आता ट्रेनमध्ये मिळणार मोफत जेवण; भारतीय रेल्वेची ही खासियत तुम्हाला माहित आहे का?

free dinner in railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे ही प्रवासाचे एक उत्तम साधन आहे . खास करून जेव्हा आपल्याला कोणत्या लांबच्या प्रवासाला जायचे असते तेव्हा आपण रेल्वेच्या प्रवासालाच पसंती दर्शवतो, कारण लांबच्या ठिकाणी जाताना ट्रेनचा प्रवास करणं सोयीस्कर ठरत आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रवासाचा खर्च सुद्धा वाचण्यास मदत होते. परंतु कधी कधी ट्रेन उशिरा आल्याने प्रवाशांचा चांगलाच … Read more

IRCTC Tour Package : तिरुपती पासून रामेश्वरमपर्यंत देव दर्शन घडवून आणतेय भारतीय रेल्वे; खर्च किती पहा

IRCTC Tour Package

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळ्याची सुट्टी असून सुट्टीच्या या दिवसात तुम्ही देवदर्शनचा विचार करत असाल तर भारतीय रेल्वेची सहाय्यक कंपनी IRCTC आपल्यासाठी एक खास टूर पॅकेज घेऊन येत आहे. या टूर पॅकेज अंतर्गत तुम्हाला दक्षिण भारतातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांना भेट देण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे . या पॅकेजच्या माध्यमातून बंगळूर ,म्हैसूर ,कन्याकुमारी,तिरुअनंतनपूरम ,रामेश्वरम, मदुराई … Read more

IRCTC Tour Package : अयोध्या, माता वैष्णोदेवीचं दर्शन घ्यायचंय? IRCTC घेऊन आलंय 11 दिवसांचे Special Package

IRCTC Tour Package

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IRCTC Tour Package : भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या IRCTC कडून भारतातील धार्मिक स्थळांना भेट देण्याची जबरदस्त संधी मिळत ​​आहे. यासाठी IRCTC कडून एक पॅकेज लाँच केले जाणार आहे. या पॅकेज अंतर्गत नागरिकांना अयोध्या, प्रयागराज, वैष्णोदेवी आणि वाराणसी इत्यादी ठिकाणांना भेट देता येईल. हे जाणून घ्या कि, IRCTC कडून अयोध्येपासून माता वैष्णोदेवीच्या … Read more

IRCTC App द्वारे ऑनलाइन तिकीट बुकिंगची प्रक्रिया जाणून घ्या

IRCTC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेकडून प्रवाश्यांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. अशातच जर आपण प्रवास करण्याची योजना आखत असाल तर IRCTC द्वारे तिकीट बुक करता येईल. हे लक्षात घ्या कि, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने रेल्वे प्रवाशांसाठी ऑनलाइन ट्रेन तिकीट बुकिंगची प्रक्रिया अगदी सोपी बनवली आहे. आता प्रवाश्यांना आयआरसीटीसीची वेबसाइट किंवा आयआरसीटीसी अ‍ॅपद्वारे ऑनलाइन … Read more

फक्त विना तिकीट प्रवासच नाही तर ‘या’ चुकांसाठीही Railway कडून दिली जाते शिक्षा

Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Railway ला देशाची जीवन वाहिनी मानले जाते. कारण दररोज लाखो लोकं यातून प्रवास करतात. रेल्वे प्रशासन देखील नागिरकांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा चालवते. मात्र रेल्वेतून प्रवास करताना काही नियम देखील पाळावे लागतात. ज्याचे उल्लंघन केल्यास दंड सोसावा लागू शकतो. मात्र बहुतेक प्रवाशांना असे वाटते की, विनातिकीट प्रवास करणे किंवा विनाकारण चेन खेचून … Read more

Railway स्थानकाच्या मागे लिहिलेल्या जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस सारख्या शब्दांचे अर्थ जाणून घ्या

Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Railway हा देशातील लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. रेल्वेकडूनही आपल्या प्रवाशांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा सुरु केल्या आहेत. मात्र रेल्वेतून प्रवास करत असताना अशा अनेक गोष्टी आपल्याला पहायला मिळतात, ज्याची आपल्याला माहिती नसते. भारतात छोटी-मोठी धरून अनेक रेल्वे स्थानके आहेत. मात्र रेल्वेने प्रवास करताना रेल्वे स्थानकांच्या नावांमागे जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस … Read more

Railway : रेल्वे स्थानकांवर आता अवघ्या काही मिनिटांत मिळणार तिकीट, रेल्वेने सुरू केली नवीन सुविधा

Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Railway : भारतीय रेल्वेला देशाची जीवन वाहिनी असे म्हंटले जाते. कारण आजही देशभरातील लाखो लोकं याद्वारे प्रवास करतात. मात्र रेल्वेतुन प्रवास करण्यापूर्वी स्टेशन वरून तिकीट खरेदी करणे ही प्रत्येक प्रवाशाची मोठी डोकेदुखी ठरते. कारण यासाठी तासनतास लांब रांगेत थांबणे खूप अवघड जाते. मात्र, आताच्या तंत्रज्ञानाच्या काळात रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी प्रमुख स्थानकांवर … Read more

मनसोक्त नेपाळला फिरायचं आहे? IRCTC चे ‘हे’ स्वस्त पॅकेज एकदा पहाच…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात तर अनेक पर्यटन स्थळे फिरण्यासाठी आहेत. येथील पर्यटन स्थळांप्रमाणे नेपाळमध्येही अशी काही ठिकाणे आहेत कि त्या ठिकाणी गेल्यावर साक्षात स्वर्गात गेल्यासारखे वाटते. तुम्हाला अगदी कमी बजेटमध्ये नेपाळचा दौरा करायचा असेल तर IRCTC च्या वतीने खास टूर पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. या पॅकेजद्वारे तुम्ही नेपाळमधील निसर्गरम्य ठिकाणाचा आनंद आणि पशुपतिनाथचे … Read more

रेल्वे स्थानकावर MRP पेक्षा जास्त शुल्क आकारले गेले तर डायल करा ‘हा’ क्रमांक, Railway करेल तात्काळ कारवाई

Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Railway : भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, रेल्वे स्टेशन आणि ट्रेनमध्ये खाण्यापिण्यासाठी आणि इतर वस्तूंची MRP पेक्षा जास्त किंमतींमध्ये विक्री करता येत नाही. मात्र, असे असले तरीही काही रेल्वे स्थानकांमधील आणि गाड्यांमधील विक्रेते या नियमाची पायमल्ली करताना दिसून येतात. अनेकदा 15 रुपयांची पाण्याची बाटली 20 रुपयांना विकली जाते. तसेच चहासाठी रेल्वेने ठरवून दिलेल्या … Read more

Indian Railway : रेल्वेमध्ये लाल, हिरव्या आणि निळ्या रंगांचे डबे का असतात ??? जाणून घ्या रंगांचा अर्थ

Indian Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Railway : भारतीय रेल्वे नेटवर्क हे आशियातील दुसरे तर जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. ट्रेनममधून प्रवास करणे सोयीचे असल्याने आजही देशातील लाखो लोकं दररोज रेल्वेनेच प्रवास करतात. तसेच बस आणि विमानापेक्षा स्वस्त देखील आहे. मात्र आपल्या रेल्वे प्रवासादरम्यान रेल्वेच्या डब्यांच्या रंगाकडे कधी आपले लक्ष गेले आहे का … Read more