धक्कादायक! गिरीश महाजनांच्या संपर्क कार्यालया बाहेर स्फोटके?

जळगाव प्रतिनिधी | भाजपचे नेते आणि जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाच्या बाहेर स्फोटके आढळल्याचे समजताच जळगावात एकच खळबळ उडाली आहे. सकाळीच ठाण्यात सिद्धीविनायकाचे मंदिर उडवून देण्याची धमकी पोलिसांना मिळाली असताना या नव्या घटनेने महाराष्ट्र् हादरला आहे. स्फोटकाची माहिती मिळताच त्या ठिकाणी दहशतवादी विरोधी पथकाचे बॉम्ब निकामी करण्याचे अधिकारी दाखल झाले आहेत. गिरीश महाजन यांनी या … Read more

विमान तळावर दोन बिबटे आढळून आल्याने विमान सेवा बंद

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी  विमानतळावर गेल्या काही दिवसांपासून दोन बिबटे आढळून आल्यामुळे विमानतळ बंद असून वनविभागाकडून बिबटे पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नवनिर्वाचीत खासदार उन्मेष पाटील यांच्यासह विमानतळाला भेट देऊन वनविभागाने केलेल्या उपाययोजनांची पाहणी केली. लोकसभा निवडणुकीनंतर नूतन खासदारांना केंद्र सरकारशी संबंधीत जिल्ह्यातील विषयांची माहिती व्हावी, यासाठी … Read more

Breaking | अमळनेर नगरपरिषदेचे २२ नगरसेवक अपात्र

Untitled design

जळगाव प्रतिनिधी |वाल्मिक जोशी अतिक्रमण हटाव कारवाईप्रकरणी अधिकाराचा गैरफायदा घेतल्याने अमळनेरच्या लाेकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील आणि २२ नगरसेवकांना जानेवारी २०१८ मध्ये अपात्र करण्यात अाले होते. परंतू नगरविकास राज्यमंत्र्यांनी अवघ्या काही दिवसात तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या आदेशाला स्थगिती दिली होती. दरम्यान, आज विद्यमान जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी पुन्हा २२ नगरसेवकांना अपात्र केलेय. तर … Read more

धक्कादायक ! महिला चोरांची टोळी सक्रिय ; डॉक्टरांच्या क्लिनिकला केले जाते आहे लक्ष

Untitled design

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिकी जोशी , आजकाल चोर चोरी करण्यासाठी कोणती शक्कल लढवतील हे सांगता येत नाही, जळगाव शहरामधे चार  चोरट्या महिलांची एक टोळी सक्रिय झाली आहे त्यांनी अशीच एक शक्कल लढवत जळगावातील स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांना टार्गेट करत त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीचे चोरी करणे सुरू केले आहे एक-एक करून या चारही महिला स्त्री … Read more

मालवाहू वाहन पलटून १ ठार, १८ जखमी

Untitled design

जळगाव प्रतिनिधी |वाल्मिकी जोशी ,  चोपडा येथून जवळच असलेल्या काजीपुरा फाट्यापुढे आज मालवाहू वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर १८ मजूर जखमी झाले आहेत. या संदर्भात अधिक असे की, आज सुमारास मालवाहू गाडी 30 ते 35 मजूरांना घेवून अडावदहून शिरपूरकडे जात असताना अचानक पलटी झाली. या अपघातात समोरून येणाऱ्या मोटार सायकलस्वारचा मृत्यु … Read more

मतदान केंद्र अधिकाऱ्याच्या चुकीमुळे ‘या’ गावात होणार पुन्हा मतदान

Untitled design

जळगाव प्रतिनिधी |मतदान केंद्रावर करण्यात येणारी मॉकपोलची मते डिलीट नकेल्याने जळगाव लोकसभा मतदारसंघातील १०७ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर फेर मतदान होणार आहे. मॉकपोलची म्हणून टाकण्यात आलेली ५० मते डिलीट करण्यात आली नव्हती तसेच ३ मते देखील अतिरिक्त अढळल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्यात येणर आहे. या प्रकारात मतदान केंद्र प्रमुखासह … Read more

जळगाव : मतदानासाठी प्रशासन सज्ज ; उद्या पार पडणार मतदान

Untitled design

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी  लोकसभा निवडणूकीसाठी प्रशासकीय पूर्णपणे सज्ज झाली असून आज निवडणूक कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीनचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील 34 लाखापेक्षा अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क बजावणार असून त्या करिता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी 03-जळगाव व 04-रावेर लोकसभा मतदार संघासाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या … Read more

भाजपच्या उमेदवाराच्या अडचणीत वाढ ; धमकी दिल्याचा गुन्हा दाखल

Untitled design

जळगाव प्रतिनिधी |जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या अडचणीत वाढ झालेली दिसते आहे. उन्मेष पाटील यांचे वडील भैय्यासाहेब पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष बाब म्हणजे भाजपचे नेते कैलास सूर्यवंशी यांनीच उन्मेष पाटील यांच्या वडिलांच्या विरोधात धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. कैलास सूर्यवंशी यांनी दाखल केलेला गुन्हा नेमका कोणत्या स्वरूपाच्या धमकीचा आहे. … Read more

जळगाव : विद्यमान खासदाराचा भाजपला धक्का ; प्रचार न करण्याची घोषणा

Untitled design

जळगाव प्रतिनिधी |वाल्मिक जोशी मी विद्यमान खासदार असल्याने मला उमेदवारी मिळावी यासाठी मी प्रयत्नशील होतो . माझी उमेदवारी रद्द करून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली . त्यावेळेस पक्षाला पुनर्विचार करण्याचा सल्ला हि मी दिला .मात्र त्यानंतर उन्मेष पाटील यांना उमेदवारी मिळाली आणि  माझ्या नावाचा अपप्रचार केला गेला असे ए.टी.पाटील म्हणाले आहेत. सध्या माझे नाव […]

जळगाव : भाजपच्या अडचणीत वाढ ; स्मिता वाघ यांनी घेतली राष्ट्रवादीच्या उमेदवाराची भेट

Untitled design

जळगाव प्रतिनिधी | भाजपच्या आमदार  स्मिता पाटील यांना उमेदवारी देवून  त्यांची उमेदवारी माघारी घेतल्याने त्या पक्षावर नाराज  असल्याचे बोलले जात  आहे. अशातच  त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर  यांची भेट घेतल्याने जळगावच्या राजकारणात सस्पेन्स वाढला  आहे. स्मिता वाघ  आणि  त्यांचे पती  उदय वाघ  यांनी राष्ट्रवादीचे  उमेदवार गुलाबराव देवकर  यांची भेट घेतली  आहे. या तीन नेत्यांमध्ये बंद … Read more