जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; आज तब्बल 254 रुग्णांची भर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज 254 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंतची सर्वाधिक एका दिवसातील रूग्ण वाढ आढळल्याने बाधितांची संख्या 4430 झाली आहे. आज दिवसभरात 8 कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 135 रूग्णांनी कोरोना वर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2611 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात सध्या 1548 … Read more

जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 4000 पार; ‘ही’ तीन शहरे राहतील 13 जुलै पर्यंत बंद

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 169 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 4176 झाली आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात 141 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत 2476 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यात सध्या 1437 बाधित रूग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 263 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता … Read more

जळगावात वाढली रुग्ण संख्या; आज 30 नव्या रुग्णांची भर, कोरोनाग्रस्तांची संख्या 381

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज तीस कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील भुसावळ, यावल, पाचोरा, जळगाव, एरंडोल येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 108 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झालेत. त्यापैकी 78 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह तर तीस व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगावातील सव्वीस, भुसवाळातील तीन तर एरंडोल येथील एका व्यक्तीचा … Read more

जळगाव जिल्ह्यात आज 18 कोरोनाग्रस्तांची भर, बाधितांची संख्या 297

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज अठरा कोरोना बाधित रूग्ण आढळले. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 94 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झालेे. त्यापैकी 76 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून अठरा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. #जळगाव जिल्ह्यात आज आणखी अठरा कोरोना बाधित रूग्ण आढळले. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या … Read more

जळगाव जिल्ह्यात आज 22 कोरोनाग्रस्तांची भर,  बाधितांची एकूण संख्या 232

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, रावेर, फैजपूर, चोपडा, अमळनेर, भडगाव, यावल येथील स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झालेत. त्यापैकी 56 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह तर बावीस व्यक्तींचे तपासणी अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भुसावळ येथील एक, जळगाव शहरातील दर्शन कॉलनी दोन, गेंदालाल मील एक, पवननगर … Read more