अर्ज भरलेल्या उमेदवाराला डावलून भाजपने जळगावात दिला नवा उमेदवार

Untitled design

जळगाव प्रतिनिधी । वाल्मिक जोशी २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीमधील सर्वात जास्त चर्चेचा आणि नाट्यमय घडलेला विषय म्हणून जाची गणना केली जाईल तो विषय म्हणजे भाजपचे जळगाव मधील तिकीट वाटप. जळगावच्या आपल्या बालेकिल्ल्याला धक्का बसू नये म्हणून भाजप आतोनात प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या स्मिता वाघ यांची उमेदवारी मागे घेऊन … Read more

भाजप महाराष्ट्रात ‘या’ जागेचा उमेदवार बदलणार?

Untitled design

जळगाव प्रतिनिधी ।वाल्मिक जोशी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला असला तरी अजूनही काही ठिकाणी उमेदवार निवडीवरून वाद सुरू आहेत. उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या एका जागेबद्दल पुनर्विचार होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दोन जागांवरच्या उमेदवारांना नाराज नेत्यांनी आव्हान दिले आहे. जळगावमध्ये उमेदवार बदलणार ? जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांचे … Read more

पाचोऱ्याचे माजी आमदार आर.ओ.पाटील यांचे निधन

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी पाचोऱ्याचे माजी आमदार तथा निर्मल सिड्सचे कार्यकारी संचालक आर.ओ. पाटील (रघुनाथ ओंकार पाटील) यांचे स्वादु पिंडाच्या कर्करोगाशी १ महिना २५ दिवस झुंज देत असतांना आज (दि. २८) पहाटे ४:३० वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील मुंबई हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मावळली. आर.ओ. पाटील महाराष्ट्र विधान सभेचे २ वेळा आमदार राहिले आहेत. त्यांनी … Read more

रक्षा खडसेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी रावेर लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहा अनेक आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. रक्षा खडसे या माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत. मागील निवडणुकीत जसा विजय मिळाला तसाच विजय यावेळीही आम्ही मिळवू असा विश्वास … Read more

स्वतःला स्मशानभूमीतील खड्डयांत गाडून घेतले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन

Shwabhimani Shetkari Sanghatna

शेगाव | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले. स्वत:ला स्मशानभूमीतील खड्ड्यांत गाढून घेत आंदोलक शेतकर्यांनी आत्मक्लेश आंदोलन केले. बुधवारी सकाळी शेगाव जवळील संग्रामपुर तालुक्यातील निरोड येथील स्मशानभूमीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध करत आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत … Read more