इंडियन ऑईलने सुरू केली खास ऑफर, इतक्या रुपयांचे फ्युल जिंका एसयूव्ही कार आणि बाइक्स

नवी दिल्ली । इंडियन ऑईलने आपल्या रिटेल कस्टमरसाठी खास ऑफर सुरू केली आहे. या ऑफरमध्ये आपण इंडियन ऑईलच्या कोणत्याही रिटेल आउटलेट्समधून फ्यूल भरून अनेक बक्षिसे मिळवू शकता. आपण इंडियन ऑईलच्या या ऑफरचे नाव ‘भरा फ्युल जिंका कार’ असे आहे. ज्यामध्ये फक्त आपल्याला 400 रुपयांचे तेल भरावे लागतील. त्यानंतर आपण या ऑफरचा भाग बनून एसयूवी कार … Read more

पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर, टाकी फुल्ल भरण्यापूर्वी आजची नवीन किंमत जाणून घ्या

नवी दिल्ली । तेल कंपन्यांनी सलग तिसर्‍या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. 10 डिसेंबर रोजी देशातील बड्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. तथापि, पेट्रोल आणि डिझेलचे दर सप्टेंबर 2018 पासून म्हणजेच मागील 2 वर्षानंतरच्या उच्च स्तरावर आहेत. याआधी 7 डिसेंबरपर्यंत सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ केली होती. … Read more

IOCL ने लाँच केले देशातील पहिले 100 ऑक्टेन प्रीमियम पेट्रोल, त्याची किंमत आणि खासियत काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । प्रीमियम पेट्रोलच्या जगात भारताने आज एका नव्या उंचीला स्पर्श केला आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल (Indian Oil Corporation) ने वर्ल्ड क्लास प्रीमियम पेट्रोल (World Class premium petrol) लॉन्च केले आहे. या प्रीमियम पेट्रोलला XP100 (100 Octane) पेट्रोल असे म्हणतात. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र … Read more

Petrol-Diesel Price Today:पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाणून घ्या

नवी दिल्ली । सरकारी तेल कंपन्यांनी आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price) कोणताही बदल केलेला नाही. देशाच्या राजधानीसह सर्व महानगरांमध्ये दर समान आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींचा परिणाम पेट्रोल-डिझेलवरही दिसून येत आहे. गेल्या एक महिन्यापासून तेलाच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. IOCL च्या वेबसाइटनुसार आज सलग 34 व्या दिवशी किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला … Read more

सामान्य माणसासाठी मोठी बातमी! तुमचा एलपीजी सिलिंडर बुकिंगचा फोन नंबर बदलला, त्वरित तपासून घ्या

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी असलेली IOC (India Oil Corporation) गॅस एजन्सी इंडेन नावाने डिस्ट्रीब्यूशन सर्विस चालवते. जर आपण आपला घरगुती एलपीजी सिलेंडर रिफिल करण्यासाठी मोबाईल क्रमांकावरून बुकिंग करत असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. जर आपण इंडेनचे ग्राहक असाल तर यापुढे आपण जुन्या क्रमांकाव गॅस बुक करू शकणार नाही. इंडेनने … Read more

भारताला मोठा धक्का देण्याच्या तयारीत इराण! भारतीय कंपन्यांना स्वतःच शोधलेल्या गॅस फील्डला गमवावे लागू शकते

 नवी दिल्ली ।  कोरोना संकटाच्या दरम्यान, भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती आधीच डळमळत आहे. दरम्यान, इराणनेही भारताला मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. भारताच्या एका कंपनीने इराणमध्ये शोधलेल्या मोठ्या खनिज वायूच्या क्षेत्राच्या विकास आणि काढण्याच्या दीर्घकालीन प्रकल्पातून (Gas Field Project)  गमावणार आहे. वास्तविक, इराणने आखाती देशातील फरजाद-बी प्रकल्पाचे काम देशांतर्गत कंपन्यांना (Iranian Companies) देण्याचे ठरविले आहे. इराण … Read more