Infosys चा भारतीय वंशाच्या व्यक्ती अन् मुलं असलेल्या महिलांना कामावर घेण्यास नकार?

Infosys

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टॅलेंट अॅक्विझिशनच्या माजी उपाध्यक्ष जिल प्रेजीन यांनी इन्फोसिसवर वय आणि लिंग भेदभावासाठी यूएसमध्ये खटला दाखल केला आहे. बेंगळुरू-मुख्यालय असलेल्या आयटी कंपनीने तिला भारतीय वंशाच्या लोकांना, घरी मुले असलेल्या महिला आणि 50 किंवा त्याहून अधिक वयाच्या उमेदवारांना कामावर ठेवू नये असे सांगितले होते असं त्यांनी म्हंटल आहे. भारतीय आयटी कंपनीवर अमेरिकेत नोकरी … Read more

सिव्हिल वॉर: फ्रान्सने लवकरात लवकर आपल्या नागरिकांना पाकिस्तान सोडण्यास सांगितले

pakistan

इस्लामाबाद। बिघडती परिस्थिती पाहता फ्रान्सने आपल्या नागरिकांना लवकरात लवकर पाकिस्तान सोडण्याचा सल्ला दिला आहे. इस्लामाबादमधील फ्रेंच राजदूताने ईमेलमध्ये अशी माहिती दिली आहे की, पाकिस्तानमधील फ्रेंच नागरिकांना गंभीर धोका आहे. जर फ्रेंच नागरिक पाकिस्तानच्या कोणत्याही भागात राहत असेल तर त्याने त्वरित दुसर्‍या देशात जावे. अथवा फ्रान्समध्ये परत यावे. पाकिस्तानच्या बर्‍याच शहरांमध्ये कट्टर इस्लामिक संघटना फ्रान्सशी राजनैतिक … Read more

मोठी बातमी!! कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने WHO चे प्रमुख होम क्वारंटाइन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला असून जगभर सामान्यांपासून ते व्हीआयपी लोकांपर्यंत सर्वजण कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यातच आता जागतिक आरोग्य संघटनेचे (World Health Organization) प्रमुख टेडरोस अदनोम घेबियस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी स्वतःला क्वारन्टाईन केले आहे. गेल्या काही दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने टेडरोस यांनी होम क्वारन्टाईन होण्याचा … Read more

अमेरिकेला आणखी महान बनवण्यासाठी मला परत यावेच लागेल – डोनाल्ड ट्रम्प

Donald Trump

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाची लागण झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून स्वतःच्या तब्बेतीची माहिती दिली तसेच मला परत यावंच लागेल कारण आम्हाला अमेरिकेला आणखी महान बनवायचं आहे. आम्हाला यूएसएला महान बनवायचं आहे त्यासाठी प्रेरणा आवश्यक आहे.असही ट्रम्प म्हणाले. वॉल्टर रीड हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांना देखील कोरोनाची लागण … Read more

अमेरिका करणार चीनवर मोठी कारवाई, १५ दिवसांत घेतले ‘हे’ नऊ महत्वाचे निर्णय 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या फैलावामुळे चीन सध्या जगाच्या निशाण्यावर आहे. जगभरात हा विषाणू चीनने पसरवला असल्याचे बोलले जात आहे. भारत चीन सीमेच्या तणावातही अमेरिका भारताच्या बाजूने असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते. सध्या महासत्ता अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंतर वाढते आहे असे म्हंटले जाते आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच चीनविरोधात … Read more

नायजेरियाचे मानवाधिकार कार्यकर्ते मुबारक बाला अचानक गायब, तपासासाठी ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनलचे आवाहन

थर्ड अँगल | प्रश्न विचारलेले कुठल्याच धर्माला आवडत नाही. जगाच्या पाठीवरील कुठलाही धर्म, कुठलाही देश याला अपवाद नाही. सामान्यतः फेसबुक सारख्या समाजमाध्यमांवर असे प्रश्न विचारले की धर्मांधांकडून शिवीगाळ होणे, धमक्या येणे आता जवळपास रोजचेच झाले आहे. पण नायजेरियातील मानवाधिकार‌ ‌कार्यकर्ते‌ मुबारक बाला यांच्या वाट्याला धर्मांधांच्या शिव्या आणि धमक्या यांच्यासोबतच आणखीही बरंच काही येत आहे. नायजेरियातील सुपरिचित … Read more

‘या’ २० जणांमुळे झाला हजारोंना कोरोना! जाणून घ्या अमेरिकेत कोरोना कसा आला?

बोस्टन । अमेरिकेत करोनाचे थैमान सुरू आहे. अमेरिकेत ५ लाख ८० हजारांहून अधिकजणांना करोनाचा संसर्ग झाला असून मृतांची संख्या २३ हजारांहून अधिक झाली आहे. न्यूयॉर्कमधील करोनाबाधित रुग्णांची संख्या ही चीनपेक्षाही अधिक झाली आहे. अमेरिकेत कोरोना नक्की कसा आला याबाबत आता शोध घेतला जात आहे. यामध्ये एका औषध कंपनीच्या कर्मचाऱ्यांमुळे अमेरिकेतील काही राज्यांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला … Read more

धक्कादायक! केनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीला कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | केनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रडियो यांच्या पत्नी सोफिया यांना कोरोनाची लागन झाली आहे. गुरुवारी संध्याकाळी केनडा सरकारने सोफिया यांची कोरोना चाचणी पोझिटीव्ह आली असल्याची माहिती दिली. Canadian media: Canadian Prime Minister Justin Trudeau’s wife has been tested positive for Coronavirus. pic.twitter.com/O3ZlJRswTy — ANI (@ANI) March 13, 2020 कोरोना विषाणुने जगभर थेमान घातले … Read more

इंग्लंडचे गोलंदाज बाॅब विलीस काळाच्या पडद्याआड

टीम, HELLO महाराष्ट्र। इंग्लंडचे माजी कसोटी कर्णधार व फलंदाजांच्या मनात धडकी भरविणारे वेगवान गोलंदाज बाॅब विलीस यांचे बुधवारी वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. निवृत्तीनंतर ते समालोचक म्हणून ओळखले जात होते. Cricket has lost a dear friend. — England and Wales Cricket Board (@ECB_cricket) December 4, 2019 १९८२ ते १९८४ या काळात ते इंग्लंडचे कर्णधार होते. … Read more

ह्युस्टनमध्ये भारतीय वंशाच्या शीख पोलीस अधिकाऱ्याची हत्या

ह्युस्टन | परदेशातील शीख भारतीय व्यक्तींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.अमेरिकेतील ह्युस्टन इथे अमेरिकेचे पहिले पगडीधारक शीख पोलीस अधिकारी संदीप सिंग धालीवाल यांची शुक्रवारी अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. ह्युस्टन येथील नॉर्थ वेस्ट हॅरिसजवळच्या ट्रॅफिक सिग्नलवर ही घटना घडली असून या घटनेने अमेरिकेसह भारतात खळबळ उडाली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी … Read more