तुम्ही तो खांदा आहात, ज्यावर मी कधीही डोकं टेकू शकते; ‘मदर्स डे’निमित्त जेनेलिया देशमुखची भावुक पोस्ट
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज आंतरराष्ट्रीय मदर्स डे असून अनेक कलाकार आपापल्या आईचे सोशल मीडियावर आभार मानत आहेत सोबतच भरभरून शुभेच्छा देत आहेत. या निमित्ताने अभिनेत्री जेनेलिया देशमुखनेदेखील अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. जेनेलियाने आपली आई जेनेट डिसूझा आणि आपल्या सासूबाई वैशाली देशमुख यांचे नातवंडांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. तुम्ही तो खांदा आहात, ज्यावर मी कधीही … Read more