IPL 2022 : मेगा लिलावापूर्वी कोणत्या संघाने किती पैसे खर्च केले अन् किती शिल्लक आहेत

IPL

नवी दिल्ली । आयपीएलच्या पुढील हंगामासाठीचा मेगा लिलाव 12-13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. यावेळी लीगमध्ये 10 संघ उतरतील. लिलावात सर्व 10 संघ खेळाडूंवर सट्टा लावतील. मात्र आता कोणत्या फ्रँचायझीकडे किती पैसे शिल्लक आहेत आणि किती खर्च झाला आहे ते जाणून घ्या. IPL-2022 च्या मेगा लिलावात एकूण 10 संघांबद्दल बोलायचे झाल्यास एकूण 590 खेळाडूंवर … Read more

आयपीएलचे आयोजन भारतातच; मुंबई- पुण्यात सामने होण्याची शक्यता

IPL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल २०२२ भारतातच होणार असून महाराष्ट्रात हे सामने खेळवण्याचा बीसीसीआय चा विचार सुरु आहे. मुंबई आणि पुणे शहरातील ४ क्रिकेट मैदानावर आयपीएलचे सामने होऊ शकतात. यांचा आयपीएलमध्ये एकूण 10 टीम्स खेळणार आहे. लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवे संघ आहेत. मुंबईचं वानखेडे स्टेडियम, त्याच्या जवळच असलेलं ब्रेबॉर्न … Read more

IPL 2022 मध्ये इंग्लिश खेळाडूंना नाही मिळणार सहभागी होण्याची संधी ! यामागील कारणे जाणून घ्या

नवी दिल्ली । अ‍ॅशेस मालिकेतील इंग्लंडच्या क्रिकेटपटूंच्या खराब कामगिरीमुळे आता इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या पुढील सीझनमध्ये त्यांचा सहभाग धोक्यात आला आहे. वृत्तानुसार, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) इंग्लंडच्या पराभवाचा संपूर्ण आढावा घेण्याची योजना आखत आहे. ऑस्ट्रेलियातील पाच कसोटी सामन्यांच्या ऍशेस मालिकेत इंग्लंड 0-3 ने पिछाडीवर असून, पाहुण्या संघाला ब्रिस्बेन, अ‍ॅडलेड आणि एमसीजी … Read more

टाटा समूह आयपीएलचे नवे टायटल स्पॉन्सर; VIVO ची माघार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी आयपीएल २०२२ साठी मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएलची स्पॉन्सरशिप घेतलेल्या चीनच्या विवो कंपनीने (VIVO) लीगच्या प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यानंतर हाती आलेल्या माहितीनुसार, टाटा ग्रुपने टायटल स्पॉन्सर म्हणून विवोची जागा घेतली आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विवो ही चीनी कंपनी काही … Read more

यंदाची आयपीएल महाराष्ट्रात?? शरद पवारांकडून ग्रीन सिग्नल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2022 साठी महाराष्ट्रात क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाच्या आयपीएल मधील सर्व सामने महाराष्ट्रात होऊ शकतात. देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना आयपीएलच्या आयोजनाचा विषय अवघड बनला आहे. त्यानुसार बीसीसीआयचे आयपीएलचे सामने महाराष्ट्रात घेण्याचा विचार करत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यासाठी ग्रीन सिग्नल दिल्याचे … Read more

IPL 2022: चेन्नई सुपर किंग्स मेगा लिलावात ‘या’ 5 खेळाडूंना करू शकते लक्ष्य

नवी दिल्ली । आयपीएल 2020 चेन्नई सुपर किंग्जसाठी खराब सीजन ठरला होता, मात्र त्यानंतर 2021 मध्ये CSK ने जोरदार पुनरागमन केले. त्यांनी 14 पैकी 9 सामने जिंकले आणि पॉईंट टेबल मध्ये लीगच्या टप्प्यात दुसरे स्थान पटकावले. CSK ने नॉकआउट्समध्ये आपली प्रभावी कामगिरी सुरूच ठेवली आणि अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून चौथे आयपीएल विजेतेपद … Read more

आयपीएल रिटेन्शन : कोणत्या संघाने कोणाकोणाला केलं रिटेन; पहा संपूर्ण यादी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |आयपीएल 2022 मध्ये कोणते संघ कोणकोणते खेळाडू संघात कायम ठेवणार यासाठी रिटेन्शन प्रक्रिया आज पार पडली. प्रत्येक संघाला जास्तीत जास्त 4 खेळाडू कायम ठेवण्याचा पर्याय होता. जास्तीत जास्त 3 भारतीय आणि जास्तीत जास्त 2 परदेशी खेळाडू संघात कायम ठेवता येत होते तसेच, ते जास्तीत जास्त दोन अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवू शकतात. दरम्यान, यावेळी … Read more

क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर; ‘या’ तारखेला सुरू होणार आयपीएलचा रनसंग्राम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या 2022 वेळापत्रक जवळपास अंतिम झालं आहे. आयपीएलच्या 15 व्या सीझनची सुरुवात 2 एप्रिलपासून सुरु होणार असल्याची माहिती आहे. यावेळी स्पर्धेत 10 टीम सहभागी होणार असून पहिला सामना चेन्नईमध्ये होणार आहे. परंतु चेन्नईचा सामना कोणाशी होईल हे मात्र अजून जाहीर करण्यात आले नाही. दरम्यान, आगामी आयपीएल मध्ये १० टीम खेळणार … Read more

IPL 2022: 8 जुने संघ 2 परदेशी खेळाडूंना कायम ठेवू शकतील तर 2 नवीन संघांना मिळेल फक्त एकच संधी

नवी दिल्ली । IPL 2022 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. याआधी 8 जुन्या संघांना 4 खेळाडूंना कायम ठेवण्याची संधी मिळू शकते. ज्यात 2 परदेशी खेळाडू असतील. त्याच वेळी, 2 नवीन संघ लिलावापूर्वी संघात 3 खेळाडू जोडू शकतात. BCCI ने नुकत्याच आयोजित केलेल्या लिलावात लखनौ आणि अहमदाबादचे संघ टी-20 लीगशी संबंधित आहेत. त्यांच्याकडून बोर्डाला सुमारे 12.7 … Read more