रतन टाटांच्या फोटोवर एका महिला वापरकर्त्याने लिहिले असे काही की लोकांनी केले तिला ट्रोल आणि त्यानंतर …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे इन्स्टाग्रामवर 1 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. चार महिन्यांपूर्वी इन्स्टाग्राम अकाउंट तयार करणार्‍या रतन टाटा यांनी त्वरित १०लाख फॉलोअर्स असताना एक पोस्ट शेअर केले होते. या पोस्टवर भाष्य करताना एका वापरकर्त्याने त्यांना “छोटू” म्हटले.रतन टाटा यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इन्स्टाग्राम अकाउंट तयार केले होते. यानंतर, मंगळवारी … Read more

दीपिका आणि रणवीर झाले बेपत्ता!!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह जेव्हा काही करतात, तेव्हा ते वेगळे असते. त्यांच्या सुट्ट्यांबद्दलही असेच काही बोलता येईल.दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे सध्या काही दिवस सुट्टीवर आहेत आणि दोघांनीही इंस्टाग्रामवर असे काही सस्पेन्स फोटो ठेवले आहेत की, त्यांचे चाहते त्यांचे फोटो पाहून त्यांना समजू शकत नाहीत.दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह … Read more

अभिनेत्री पूजा हेगडेचा असाही एक चाहता; केवळ चॉकलेट देण्यासाठी ५ दिवस काढले रस्त्यावर

बॉलीवूड स्टार्सना भेटण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी केलेल्या धडपडीचे अनेक प्रसंग बॉलीवूड स्टार्स नेहमी शेयर करतात. असाच एक किस्सा अभिनेत्री पूजा हेगडेने इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. यावेळी अभिनेत्री पूजा हेगडेने तिच्या सौंदर्यावर आणि अभिनयावर निख्खळ प्रेम करणारा चाहता तिच्यासाठी काय करू शकतो याचा अनुभव सांगणारा एक विडिओ शेयर केला आहे.

‘दबंग गर्ल’ सई मांजरेकर दिसली मराठमोळ्या अंदाजात; सोशल मीडियावर लाईक्सचा पाऊस

सई मांजरेकरने सलमान खानच्या ‘दबंग ३’ या ऍक्शन पॅक सिनेमातून बॉलीवूडमध्ये नुकतंच पदार्पण केलं आहे.

धोनीच्या पत्नीसमोर स्टार अभिनेत्री फेल

भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आपल्या दमदार खेळीसाठी प्रसिध्द आहे. मात्र गेल्या तीन-चार महिन्यांपासून धोनी क्रिकेटपासून दूर आहे. धोनी सध्या आपली पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत वेळ घालवत आहे. धोनी आणि साक्षी दोघंही कपल गोल्स म्हणून ओळखले जातात. धोनीला अडचणीच्या काळात सावरणाऱ्या साक्षीचा आज 31वा वाढदिवस आहे.

आलियाचे नवीन फोटोशूट पहिले का ?

स्टनिंग एक्टरेस आलिया भटचे नवीन फोटोशूट नुकतेच तिने इंस्टावर शेअर केले आहे . या फोटोशूटसाठी तिने इन्स्टावर अनेक लाईक्स देखील मिळवले आहे .आलिया नेहमीच काहीतरी हटके अंदाजात तिचे फोटो इंस्टावर शेअर करत असते . याआधी आलियाचे अंडरवॉटर केलेले फोटोशूट देखील व्हायरल झाले होते . तिच्या चाहत्यांनी तिला भरपूर लाईक्स दिले होते. या फोटोशूट मध्ये आलियाने रेड कलरची बॉटम आणि मल्टिकलर ब्लेझर घातले आहे . आणि अगदी लाईट मेकअप लूक तिच्या चाहत्यांना अधिक भुरळ घालतो आहे

लोकप्रियतेच्या बाबतीत ‘टिक-टॉक’ अँप ठरले ‘एकच नंबर’ !

विशेष प्रतिनिधी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने सर्वसामान्य माणूस आज अगदी सहजपणे जगासमोर आपले विचार मांडू शकतो. सोशल मीडियाचे फायदे जसे आहेत, तसे अनेक तोटे ही आहेत. आपण याचा वापर कसा करतोय, यावर ते अवलंबून असते. भारतासह जगभरात फेसबुक, इंटस्टाग्राम, ट्विटर इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची खूप क्रेझ आहे. या प्लॅटफॉर्म वरून सर्वसामान्यांसह, सिलेब्रिटी, नेतेमंडळीही जगभरात संवाद … Read more

शून्यातून वर आलेले लोक !

करियरमंत्रा | जेवणापासून हॉटेल बुक करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी घरी बसून आपण दिवसाच्या प्रत्येक मिनिटाला आपण एप वापरत आहोत, पण ह्या सगळ्या एप च्या मालकांच्या आणि कंपनीच्या थक्क करणाऱ्या अविश्स्नीय गोष्टी आहेत, ज्यातून आपण न हरण्याचे धडे घेऊ शकतो. एअरबॅन अविश्वसनीय यशस्वी कथा वेगळ्या शहरात जाऊन राहिल्या नंतर राहण्यासाठी देखील भाड्याचे पैसे नव्हते नव्हते आणि मग … Read more