LPG कनेक्शन घेणे आता झाले अधिक सोपे, आपल्याला द्यावा लागेल फक्त एक मिस्ड कॉल; त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Cashback Offers

नवी दिल्ली । आता नवीन LPG कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला डिस्‍ट्रीब्‍यूटरच्या ऑफिसमध्ये जावे लागणार नाही. आता जर तुम्हाला LPG कनेक्शन घ्यायचे असेल तर फक्त एक मिस्ड कॉल करावा लागेल. यानंतर तुम्हाला सहजपणे LPG चे कनेक्शन मिळेल. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने ट्वीट केले की,” आता जर कोणी 8454955555 कनेक्शनवर मिस्ड कॉल केला तर कंपनी त्याच्याशी … Read more

FASTag चे बरेच फायदे आहेत, आता हे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेट्रोल भरण्यासही मदत करेल; त्याविषयी जाणून घ्या

Fastag

नवी दिल्ली । FASTag चा दावा आहे की,”भारतातील निवडक पेट्रोल पंपांवर सर्वात वेगवान कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस इंधन भरण्याची सुविधा आहे, ज्यासाठी FASTag ने इंडियन ऑइल कॉर्पोरेशनशी भागीदारी केली आहे.” ICICI बँकेशी ज्या युझर्सचे FASTag जोडले गेले आहे त्यांना देशातील इंडियन ऑईलच्या रिटेल आउटलेट्स वर बेनिफिट्सही देण्यात येईल. रविवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले गेले आहे … Read more

‘ही’ सरकारी कंपनी देत ​​आहे 2 कोटी रुपये कमावण्याची संधी, फक्त ‘या’ क्रमांकावर पाठवावा लागेल SMS

Petrol Diesel Price

नवी दिल्ली । जर तुम्हाला 2 कोटी रुपये कमवायचे (Earn Money) असेल तर तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे. देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑईल आपल्या ग्राहकांना 2 कोटी रुपयांपर्यंतचे बक्षीस जिंकण्याची संधी देत ​​आहे. कंपनीने ‘डिझेल भरो, इनाम जीतो’ (Diesel Bharo, Inaam jeeto) ऑफर सुरु केली आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला कोणत्याही इंडियन ऑईल पेट्रोल पंपमधून डिझेल … Read more

इंडियन ऑईलने लाँच केला पारदर्शक सिलेंडर, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये

Indian Oil

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन ऑईल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी हलक्या वजनाचा सिलेंडर नुकताच लाँच केला आहे. हा सिलेंडर हलक्या वजनाचा आणि रंगीत असा असणार आहे. हा सिलेंडर इतर ठिकाणी नेता येणार आहे. तसेच हा सिलेंडर किती शिल्लक आहे हेसुद्धा समजणार आहे. हे सिलेंडर डिझाईन मॉड्यूलर किचनसाठी करण्यात आले आहे. Here's a perfect match for … Read more

IndianOil HDFC Bank Credit Card : फ्री मध्ये 50 लिटर पेट्रोल-डिझेल मिळण्याची संधी, अशाप्रकारे त्वरित लाभ घ्या

नवी दिल्ली ।देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel) गगनाला भिडत आहेत. शनिवारी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पेट्रोलच्या दरात विक्रमी 39 पैसे आणि डिझेलच्या दरात 37 पैशांची वाढ झाली आहे. यासह, सलग 12 व्या दिवशी किंमती वाढल्या. जर तुम्हांला कोणी एका वर्षात 50 लिटर पेट्रोल आणि डिझेल फ्री मध्ये दिले तर तुम्ही काय … Read more

राॅकेलवरील सबसिडी होणार बंद! केंद्र शासनाचा निर्णय

Rokel

नवी दिल्ली | गरीब व्यक्ती गॅस आणि तत्सम गोष्टी अन्न शिकवण्यासाठी विकत घेऊ शकत नाही. अशा व्यक्तींना अन्न शिजवण्यासाठी पारंपारिक गोष्टींचा वापर करावा लागतो. लाकूड, कोळसा आणि रॉकेलचा स्टोव्ह इत्यादींवर गरीब त्याचे अन्न शिकवतो. अन्न शिजवण्यासाठी रॉकेल अग्नी पेटवण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. गरिबांना रॉकेल स्वस्तात मिळावे यासाठी केंद्र शासन सबसिडी देत असते. अर्थमंत्री निर्मला … Read more

इंडियन ऑईलने सुरू केली खास ऑफर, इतक्या रुपयांचे फ्युल जिंका एसयूव्ही कार आणि बाइक्स

नवी दिल्ली । इंडियन ऑईलने आपल्या रिटेल कस्टमरसाठी खास ऑफर सुरू केली आहे. या ऑफरमध्ये आपण इंडियन ऑईलच्या कोणत्याही रिटेल आउटलेट्समधून फ्यूल भरून अनेक बक्षिसे मिळवू शकता. आपण इंडियन ऑईलच्या या ऑफरचे नाव ‘भरा फ्युल जिंका कार’ असे आहे. ज्यामध्ये फक्त आपल्याला 400 रुपयांचे तेल भरावे लागतील. त्यानंतर आपण या ऑफरचा भाग बनून एसयूवी कार … Read more

पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर, टाकी फुल्ल भरण्यापूर्वी आजची नवीन किंमत जाणून घ्या

नवी दिल्ली । तेल कंपन्यांनी सलग तिसर्‍या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. 10 डिसेंबर रोजी देशातील बड्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. तथापि, पेट्रोल आणि डिझेलचे दर सप्टेंबर 2018 पासून म्हणजेच मागील 2 वर्षानंतरच्या उच्च स्तरावर आहेत. याआधी 7 डिसेंबरपर्यंत सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ केली होती. … Read more

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलचे आजचे दर झाले जाहीर, आपल्या शहराचे दर जाणून घ्या

नवी दिल्ली । सरकारी कंपन्यांनी आज पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ केलेली नाही. परंतु गेल्या कित्येक दिवसात सतत वाढत गेल्याने अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर 90 रुपयांच्या वर गेली आहे. सोमवारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 30 पैसे आणि डिझेलच्या दरात 26 पैशांची वाढ केली. रविवारी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले होते की, अमेरिकेच्या अध्यक्षीय … Read more

IOCL ने लाँच केले देशातील पहिले 100 ऑक्टेन प्रीमियम पेट्रोल, त्याची किंमत आणि खासियत काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । प्रीमियम पेट्रोलच्या जगात भारताने आज एका नव्या उंचीला स्पर्श केला आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल (Indian Oil Corporation) ने वर्ल्ड क्लास प्रीमियम पेट्रोल (World Class premium petrol) लॉन्च केले आहे. या प्रीमियम पेट्रोलला XP100 (100 Octane) पेट्रोल असे म्हणतात. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र … Read more