Indian Railways : मुलांना घेऊन ट्रेनने प्रवास करताय ? मग हे नियम आधी वाचा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवास करण्यासाठी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण उत्सुक असतात. कारण रेल्वेचा प्रवास अधिक आरामदायक आणि सुखकर असतो. आणि लांबच्या प्रवासाला सुद्धा तुमचा जास्त पैसा खर्च होत नाही. लहान मुलांना घेऊन सहसा आपण रेल्वेने प्रवास करत असतो. कारण रेल्वेने लहान मुलांना घेऊन प्रवास करणे जास्त सोयीस्करकर असते. परंतु भारतीय रेल्वेने लहान मुलांना घेऊन प्रवास करताना तुम्हाला काही महत्वाचे नियम माहिती असणे गरजेचे आहे. 4 वर्षाखालील मुलांच्या तिकिटाची आवश्यकता असेल? (Indian Railways) … Read more