आयपीएल लिलावात विक्रमी बोली लागल्यानंतर इशान किशनने दिली ‘हि’ प्रतिक्रिया
बँगलोर : वृत्तसंस्था – यंदाच्या आयपीएल 2022 च्या लिलावात भारताचा डावखुरा विकेटकिपर बॅट्समन इशान किशन सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला आहे. मुंबई इंडियन्सने इशान किशनला तब्बल 15.25 कोटी बोली लावून आपल्या टीममध्ये घेतले आहे. याचसोबत इशान किशन आयपीएल इतिहासातला चौथा सगळ्यात महागडा आणि भारताचा दुसरा महागडा खेळाडू ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर क्रिस मॉरिसला 16.25 … Read more