वरखेडेची केळी पोहचली थेट परदेशात; एका प्रयोगाने शेतकऱ्याला केले मालामाल

banana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकरी नफा मिळवण्यासाठी सतत नवनवीन प्रयोग करत असतो. असाच एक प्रयोग जळगाव जिल्ह्यातील वरखेडे येथील एका शेतकऱ्यांने केला असून त्याला याचा चांगलाच मोबदला मिळाला आहे. शेतकरी डॉ. संभाजी चौधरी यांनी आपली केळी थेट इराण, इराक आणि इतर परदेशातील राज्यांमध्ये  विकली  आहे. यामुळे त्यांना स्थानिक पातळीपेक्षा जास्त भाव परदेशी बाजारपेठेत मिळाला आहे. … Read more

बलात्काराच्या घटनेवरून मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला म्हणून पत्रकारालाच तुडवलं (Video)

journalist beating

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जळगाव येथील पाचोरा तालुक्यात पत्रकार संदीप महाजन यांना भररस्त्यावर जबर मारणार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घडलेल्या सर्व प्रकाराचा व्हिडिओ खासदार रोहित पवार यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यामुळे पत्रकार संदीप महाजन यांना ही मारहाण करण्यात आली आहे. या सर्व घटनेमुळे राज्यात कायदा-सुव्यवस्था … Read more

जळगाव हादरल! 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, दगडाने तोंड ठेचून निर्घृणपणे हत्या

jalgao

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मंगळवारी जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यात गोंडगाव येथे एका आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याचे घटना समोर आली होती. या घटनेप्रकरणी आज चौथ्या दिवशी आरोपी असलेल्या स्वप्निल पाटील याने आपण केलेल्या अपराधाची कबुली दिली आहे. पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात, पीडित मुलगी ओरडू नये म्हणून तिचे तोंड दाबत दगडाने … Read more

उद्धवजी पण गारद का? फडणवीसांचा शरद पवारांच्या मुलाखतीवरून टोमणा 

जळगाव । शिवसेनेचे नेते आणि सामना चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची घेतलेली मॅरेथॉन मुलाखत सध्या खूप चर्चेत आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून या मुलाखतीचा टिझर प्रसिद्ध केला होता. या मुलाखतीचा टिझर राऊत यांनी एक शरद सगळे गारद असा शीर्षकाने प्रसिद्ध केला आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधीपक्ष … Read more

मिशन बिगिन अगेनचा तिसरा टप्पा आजपासून सुरु; काय चालू होणार, काय बंद राहणार? 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र सरकारने मिशन बिगिन अगेन द्वारे आजपासून राज्यातील काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. संचारबंदीच्या शिथिल झालेल्या नियमांनुसार आजपासून खाजगी कार्यालये सुरु केली जाणार आहेत. १०% कर्मचाऱ्यांना कार्यालयात परवानगी असणार आहे. मुंबईमध्ये जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरु केली जाणार आहे. कंटेन्मेंट झोन वगळता राज्यातील अनेक भागात नियम शिथिल केले गेले आहेत. आजपासून … Read more

स्वतःच्या उमेदवारीबद्दल एकनाथ खडसेंनी केला मोठा गौप्यस्फोट

जळगाव प्रतिनिधी | भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी आपल्याला पक्ष तिकीट देणार नाही असा गौप्यस्फोट केला आहे. पक्षाने आपल्याला विचारले होते की तुम्हाला सोडून कोणाला तिकीट द्यायचे तुम्ही सांगाल त्याला आम्ही तिकीट देऊ असे खडसे म्हणाले आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. एकनाथ खडसे यांना पक्षाने डावलल्याने त्यांचे कार्यकर्त्ये अत्यंत संतप्त झाले आहेत. एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या … Read more

सेल्फी प्रकरणी एकनाथ खडसेंनी घेतली महाजनांची बाजू

जळगाव प्रतिनिधी | पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या गिरीश महाजन यांनी सहलीला गेल्या सारखे हातवारे करत सेल्फी दिल्याच्या कृतीने महाजन यांच्यावर प्रचंड टीका केली जात असतानाच एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांची बाजू घेतल्याने सर्वत्र त्यांच्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गिरीश महाजन यांच्यावर टीका करण्याची एक हि संधी नसोडणारे एकनाथ खडसे आज मात्र महाजनांच्या बाजूने उभा … Read more

गाडी लावण्यावरून झालेल्या वादातून कॉलेज पार्किंगमध्ये सपासप वार करून खून

जळगाव प्रतिनिधी |जळगाव मधील मू. जे.महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये दुचाकी पार्क करण्यावरून झालेल्या हाणामारीत चॉपरने सपासप वार करून खून झाला आहे. किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊन हा प्रकार घडला आहे. असोदा येथील मुकेश सपकाळे हा विद्यार्थी तृतीय वर्षाला पदवीचे शिक्षण घेत होता. शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास मुकेश मू.जे.महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये दुचाकी पार्क करीत असताना त्याचा काही तरुणांसोबत … Read more

माझ्या आडनावामुळे मला ‘ते’ पद मिळाले नाही : गिरीश महाजन

जळगाव प्रतिनिधी | भाजपच्या विस्तार सभेत बोलताना गिरीश महाजन यांनी एक दिलखुलास किस्सा सांगितला आहे. आडनावामुळे आपल्याला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पद मिळाले नाही अशी खंत गिरीश महाजन यांनी बोलून दाखवली आहे. बार्शीत कोणाची होणार सरशी ; सोपल , राऊत लागले आमदारकीच्या कामाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून मी राजकारणात आलो. भाजयुमोचा गावातील शाखेचा अध्यक्ष … Read more

एकतर्फी प्रेमातून शिक्षकाने केले शिक्षिकेवर चाकूने सपासप वार

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी  बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिक्षकाने पर्यवेक्षिकेवर चाकूने हल्ला करीत स्वत:वरदेखील वार करून घेतल्याची घटना घडली. जखमी अवस्थेत दोघांनाही जळगाव येथे हलविण्यात आले आहे. बोदवड जवळील नाडगाव इथल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील महिला पर्यवेक्षिका चंदा गरकळ यांच्यावर के ई पाटील या शिक्षकाने चाकू हल्ला केला . एकतर्फी प्रेमातून … Read more