एलियन्सची उडती तबकडी की वेगळंच काही? समुद्रकिनारी सापडलेल्या ‘त्या’ बॉलने Experts हैराण

metal iron ball in japan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीन आणि अमेरिकेनंतर आता जपानमध्ये एलियन्सची चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे जपानच्या हमामात्सु शहरातील समुद्रकिनाऱ्यावर सापडलेला रहस्यमयी बॉल.. या भल्यामोठ्या बॉलने संपूर्ण देश गोंधळून गेला आहे. सुमारे दीड मीटर व्यास असलेला या बॉलवर मातीचे अनेक थर दिसत आहेत. जपानी ब्रॉडकास्टर NHK ने बीचवरील दोन अधिकार्‍यांचे फुटेज दाखवले आहेत. सध्या … Read more

Turkey Syria Earthquake : तुर्की- सीरियातील भूकंपात आत्तापर्यंत 15 हजारांहून अधिक बळी; पहा मन हेलावणारे Photos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुर्की आणि सीरियामध्ये (Turkey Syria Earthquake) भूकंपामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या भूकंपात आतापर्यंत तब्बल 15 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 50 हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारपासून तुर्कीत 550 वेळा भूकंप आला आहे. राष्ट्रपती अर्दोगन यांनी देशातील दहा प्रांतात तीन महिन्यांसाठी … Read more

ब्रिटिश आर्थिक संकटामागील मुख्य कारणे

British economic crisis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यापूर्वीची जागतिक महासत्ता म्हणून ज्या देशाकडे बघितलं जायचे ते ब्रिटन म्हणजेच युनायटेड किंगडम सध्या आर्थिक मंदीच्या काठावर आहे. गेल्या वर्षभरात ब्रिटनमध्ये अनेक राजकीय घडामोडी पहायला मिळाल्या. बोरिस जॉन्सन यांच्या नंतर मिस. ट्रस यांनी सुद्धा अवघ्या 50 दिवसांच्या आत पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि त्यांचे विरोधक ऋषी सुनक यांची पंतप्रधान पदी निवड … Read more

कॉस्मेटिक्स कंपनी L’Oreal वर 57 खटले दाखल; प्राणघातक रसायनांचा वापर केल्याचा आरोप

L'Oreal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फ्रेंच कॉस्मेटिक कंपनी लॉरिअलवर 57 खटले दाखल करण्यात आले आहेत. लोरियल आणि इतर कॉस्मेटिक कंपन्या केस सरळ आणि मऊ करण्यासाठी अनेक हानिकारक रसायनांचा वापर करतात, असा गंभीर दावा शिकागोच्या फेडरल कोर्टात करण्यात आला आहे. अशा उत्पादनांमुळे कर्करोग आणि इतर आजारांचा धोका असतो असेही म्हंटल गेलं आहे. लॉरिअल कंपनीच्या उत्पादनांमध्ये कॅन्सर आणि … Read more

बुडत्या अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी पाकिस्तान सरकारचा देवाकडे धावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानात सध्या महागाईने उच्चांक गाठला असून दोन वेगळं पोट भरण्याचेही नागरिकांचे वांदे झाले आहेत. अशातच आता पाकिस्तान सरकार बिघडत चाललेल्या आर्थिक संकटाला रोखण्यासाठी धडपडत असताना, अर्थमंत्री इशाक दार यांनी ही सर्व दैवी कृपा मागून चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान हा देश इस्लामच्या नावावर स्थापन झालेला एकमेव देश आहे आणि त्याच्या … Read more

कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींचा खास कानमंत्र; म्हणाले की असं करून….

pm modi pariksha pe charcha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयुष्यात कधीही शॉर्टकट वापरू नका. काही विद्यार्थी कॉपी करण्यात वेळ घालवतात पण कॉपी करून कोणाचं भलं होत नाही असं म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी कॉपी करून परीक्षा देऊ नका असा सल्ला कॉपीबहाद्दरांना दिला आहे. आज दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर ‘परीक्षा पे चर्चा’ (Pariksha Pe Charcha) कार्यक्रमादरम्यान मोदींनी विद्यार्थ्यांशी (Students) संवाद … Read more

UK च्या पंतप्रधान कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून Pongal उत्साहात साजरा; Video व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगभरातील तमिळ लोकांद्वारे पोंगल मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो. त्यातच आता चक्क यूके मधील पंतप्रधान कार्यालयातील कर्मचारी हा सुगीचा सण साजरा करताना आणि स्वादिष्ट गोड पदार्थ खात पोंगलचा आस्वाद घेत असल्याचे एका व्हिडिओ मध्ये दिसत आहे. या व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता की, आर्मीतील गणवेश घातलेले पुरुष आणि इतर … Read more

पाकिस्तानमध्ये खायचे वांदे!! दूध 150 रु. लिटर; गव्हाच्या पिठासाठी लोकांची हाणामारी

pakistan crisis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानात (Pakistan Crisis) महागाईचा वणवा पेटला आहे. महागाई एवढ्या उच्च लेव्हल ला पोचली आहे की जगण्यासाठी लोकांना दोन वेळचे जेवण करणेही कठीण झाले आहे. दैनंदिन वस्तू इतक्या महाग झाल्या आहेत की आता त्या गरिबांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. दूध, कांदे, चिकन, तेल यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आवाक्याबाहेर असलयाने लोकांमध्ये चिंतेची परिस्थिती निर्माण … Read more

इथं महिला अनं पुरुष फक्त अंडरवेअरवर पडतात घराबाहेर; पॅन्ट न घालण्याचं कारण काय पहा..

No Trousers Tube Ride

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ट्रेनमध्ये प्रवास करताना तुम्ही वेगवेगळ्या वेशभूषा असलेली माणसं पाहिली असतील, पण तुम्ही कधी ट्रेनमध्ये पँटन घातलेले स्त्री- पुरुष बघितले आहेत का ? ऐकायला जरा विचित्र वाटत असलं तरी लंडन मध्ये असं अनेक वर्षांपासून घडलं आहे. याबाबतचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इथल्या महिला अनं पुरुष मंडळीही पॅन्ट न घालता … Read more

लादेनने कुत्र्यांवर केली होती रासायनिक शस्त्रांची चाचणी; मुलाचा खळबळजनक खुलासा

osama bin laden

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या हातून ठार मारला गेलेला दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या मुलाने खळबळजनक खुलासा केला आहे. लादेनने कुत्र्यांवर रासायनिक शस्त्रांंचं परीक्षण केलं होतं अशी माहिती त्याचा मुलगा ओमरने केला आहे. कतार दौऱ्यावर असताना उमरने ‘द सन’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. उमर म्हणाला, त्याचे वडील लादेन त्याला त्याच्या पावलावर पाऊल … Read more