IAS की IPS? कोण आहे सर्वाधिक पाॅवरफुल? जाणुन घ्या पगार अन् सुविधांबाबत सर्वकाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की, IAS आणि IPS अधिकारी ही दोन्ही जिल्ह्यातील महत्वाची पदे आहेत. IAS आणि IPS हे एकमेकांना पूरक असतात. ही दोन्ही पदे भारतीय समाजाच्या विकासासाठी आवश्यकच आहेत. IAS आणि IPS या अग्रगण्य अखिल भारतीय सेवा आहेत ज्यामध्ये आयएएस ही उमेदवारांची पहिली पसंत असते. एका जिल्ह्यात एकापेक्षा जास्त IAS … Read more

नुकत्याच जाहीर झालेल्या MPSC परिक्षेत ९९.८९% विद्यार्थी अपयशी! आता त्यांचं काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच राज्य लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे. पण यासोबतच अयशस्वी विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. त्यांनीही मेहनत केली होती. मात्र त्यांना यशाला मुकावे लागले आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये दरवर्षी लाखो विद्यार्थी आपले नशीब अजमावत असतात. पण त्यातले सर्वच यशस्वी होत नाहीत. अपयशी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या … Read more

१९ वर्षांपूर्वी तो KBC चा विजेता होता, आज IPS बनलाय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा सर्व प्रसिद्ध शो म्हणजे कौन बनेगा करोडपती होय. गेल्या कित्येक वर्षात या शोची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचालनाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. या शोची आणखी एक खासियत म्हणजे तळागाळातून आलेला एखादा माणूस आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडो रुपये जिंकलेल्या अनेकांची बरीच उदाहरणे या शोमधून पुढे आली आहेत.  … Read more

वागवान कुटुंबियांना परवानगीचे पत्र देणे गृहखाते सचिवांच्या अंगलट, अभिनव गुप्त सक्तीच्या रजेवर

मुंबई | येस बँक घोटाळ्यातील वागवान कुटुंबाला लोणावळ्याहून पाचगणीला जाण्यासाठी गृहखात्याचे प्रधान सचिव अभिनव गुप्ता यांनी परवानगीचे पत्र दिले होते. वागवान कुटुंबियांना सदर परवानगी कशी मिळाली याबाबत चौकशी करुन कारवाई करु असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल रात्री सांगितले होते. त्यानुसार आता पत्र देणारे गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असल्याचे समजत आहे. यामुळे … Read more

काळ आला होता पण वेळ आली नव्हती ; आयपीएस अधिकाऱ्यांना नेणारी बोटचं उलटली

आयपीएस अधिकाऱ्यांना बडी झील येथे बोटीने घेऊन जात असताना अचानक बोट उलटली. या अपघातात ८ जणांना वाचविण्यात आले.

श्रीदेवींचा मृत्यू अपघाती नव्हे ती हत्या होती ; आयपीएस अधिकाऱ्याचा दावा

केरळ |आपल्या कामामुळे आणि कडक शिस्तीने प्रसिद्ध असणाऱ्या ऋषिराज सिंह या आयपीएस अधिकाऱ्याने श्रीदेवीचा मृत्यू अपघाती नसल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने बॉलिवूड जगतात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत या आयपीएस अधिकाऱ्याने श्रीदेवी यांच्या मृत्यूवर भाष्य केला आहे. डॉ. उमादथन भारत हे प्रसिद्ध फॉरेंसिक सर्जन आहेत. ते ऋषिराज सिंह यांचे मित्र … Read more

विश्वास नांगरे पाटीलांची मोठी कारवाई, दुहेरी खुनाचा कट लावला उधळून

नाशिक प्रतिनिधी | पोलीस दलातील गुन्हे शाखा विभागाने मोठी कारवाई केली. हल्ल्याचा आणि दुहेरी खुनाचा कट नाशिक पोलिसांनी उधळून लावला. पहिल्यांदाच गुन्हा घडण्याअगोदर प्रतिबंधक गुन्हा नाशिकमध्ये दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले. पोलीस दलातील गुन्हे शाखा विभागाने मोठी कारवाई केली आहे. हल्ल्याचा आणि दुहेरी खुनाचा कट नाशिक पोलिसांनी उधळून लावला. पहिल्यांदाच … Read more

जळगावचा सिंघम आता अहमदनगरमध्ये

अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात जळगावमधील व्हाईट कॉलर आणि गुंडागर्दी करणाऱ्यांचे कर्दनकाळ म्हणून ओळख निर्माण केलेले आयपीएस अधिकारी बी इशू सिंधू झाली यांची अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. शुक्रवारी अहमदनगरचे मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडून त्यांनी पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतली. रंजनकुमार शर्मा यांची कारकीर्दही नगर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली असून … Read more

“MPSC पुर्व 2019….एक आठवडा पुर्वीचे नियोजन…?”

MPSC Prelims

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती, भाग 22 | नितिन बऱ्हाटे “स्पर्धापरीक्षा अभ्यास” आणि “स्पर्धापरिक्षा तयारी” यात मुलभूत फरक आहे, अभ्यास कधीच संपत नाही पण “तयारी” योग्य नियोजनाने संपु  शकते. MPSC पुर्व 2019 ला एक आठवडा राहीला आहे. “माझा संपुर्ण अभ्यास झालांय का …..??” हा प्रश्र्न स्वतःला विचारायची ही वेळ नक्कीच नाही. पण आता पर्यंत झालेल्या अभ्यासावर पुर्व साठी … Read more

2019 ची UPSC प्रिलिम देणार्यांसाठी  मन कि बात…??? 

UPSC Prelims

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती, भाग 21 | नितिन बऱ्हाटे तुम्ही जर 2019 साठी तयार करीत असाल तर पुढील गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत वेळ – “The real problem is you think you have Time…!” इथुन पुढे फक्त पाचच महिने राहीले आहेत UPSC पुर्व परिक्षेसाठी, वेळ थांबत नाही म्हणुन अभ्यास‌ थांबवु नका.  इथुन मागच्या अभ्यासाचा आढावा घ्या आणि वेळेचे … Read more