जालन्यातील तरुणाचा करुण अंत! मित्रांसोबतची ‘ती’ सेल्फी बेतली जीवावर
जालना : हॅलो महाराष्ट्र – जालना जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये सेल्फी घेणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. मित्रांबरोबर सेल्फी घेण्याच्या नादात तो खदानीत पडला आणि त्यातच त्याचा बुडून (drowned) मृत्यू झाला. जालना तालुक्यातील खरपुडी परिसरात हि दुर्दैवी घटना घडली आहे. अथर्व गिरी असे मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे. तो … Read more