पुणे दहशतवाद्यांचं केंद्र बनतंय की काय? ISIS मध्ये तरुणांना भरती करणाऱ्या डॉक्टरास NIA कडून अटक

NIA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे शहरातील कोंढवा परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वीच दोन दहशतवादी सापडल्यामुळे  खळबळ माजली होती. त्यानंतर आता पुन्हा पुण्यातच इसिससाठी तरुणांची भरती करत असणाऱ्या एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने याबाबतच्या कारवाईची माहिती दिली आहे. परंतु या सर्व प्रकरणानंतर शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे हे आता दहशतवाद्यांचे केंद्र बनत … Read more

देशातील बड्या नेत्याच्या हत्येचा कट; ISIS च्या अतिरेक्याला अटक

ISIS

हॅलो महाराष्ट्र ओनलाईन । देशातील बड्या नेत्याची हत्या करण्याचा कट उधळला गेला असून रशियाने एका दहशतवाद्याला ताब्यात घेतलं आहे. त्याने ही कबुली दिली आहे. सदर अतिरेकही इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS ) या संघटनेशी संबंधित आहे. हा दहशतवादी 30 वर्षीय आशियाई युवक असल्याची माहिती वृत्तसंस्थांनी दिली. भारतातील सत्ताधारी पक्षाच्या म्हणजेच भाजपच्या कोणत्या तरी … Read more

खळबळजनक!! पुण्यात ISIS संबंधित व्यक्ती? एनआयएने घेतले ताब्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातील एका दाम्पत्याचा आयसीससोबत संबंध असल्याचं चौकशीत समोर आलं आहे. कोंढवा भागातील तल्हा खान नावाच्या 38 वर्षीय व्यक्तीच्या घरावर छापा टाकून इस्लामिक स्टेटशी संबंधित कागदपत्रे आणि डिजिटल साहित्य जप्त केलं आहे. यानंतर पोलिसांनी संशयित जोडप्याला आज अटक केली आहे. NIA Conducts Searches in Pune in ISKP Case (RC 11/2020/NIA/DLI) pic.twitter.com/ojy6GtuRmm — NIA … Read more

न्यूझीलंडमध्ये दहशतवादी हल्ला: एका व्यक्तीने 6 जणांना केले जखमी, 3 गंभीर स्थितीत; पोलिसांकडून हल्लेखोर ठार

वेलिंग्टन । शुक्रवारी, न्यूझीलंडच्या ऑकलंडमधील काउंटडाउन सुपरमार्केटमध्ये एका हल्लेखोराने सहा जणांवर चाकूने वार केले आणि सहा जण जखमी झाले. पोलिसांनी हल्लेखोराला जागीच ठार केले. पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न म्हणाल्या की,” ही व्यक्ती इसिसच्या विचारधारेने प्रभावित होती.” ऑकलंडच्या न्यू लिन उपनगरात ही घटना घडली असून घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि रुग्णवाहिका दाखल झाली आहे. आर्डर्न म्हणाल्या की,” … Read more

अफगाणिस्तानातील इस्लामिक स्टेटवर अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात 3 मुले झाली ठार

काबूल । इस्लामिक स्टेट (ISIS) या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानात तालिबानचा ताबा घेतल्यानंतर माजलेल्या अराजकतेच्या दरम्यान काबूल विमानतळावर स्फोट घडवून अनेकांचे बळी घेतले. यानंतर अमेरिकेने त्यांच्या ठिकाणाला लक्ष्य केले. आता रविवारी अमेरिकेने इसिसच्या आत्मघातकी दहशतवाद्यावर ड्रोनने हल्ला केला आहे. परदेशी वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेसनुसार, अमेरिकेचे म्हणणे आहे की, इसिसचा हा आत्मघाती दहशतवादी कारने काबूल विमानतळावर हल्ला करण्याचा … Read more

काबूल विमानतळाजवळ रॉकेट हल्ला, 2 ठार, तीन जखमी

काबूल । अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये गुरुवारी झालेल्या दोन बॉम्बस्फोटांनंतर रविवारी पुन्हा एकदा स्फोट झाल्याची बाटली आली आहे. सांगितले जात आहे की, या स्फोटाचा आवाज लांबपर्यंत ऐकू आला. अफगाणिस्तानच्या माध्यमांच्या वृत्तानुसार, हा स्फोट बुगरा परिसरात झाला. ISIS ने अमेरिकन कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी हा स्फोट केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. स्फोट घडवण्यासाठी घरावरून रॉकेट डागण्यात आले. या रॉकेट … Read more

‘या’ दहशतवाद्याने केला काबूल विमानतळावर हल्ला, अमेरिकन सैनिकांजवळ जाऊन स्वतःला उडवून दिले

काबूल । अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर येथील परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. इस्लामिक स्टेटच्या आत्मघाती हल्लेखोरांनी गुरुवारी संध्याकाळी काबूलमधील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर तीन स्फोट केले. मीडिया रिपोर्टनुसार, या हल्ल्यात 13 अमेरिकन सैनिकांसह 105 पेक्षा जास्त लोकं मारले गेले. इस्लामिक स्टेटशी संलग्न ‘इस्लामिक स्टेट-खोरासान प्रांत’ (ISKP) ने विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. इस्लामिक स्टेटने आता दोन … Read more

ISKP चा प्रमुख अस्लम फारुकी कोण आहे आणि त्याचा पाकिस्तानशी कसा संबंध आहे ते जाणून घ्या

काबूल । तालिबानच्या आल्यानंतर अफगाणिस्तानची परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नाही. गुरुवारी काबूल विमानतळाबाहेर झालेल्या तीन स्फोटांमध्ये आतापर्यंत 100 हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तथाकथित इस्लामिक स्टेट खोरासन प्रांत (ISKP) ने या आत्मघातकी बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली आहे. असे सांगितले जात आहे की, ISKP तालिबानचा प्रतिस्पर्धी आहे, परंतु ISKP चा प्रमुख अस्लम फारुकीचे प्रकरण पाहून ISKP ची … Read more

अफगाणिस्तानच्या NSD ने आधीच दिली होती काबूल स्फोटाची माहिती, अमेरिका का अपयशी ठरली ते जाणून घ्या

काबूल । अफगाणिस्तानात तालिबानने ताबा मिळवल्यानंतर इतर दहशतवादी संघटनाही सक्रिय झाल्या आहेत. देशात अराजकतेचे वातावरण आहे. काबूलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात आतापर्यंत 105 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खरं तर, अफगाणिस्तानमधील राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयाच्या (NSD) उच्च सूत्रांनी म्हटले आहे की,” … Read more

स्फोटानंतर काबूल विमानतळावर मृतदेह विखुरले, नाल्याचे पाणीही झाले लाल

काबूल । अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर गुरुवारी संध्याकाळी दोन आत्मघाती हल्ले झाले. ताज्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 103 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 150 हून अधिक जखमी झाले आहेत. काबूल विमानतळावरील हल्ल्याची चित्रे हृदय पिळवटून टाकणारी आहेत. अफगाणिस्तानमधील वेदना आणि भीतीची कहाणी ही एक वास्तविकता आहे आणि तालिबानची आश्वासने किती खोटी … Read more