गूड न्यूज… आयपीएल सप्टेंबरपासून होणार सुरु, तारीख आणि वेळ जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण काही दिवसांपूर्वी आयपीएल युएईमध्ये होणार हे आयपीएलच्या प्रशासकीय समितीच्या अध्यक्षांनी सांगितले होते. आता आयपीएलची तारीख आणि वेळही जाहीर करण्यात आल्याचे समजते आहे. यावर्षी आयपीएल युएईमध्ये होणार असून तर १९ सप्टेंबरपासून आयपीएलची सुरुवात होणार असल्याचे समजते आहे. त्याचबरोबर आयपीएलचे सामने रात्री आठ … Read more