लैंगिक शोषण प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प दोषी; कोर्टाने दिली जबर शिक्षा

donald trump

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली कोर्टाने दोषी ठरवलं आहे. याप्रकरणी न्यायालयाने ट्रम्प यांना पाच लाख अमेरिकन डॉलर्सचा (४१ कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. त्यामुळे ट्रम्प यांना जबर धक्का बसला आहे. न्यायालयाच्या नऊ सदस्यीय खंडपीठाने या प्रकरणात निकाल जाहीर करत बलात्काराचा आरोप जरी फेटाळला असला तरी लैंगिक गैरवर्तनासह … Read more

मोदींच्या ‘मन की बात’ चे 100 Episodes पूर्ण; बिल गेट्स यांनी केले अभिनंदन

narendra modi bill gates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा 100 वा भाग संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातून प्रसारित केला जाणार आहे. रविवार, 30 एप्रिल रोजी मन कि बातचा 100 वा भाग प्रसारित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना शुभेच्छाही दिल्या … Read more

पैसे वाटपाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी; 78 जणांचा मृत्यू

stampede at yemen

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पैसे वाटपाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना येमेनची (Yemen) राजधानी साना येथे घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 78 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण जखमी झाले आहे. मृत आणि जखमी लोकांमध्ये महिला आणि लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे . जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक … Read more

पंतप्रधानांच्या सभेत स्फोट, Smoke Bomb ने हल्ला; कुठे घडली घटना?

smoke bomb attack on japan pm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय स्तरावरून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. फुमियो हे एका सभेला संबोधित करत असतानाच हल्लेखोराने त्यांच्यावर स्मोक बॉम्बने हल्ला केला. यावेळी भीषण बॉम्बस्फोटामुळे एकच खळबळ उडाली. सुदैवाने पंतप्रधान फुमियो किशिदा यांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत. … Read more

तेलाच्या किंमती भडका उडवणार?? सौदी अरेबियाच्या ‘या’ निर्णयाने बसणार मोठा फटका

Saudi arabia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात आधीच पेट्रोल डिझेलच्या किमती, गॅस यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असताना आता सौदी अरेबियाच्या एका निर्णयामुळे पुन्हा एकदा महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. जागतिक तेल निर्मात्यांपैकी एक असलेल्या या देशाने आपल्या तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचा थेट परिणाम भारतासह जगातील इतरही अनेक देशांवर होणार आहे. … Read more

माणूस अमर होणार? शास्त्रज्ञाच्या भविष्याने संपूर्ण जग हैराण

Man will be immortal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आत्तापर्यंत तुम्ही हेच ऐकलं असेल कि मृत्यू अटळ आहे. जो जन्माला येतो त्याचा मृत्यू कधी ना कधी ठरलेला असतो. कधी ना जधी प्रत्येकाला मरण हे येणारच आहे. मात्र मनुष्य लवकरच अमर होऊ शकतो असा दावा करून एका शास्त्रज्ञाने हैराण करून सोडलं आहे. रे कुर्झवील (ReRay Kurzweil) असं या शास्त्रज्ञाचे नाव असून … Read more

पाकिस्तानची भारताला अणुबॉम्बची धमकी; आम्ही मरायला आणि मारायला पण तयार

Pakistan threatens India with atomic bomb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाचा सामना करत असून महागाईमुळे जनतेच्या २ वेळच्या जेवणाचे वांदे झाले आहेत. 1 किलो पिठासाठी 1 किलोमीटर लांबीच्या रांगा लावल्या जात आहेत. काही ठिकाणी तर वाढत्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याचेही आपण बघितलं आहे. असं असतानाही पाकिस्तानी नेत्यांकडून यावर तोडगा काढण्यापेक्षा भारतालाच धमकी देण्याचं काम सुरु आहे. पाकिस्तानचे माजी गृहमंत्री … Read more

बाबो!! पोटात सापडली दारूची बाटली; डॉक्टरही चक्रावले

vodka bottle in stomach

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात विचित्र माणसाची काही कमी नाही. काही लोकांसोबत तर अशा घटना घडतात कि त्या ऐकून आपल्यालाच समजत नाही की नक्की या जगात चाललंय काय? अशीच एक घटना नेपाळ मध्ये घडली आहे. पोटात दुखतंय म्हणून एक व्यक्ती डॉक्टरकडे गेला आणि त्यांनतर जे काही घडलं ते पाहून डॉक्टर सुद्धा हैराण झाले. 26 वर्षीय … Read more

मोदींच्या नेतृत्वाखाली भारत हा पाकिस्तानला चोख लष्करी प्रत्युत्तर देऊ शकतो

pm modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यूएस इंटेलिजन्स कम्युनिटीच्या वार्षिक धोका मूल्यांकनानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भारत हा पाकिस्तानला चोख लष्करी प्रत्युत्तर देऊ शकतो. भारत आणि पाकिस्तानमधील संकट अधिक गंभीर आहे कारण दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत. तसेच भारताविरोधी दहशतवादी गटांना पाठिंबा देण्याचा पाकिस्तानचा मोठा इतिहास आहे. परंतु अशाही परिस्थितीत भारत पूर्वीपेक्षा अधिक लष्करी ताकदीने प्रत्युत्तर देईल, … Read more

कोरोना लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञाची हत्या; गळा आवळून केला खून

Andrey botikov Vaccine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशियन कोरोना लस स्पुतनिक V तयार करणारे शास्त्रज्ञ आंद्रे बोटीकोव्ह यांची गळा हत्या करण्यात आली आहे. गळा दाबून त्यांना थर मारण्यात आलं आहे. कोरोनाविरुद्धच्या गमलेया नॅशनल रिसर्च सेंटरमध्ये स्पुतनिक व्ही लसीवर काम करणाऱ्या १८ विषाणूशास्त्रज्ञांच्या टीमचा ते भाग होता. आंद्रे बोटीकोव्ह यांच्या हत्येननंतर पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत असून याप्रकरणी … Read more