अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी; 5 भाविकांचा मृत्यू भयंकर व्हिडिओ आला समोर

Cloudburst

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पवित्र अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी (Cloudburst) झाल्याची घटना समोर आली आहे. ढगफुटीनंतर (Cloudburst) पाणी वाढल्यामुळे अनेक भाविक या पाण्यामध्ये अडकले आहेत. या भाविकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी बचाव दल पोहोचले आहेत. या भयंकर ढगफुटीचा (Cloudburst) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. #WATCH | J&K: Visuals from lower reaches of Amarnath cave … Read more

सॅल्यूट ! भारतीय लष्कराने विक्रमी वेळेत उभारले 2 पूल, अमरनाथ यात्रेचा मार्ग केला मोकळा

Amarnath Yatra

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय लष्कराने संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशी कृती पुन्हा एकदा केली आहे. जम्मू काश्मीरमधील अमरनाथ यात्रेच्या (Amarnath Yatra) मार्गावरील दोन पूल भूस्खलनामुळे वाहून गेले होते. बालटाल मार्गावरील हे पूल वाहून गेल्यामुळे अमरनाथ यात्रेच्या (Amarnath Yatra) मार्गात अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर लष्कराने विक्रमी वेळेत हे दोन्ही पूल पुन्हा एकदा उभारले … Read more

संतापजनक ! क्रूर आईची नऊ महिन्याच्या बाळाला बेदम मारहाण

जम्मू काश्मीर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एक क्रूर आई आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला मांडीवर घेऊन निर्दयीपणे मारहाण करताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर येताच पोलिसांनी संबंधीत आईला अटक केली आहे. https://twitter.com/satwantrissam/status/1513544274020745220 हा व्हिडिओ व्हायरल … Read more

“काश्मीरमध्ये तालिबान पसरण्याच्या शक्यतेबद्दल चिंता करण्याची गरज नाही “- लष्करी अधिकारी

श्रीनगर । जम्मू -काश्मीरमध्ये तालिबानी दहशतवाद्यांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. मात्र लोकांना सुरक्षित ठेवले जाईल याची काळजी करण्याची काहीच गरज नाही असे लष्कराच्या एका उच्च अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले. लष्कराच्या श्रीनगर स्थित 15 कोर किंवा चिनार कॉर्प्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग (GOC) लेफ्टनंट जनरल डी पी पांडे यांनी पत्रकारांना सांगितले,”ज्या प्रश्नांचा माझा संबंध नाही अशा घटनांवर हा … Read more

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची कारवाई, 8 दिवसांत 8 दहशतवादी ठार

नवी दिल्ली । जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काहो दिवसांत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोर्चा उघडला आहे. काश्मीर खोऱ्यातील दहशत संपवण्यासाठी त्वरित कारवाई केली जात आहे. सुरक्षा दलाने गेल्या 8 दिवसांत 8 दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर यावर्षी आतापर्यंत 86 हून अधिक दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. असे म्हटले गेले असले तरीही पूर्वीच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे. गेल्या … Read more

जय जवान ! दहशतवादी हल्ला रोखण्यात भारतीय सैन्याला यश,पहा व्हिडीओ

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देश एका बाजूला कोरोनाशी लढत आहे तर दुसरीकडे भारतीय जवान दहशतवादाशी दोन हात करीत आहेत. काश्मीर मध्ये मोठा दहशतवादी हल्ला रोखण्याला भारतीय सैन्याला यश आले आहे. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात स्फोटके आढळून आली आहेत. भारतीय सैन्याच्या सतर्कतेमुळे मोठा दहशतवादी हल्ला होण्यापासून वाचला आहे. #WATCH | Jammu & Kashmir: Security forces recovered … Read more

2 महिन्याच्या बाळाला झाला करोना; भीतीने बाळाला हॉस्पिटलमध्येच सोडून पळाले आई-वडील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट अत्यंत प्राणघातक आहे. दिवसभरात मोठ्या प्रमाणात नवीन कोरोना प्रकरणे समोर येत आहेत. दुसरीकडे, या कोरोना कालावधीत अमानवीय घटनाही काही शहरांमध्ये पाहायला मिळतात. अशीच एक घटना जम्मूमध्ये पहायला मिळाली आहे. दोन महिन्यांच्या मुलास कोरोना संसर्ग झाल्यानंतर त्याचे पालक त्याला रुग्णालयात सोडले आणि निघून गेले. नंतर तिथेच … Read more

भारतीय आर्मी ने आतंकवाद्यांना दिला 50 कोटींचा झटका; जाणून घ्या काय आहे घटना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (LOC) रक्षण करणाऱ्या जागरूक सुरक्षा दलाने बुधवारी सीमापार घुसखोरी आणि ड्रग्सची तस्करी करण्याचा प्रयत्न रोखला आणि सुमारे 50 कोटी रुपयांचे दहा किलो ड्रग जप्त केले. लेफ्टनंट कर्नल इमरॉन मौसवी म्हणाले की, गेल्या एका आठवड्यात पाकिस्तानने प्रायोजित केलेल्या ‘नार्को टेरर मॉडेल’चा हा सलग दुसरा पर्दाफाश आहे. ते म्हणाले … Read more

काँग्रेसमध्ये तांडव !! लेटरबॉम्ब टाकणारे ‘ते’ 23 नेते आज जम्मू मध्ये येणार एकत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही महिन्यांपूर्वी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्त्वाविषयी उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या काँग्रेसच्या 23 ज्येष्ठ नेत्यांच्या (Congress G-23 leaders) सध्याच्या हालचालींमुळे राजकीय वर्तुळाचे कान टवकारले आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांची जम्मूत आज बैठक होत आहे. हे नेते पक्ष नेतृत्वाला आणि गांधी घराणाऱ्याला कठोर संदेश ( rahul gandhi ) देऊ शकतात. जम्मूमध्ये … Read more

तब्बल ५५० दिवसांनी काश्मीरमध्ये 4G हायस्पीड इंटरनेट सेवा पूर्ववत सुरु; मात्र…

श्रीनगर । ०५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आले होते. या दिवसापासून सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. प्रदीर्घ काळ इंटरनेट सेवा ठप्प राहिल्यानंतर आता तब्बल ५५० दिवसांनी 4G हायस्पीड इंटरनेट सेवा पूर्ववत सुरु होणार आहे. पुढील आठवड्यापासून स्थानिकांना 4G इंटरनेट स्पीड उपलब्ध करून देण्यात … Read more