कोरोना प्यार है..! शिल्पा करतेय कोव्हीड पॉझिटिव्ह पतीसोबत सेफ्टी रोमान्स

Shilpa Shetty- kundra

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे संपूर्ण कुटुंब नुकतेच कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. यात तिची लहान मुलगी समीशा सह पती राज कुंद्रा, सासू-सासरे, शिवाय मुलगा वियान या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी स्वत: शिल्पाने सोशल मीडियावर याची माहिती दिली होती. आता शिल्पा राज कुंद्रासोबतचा अर्थात तिच्या पती सोबतच एक फोटो शेअर … Read more

अभिनेत्री श्रिया पिळगावकर झाली पृथ्वी कन्या; फोटोशूट झाले वायरल

Shriya Pilgaonkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळी लोकप्रिय जोडी सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेक सध्या पृथ्वी कन्या रूपात अवतरली आहे. अभिनेत्री श्रिया पिळगावकर भले सचिन आणि सुप्रिया यांची लेक असेल पण मराठी चित्रपटसृष्टीत तिने स्वबळावर नाव कमावले आहे. तीने अगदीच कमी कालावधीत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले. श्रिया पिळगावकर लवकरच ‘हाथी मेरे … Read more

सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांनो औकातीत राहुन बोला; कंगनाकडून ट्रोलर्सला सक्त ताकीद

Kangna Ranaut

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच आपल्या स्पष्ट आणि परखड मतांसाठी ओळखली जाते. नुसती ओळखली जात नाही तर तिच्या वक्तव्यांमुळे ती बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यात येते. मग काय सोशल मीडियावर नेटकरी तिला चांगलेच ट्रोल करताना दिसतात. कंगनाची ट्विटर अकाउंट सस्पेंड झाल्यानंतर ती इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय दिसतंय. मुद्दा कोणताही असो, लोक तिला कितीपण ट्रोल करत … Read more

अभिनेत्री सुधा चंद्रन यांच्या वडिलांचे निधन; इंस्टाग्रामवर शेअर केली भावनिक पोस्ट

Sudha Chandran

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना सुधा चंद्रन यांचे वडिल के.डी. चंद्रन यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. दरम्यान ते ८६ वर्षांचे होते. ते दीर्घकाळापासून सतत आजारी होते. मुंबईतील जुहूत असणाऱ्या क्रिटीकेअर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र अखेर गेल्या बुधवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांनी अनेक चित्रपटांत अभिनय केला होता.वडिलांच्या निधनानंतर सुधा … Read more

वेक अप इंडिया म्हणत व्यक्त झाली कंगना; तर नेटकरी म्हणाले, तुला बाकी काही काम नाहीत का ..?

Kangna Ranaut

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आतापर्यंत असा एकही आठवडा गेला नसेल कि कंगना चर्चेत नाही. देशातील सद्यःपरिस्थती असो किंवा मग अन्य घडामोडी प्रत्येक गोष्टीवर कंगनाने आपले मत परखडपणे व्यक्त केले आहे. यामुळे अनेकदा तिला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले आहे. नुकताच कंगनाचा एक व्हिडीओ वायरल होतोय. फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्मवर जास्त काळ सक्रिय राहता येणार नाही असे म्हणत … Read more

देशाच्या मदतीसाठी धावली बॉलिवूडची पिग्गी चॉप्स; कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी जमविला एवढा निधी

Priyanka Chopra- Jonas

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. या लाटेत अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. या भयंकर काळात जो तो प्रत्येकाकडे मदतीच्या आशेने पाहत आहे. या महामारीच्या काळात अनेक सेलिब्रिटींनी मदतीसाठी हात स्वखुशीने पुढे केला आहे. अशात बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्रा- जोनास देखील आपल्या देशाच्या मदतीसाठी धावून आली … Read more

वडिलांच्या निधनानंतर व्यक्त झाला टप्पू; सोनू सूदचे आभार मानत लोकांना केले हे आवाहन

Bhavya Gandhi_Sonu Sood

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील टप्पू म्हणजेच भव्य गांधीच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर एक पोस्ट करीत तो व्यक्त झाला आहे. या पोस्टमध्ये त्याने अभिनेता सोनू सूदसोबत वडिलांच्या उपचारासाठी मदत केलेल्या नर्स आणि डॉक्टरांचे आभार मानले आहेत. सोबतच त्याने लोकांना अफवांवर विश्वास ठेवू नका आणि लस घ्या असे आवाहन … Read more

कोरोनाविरुद्ध लढाईसाठी विरुष्काच्या जोडीने जमविला रेकॉर्ड तोड निधी; मदतकर्त्यांचे मानले आभार

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या जगभरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. अश्या संकट काळात जो तो मदतीच्या आशेवर जगतोय. दरम्यान भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ने स्वतःहून मदतीचा हात पुढे केला होता. कोरोना विरुद्ध लढ्यासाठी त्या दोघांनी एक मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत त्यांनी ७ कोटींचे लक्ष ठेवून निधी … Read more

ओव्हर अ‍ॅक्टिंग करू नका..!; अभिनेत्री आशा नेगीने लस घेताना नखरे करणाऱ्या सेलिब्रिटींना घेतले फैलावर

Asha Negi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. हि कोरोना प्रतिबंधक लस प्रत्येक वयोगटातील नागरिकांनी घेणे आवश्यक आहे. १८ वर्षांवरील लसीकरणाची सुरुवात झाल्यापासून अनेक सेलिब्रिटी देखील लस घेताना दिसत आहेत. यावेळी ते इतके नखरे करताना दिसत आहेत कि … Read more

५० रुपया काट ओव्हर अ‍ॅक्टिंग का..; अभिनेत्री हिना पांचाळ झाली ट्रोल

Heena Panchal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना महामारीचा कहर सुरु आहे. कोरोनाचा वाढत संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम एकदम जोरात सुरु आहे. अशात अनेक कलाकार लस घेताना दिसत आहेत. त्यांनी आपल्या लसीकरणाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करणे, हा कायतरी नवा ट्रेंड सुरु झाला आहे. त्यांचे हे फोटो आणि व्हिडीओ जबरदस्त व्हायरलसुद्धा होताना दिसत … Read more