सुरक्षा दलांची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये ८ दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर । जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ आणि अवंतीपोरा भागात शुक्रवारी भारतीय सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या दोन्ही ठिकाणी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी ८ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामधील ५ दहशतवादी शोपियाँमधील आणि ३ पंपोरमधील आहेत. आधीपासूनच या दोन्ही भागात सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरू होती. जवानांच्या सतर्कतेमुळे शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश … Read more