मोबाइल फोनच्या कॅमेर्‍याद्वारे युझर्सचा वैयक्तिक डेटा चोरल्याचा Facebook वर आरोप, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुरुवारी रात्री सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्राम आणि फेसबुकचे सर्व्हर डाउन झाले. फेसबुक आणि इन्स्टाग्राम सर्व्हर काही तास डाउन झाल्याने युझर्सनी ट्विटरवर आपला राग व्यक्त केला. सर्व्हर डाउन झाल्यामुळे, युझर्सना त्यांचे सोशल मीडिया अकाउंट लॉग इन करता आले नाही. दरम्यान, फेसबुकवर इन्स्टाग्राम युझर्सची कथित हेरगिरी केल्याचे वृत्त समोर आले आहे. यासाठी त्यांनी … Read more

विमानात फोटो काढण्यासाठी DGCA चा नवीन आदेश, काही अटींसह मिळाली परवानगी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिव्हील एव्हीऐशन रेग्युलेटर (DGCA) ने रविवारी स्पष्टीकरण जारी करून सांगितले की, फ्लाइट्स प्रवाशांना सेल्फी घेण्यास किंवा व्हिडीओ घेण्यास कोणतेही बंधन नाही आहे. मात्र, प्रवासी विमानात कोणत्याही प्रकारचे व्यत्यय आणणारे असे कोणतेही रेकॉर्डिंग गॅझेट वापरू शकणार नाहीत. DGCA ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विमानातून प्रवास करताना, प्रवासी टेकऑफ आणि लँडिंग … Read more

गरम व्हायला लागले म्हणून महिलेने उघडला विमानातील आपत्कालीन दरवाजा आणि पंखांवरुन चालू लागली; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कधीकधी लोक अशा चमत्कारी कृती करतात ज्या पाहिल्यावर त्यांच्यावर ना हसू येत नाही किंवा ना रागही येतो. एका विमान उड्डाण दरम्यान, एका महिलेने असे कृत्य केले आहे ज्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगत आहे. जेव्हा या महिलेला विमानात गरमी जाणवत होती तेव्हा तिने चक्क विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला आणि त्यामधून … Read more

चिकनचा तुकडा पकडता न आल्याने मगर चक्क लाजली, नक्की काय झाले ते पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या कामात प्रभुत्व मिळवते आणि नेमके तेच काम करण्यात जेव्हा ती अपयशी ठरते तेव्हा त्या व्यक्तीला सर्वात जास्त लाज वाटते. तुम्ही देखील आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोकं पाहिली असतील पण तुम्ही कधी कोणत्या प्राण्याला अशाप्रकारे लाज वाटल्याचे पहिले नसेल. आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु … Read more

सलग 5 व्या दिवशी पेट्रोल झाले महाग, नवीन दर काय आहेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (HPCL) पुन्हा पेट्रोलच्या दरात वाढ केली आहे. राष्ट्रीय राजधानीत आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 13 पैसे वाढ करण्यात आली आहे. पुन्हा एकदा पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांवरचा ताण वाढला आहे. त्याच वेळी, डिझेलची किंमत मात्र स्थिर राहिली. … Read more

रतन टाटा यांच्या एका फोटोवर महिला यूजर ने ‘बदाई हो छोटू’ अशी केली कंमेंट, पुढे काय झाले ते वाचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रतन टाटा म्हंटल कि सर्व लोकांच्या नजतेत एक आदर निर्माण होतो. रतन टाटा हे टाटा उद्योगाचे माजी चेअरमन होते. त्याच्या काळात टाटा उद्योगाने सर्व क्षेत्रात आपले नाव उज्जल केले आहे. काही दिवसांपूर्वी रतन टाटा यांनी इन्स्ट्राग्राम वर आपले अकॉउंट ओपन केले आहे . काही दिवसामध्ये त्याचे १० लाख फोल्लोवेर्स झाले आहेत … Read more

विचारवंतांच्या हत्या पचवणारा महाराष्ट्र ढोंगीच आहे – निखील वागळे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शाहू, फुले, आंबेडकर यांचं नाव घेणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांना त्यांचे विचारच माहीत नाहीत, आणि ज्यांना विचार माहिती आहेत त्यांना ते आचरणात आणता येत नाहीत. डॉ नरेंद्र दाभोळकरांसारख्या बुद्धिवादी समाजसेवकाचा खून होऊनही जो समाज गेली ७ वर्षं झोपलेल्या अवस्थेत आहे, त्याला पुरोगामी कसं म्हणायचं? हा सवाल पत्रकार निखील वागळे यांनी उपस्थित केला. स्पष्ट … Read more

क्रिकेट आणि गोड पदार्थांची आवड असलेले Satya Nadella हे Microsoft चे CEO कसे बनले, त्यांच्या जीवनाशी संबंधित रंजक गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Microsoft CEO) सत्या नडेला आज आपला 53 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. ते एक भारतीय वंशाचे अमेरिकन बिझनेस एक्सिकेटीव्ह आहेत. सत्या यांना 2019 मध्ये फायनान्शिअल टाइम्स पर्सन ऑफ द ईयर ही पदवी देण्यात आली. त्याच वेळी, त्यांना सन 2020 मध्ये ग्लोबल इंडियन बिझिनेस आयकॉन देखील प्रदान करण्यात … Read more

अब्जावधी रुपयांचा मालक आहे माही, फोर्ब्सच्या यादीत समावेश केलेला धोनी हा एकमेव भारतीय खेळाडू होता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  “मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहानी है…”  भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या गाण्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या या माजी कर्णधाराचे हे गाणे सर्वात आवडते गाणे आहे. धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर लोक सोशल मीडियावर आपला अभिप्राय देत आहेत. … Read more

…. म्हणून ती महिला डॉक्टर बिकीनी घालून करते उपचार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाचे संकट जगभरात गडद झाले आहे. अनेक भागातील प्रशासकीय अधिकारी डॉक्टर्स यांनी या काळात मोलाचे सहकार्य केले आहे. डॉक्टरांना तर लोकांची देवदूतच म्हंटले आहे. अनेक वेळा डॉक्टरांनी अडचणीच्या काळात मदत केली आहे. समाजात डॉक्टरांना अनेक मान सन्मान मिळतोय. कोरोनाच्या काळात त्याच्या या कामाचे तर सर्व स्तरातून कौतुकच केले … Read more